20 डिसेंबर चालू घडामोडी

🎯 *20 डिसेंबर चालू घडामोडी* 🎯

 

Q.1) भारतीय वंशाचे लिओ वराडकर हे कोणत्या देशाचे नवे पंतप्रधान आहेत?

✅ *आयर्लंड*

 

Q.2) वडोदरा येथील गति शक्ती विद्यापीठाच्या कुलपतीपदी कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे?

✅ *अश्विनी वैष्णव*

 

Q.3) कोणत्या देशाच्या हॉकी संघाने महिला FIH नेशन्स कप 2022 जिंकला आहे?

✅ *भारत*

 

Q.4) FIFA विश्वचषक 2022 कोणत्या देशाने जिंकला आहे?

✅ *अर्जेंटिना*

 

Q.5) 48 वी वस्तू आणि सेवा कर (GST) परिषदेची बैठक कोठे संपन्न झाली?

✅ *दिल्ली*

 

Q.6) पृथ्वीवरील पाण्याचे सर्वेक्षण करण्यासाठी नासाने कोणती आंतरराष्ट्रीय मोहीम सुरू केली?

✅ *‘SWOT’*

 

Q.7) भारतासाठी 21 वर्षांनंतर मिसेस वर्ल्ड 2022 चे विजेतेपद कोणी पटकावले?

✅ *सरगम कौशल*

 

Q.8) वैज्ञानिक शोधनिबंधांच्या प्रकाशनात भारत जागतिक स्तरावर कितव्या क्रमांकावर आहे?

✅ *तिसऱ्या*

 

Q.9) द लाइट वी कॅरी: ओव्हरकमिंग इन अनसर्टेन टाईम्स” नावाचे पुस्तक कोणाचे आहे?

✅ *मिशेल ओबामा*

 

Q.10) ‘गोवा मुक्ती दिन’ केव्हां साजरा केला जातो?

✅ *19 डिसेंबर*

➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖

👉 महीती आवडल्यास मित्रांना नक्की शेअर करा.

Join 💁‍♂️  :- https://t.me/lakshacadmy

Leave a Comment

error: अहो थांबा, अस कॉपी नाही करायचं तर शेअर करायचं असत !!