21 जानेवारी चालू घडामोडी

🎯 21 जानेवारी चालू घडामोडी 🎯

 

Q.1) पहिल्या भारतीय-अमेरिकन लेफ्टनंट गव्हर्नर कोण बनल्या आहेत?

✅ अरुणा मिलर

 

Q.2) कलर सिटी कौन्सिलच्या पहिल्या LGBTQ महिला कोण बनल्या आहेत?

✅ जननी रामचंद्रन

 

Q.3) व्हिएतनामचे राष्ट्राध्यक्ष कोण आहेत ज्यांनी नुकतेच राजीनामा देण्याची घोषणा केली?

✅ गुयेन झुआन फुक

 

Q.4) राष्ट्रीय आरोग्य प्राधिकरणाच्या संचालकपदी कोणाची नियुक्ती करण्यात आली?

✅ प्रवीण शर्मा

 

Q.5) EY च्या अहवालानुसार 2047 पर्यंत भारतीय अर्थव्यवस्था किती पर्यंत पोहोचेल?

✅ GDP US$ 26 ट्रिलियन

 

Q.6) BharOS नावाची स्वदेशी मोबाइल ऑपरेटिंग सिस्टम कोणत्या संस्थेचे विकसित केली आहे?

✅ IIT मद्रास-इनक्युबेटेड फर्म

 

Q.7) हॉकी विश्वचषक 2023 मध्ये कोणत्या देशाने हॉकी विश्वचषक इतिहासातील सर्वात मोठा विजय नोंदवला?

✅ नेदरलँड्स

 

Q.8) गोव्यातील कोणत्या आंतरराष्ट्रीय विमानतळाला सर्वोत्कृष्ट शाश्वत ग्रीनफिल्ड विमानतळ पुरस्कार मिळाला?

✅ मनोहर आंतरराष्ट्रीय विमानतळ

 

Q.9) मानवतेच्या सेवेसाठी बहरीनचा ISA पुरस्कार कोणी जिंकला?

✅ डॉ. संदुक रुईत

 

Q.10) प्रभाबेन शोभागचंद शाह यांचे नुकतेच 92 व्या वर्षी निधन झाले, त्यांना कोणता पुरस्कार मिळालेला आहे?

✅ पद्मश्री

 

➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖

👉 माहिती आवडल्यास मित्रांना नक्की शेअर करा.

Leave a Comment

error: अहो थांबा, अस कॉपी नाही करायचं तर शेअर करायचं असत !!