❤ 20 मे महत्वाचे चालू घडामोडी ❤

1) १६ वेळा माऊंट एव्हरेस्ट सर करणारा पहिला परदेशी कोण बनला आहे?

उत्तर – केंटन कुल.

 स्पष्टीकरण– 

• भारतातील पहिली माऊंट एव्हरेस्ट शिखर सर करणारी व्यक्ती > कर्नल अवतार सिंग

• जगातील पहिली माऊंट एव्हरेस्ट शिखर सर करणारी व्यक्ती > तेनसिंग नोर्गे


2. नवीन श्रीवास्तव यांची कोणत्या देशात भारताचे पुढील राजदूत म्हणून नियुक्ती केली आहे?

उत्तर – नेपाळ

स्पष्टीकरण –

नेपाळचे अध्यक्ष: विद्यादेवी भंडारी

– पंतप्रधान: शेर बहादुर देउबा

– राजधानी काठमांडू

• चलन: नेपाळी रुपया


3) भारत कोणत्या देशाला मागे टाकून चौथ्या क्रमांकाची वाहन बाजार पेठ बनला आहे?

उत्तर – जर्मनी

स्पष्टीकरण ✅️

पहिला क्रमांक: चीन

दुसरा क्रमांक: अमेरिका

– तिसरा क्रमांक: जपान

– चौथा क्रमांक: भारत


4) “आंतरराष्ट्रीय संग्रहालय दिन” दरवर्षी केव्हा साजरा केला जातो?

उत्तर – १८ मे

✅️स्पष्टीकरण 

– 1977 पासून आंतरराष्ट्रीय संग्रहालय परिषद दर वर्षी आंतरराष्ट्रीय संग्रहालय दिन आयोजित करते

२०२२ ची थीम: The power of museums ” संग्रहालयाची शक्ती “


5) नोव्हेंबर रोजी कोणते राज्य भारतातील पहिले सरकारी मालकीचे OIT प्लॅटफॉर्म लॉन्च करेल?

उत्तर – केरळ


टेलिग्राम चॅनल जॉईन करण्यासाठी इथे क्लिक करा


स्पष्टीकरण ✅️

केरळ स्थापना : १ नोव्हेंबर १९५६

मुख्यमंत्री : पिनाराय विजयन – राज्यपाल आरिफ मोहम्मद खान

राजधानी : तिरुवनंतपुरम


6) एलिझाबेथ बोर्न यांची कोणत्या देशाचे पंतप्रधान म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे?

उत्तर – फ्रान्स

स्पष्टीकरण ✅️

राष्ट्रप्रमुख एमॅन्युएल मॅक्रॉन

पंतप्रधान एद्वा फिलीप

राजधानी पॅरिस

– चलन: युरो


संकलन – chalughadamodimarathi insta

🏸……. UBER CUP 2022 …….🏸

🏆 विजेता – द. कोरिया

🎖 उपविजेता – चीन

Leave a Comment

error: अहो थांबा, अस कॉपी नाही करायचं तर शेअर करायचं असत !!