21 डिसेंबर चालू घडामोडी

🎯 *21 डिसेंबर चालू घडामोडी* 🎯

 

Q.1) नुकतेच कोणत्या मंत्रालयाने दिल्ली आंतरराष्ट्रीय कला महोत्सवाचे आयोजन केले आहे?

✅ *सांस्कृतिक मंत्रालय*

 

Q.2) भारतीय रिझर्व्ह बँकेच्या केंद्रीय मंडळाची 599 वी बैठक कोठे झाली?

✅ *कोलकाता*

 

Q.3) कोणत्या देशाने तिसऱ्यांदा “अंध T20 क्रिकेट वर्ल्डकप” जिंकला आहे?

✅ *भारत*

 

Q.4) ITF वर्ल्ड चॅम्पियन्स 2022 चे विजेतेपद कोणी पटकावले आहे?

✅ *राफेल नदाल आणि इगा स्विटेक*

 

Q.5) नुकतेच करीम बेन्झेमाने आंतरराष्ट्रीय फुटबॉलमधून निवृत्ती जाहीर केली, तो कोणत्या देशाचा फुटबॉलपटू आहे?

✅ *फ्रान्स*

 

Q.6) PETA इंडियाचा 2022 पर्सन ऑफ द इयर हा किताब कोणत्या बॉलीवूड अभिनेत्रीला मिळाला आहे?

✅ *सोनाक्षी सिन्हा*

 

Q.7) चेन्नई येथे प्रतिष्ठित IEI (इन्स्टिट्यूट ऑफ इंजिनियर्स, इंडिया) इंडस्ट्री एक्सलन्स अवॉर्ड 2022 कोणत्या कंपनीने जिंकला?

✅ *नॅशनल मिनरल डेव्हलपमेंट कॉर्पोरेशन (NMDC)*

 

Q.8) फिट अँट एनी एज’ या पुस्तकाचे लेखक कोण आहेत?

✅ *निवृत्त. एअर मार्शल पीव्ही अय्यर*

 

Q.9) आंतरराष्ट्रीय मानव एकता दिवस केव्हा साजरा केला जातो?

✅ *20 डिसेंबर*

 

Q.10) मिसेस वर्ल्ड २०२२” चा किताब जिंकणारी सरगम कौशल कोणत्या राज्याची (केंद्रशासित प्रदेश) आहे?

✅ *जम्मू-काश्मीर*

➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖

👉 महीती आवडल्यास मित्रांना नक्की शेअर करा.

Leave a Comment

error: अहो थांबा, अस कॉपी नाही करायचं तर शेअर करायचं असत !!