2 ऑक्‍टोबर चालू घडामोडी

🎯 2 ऑक्टोबर चालू घडामोडी 🎯

 

1) 1 ऑक्टोबर 2022 रोजी देशातील 5G सेवांचे अधिकृतपणे उद्घाटन कोणाच्या हस्ते करण्यात आले?

उत्तर: नरेंद्र मोदी

 

2) महाराष्ट्राच्या माहिती व जनसंपर्क महासंचालकपदी कोणाची नियुक्ती करण्यात आली?

उत्तर: जयश्री भोज

 

3) जगातील सर्वात मोठे सफारी पार्क येथे कोठे विकसित केले जाणार आहे?

उत्तर: गुरुग्राम

 

4 ) Hero MotoCrop ने नवीन ब्रँड अँम्बेसेडर म्हणून कोणाची नियुक्ती केली?

उत्तर: अभिनेता राम चरण

 

5) ASCI चे नवे अध्यक्ष म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आली?

उत्तर: NS राजन

 

6) नुकतेच भारतीय महिला हक्क कार्यकर्त्या सृष्टी बक्षी यांना कोणता पुरस्कार मिळाला?

उत्तर: चेंजमेकर

 

7) वृद्ध व्यक्तींचा आंतरराष्ट्रीय दिवस म्हणून कोणता दिवस साजरा केला जातो?

उत्तर: 1 ऑक्टोबर

8) डोनेस्तक, लुहान्स्क, खेरसन आणि झापोरिझिया या 4 युक्रेनियन प्रदेशांचे संलग्नीकरण कोणत्या देशात होणार आहे?

उत्तर: रशिया

 

9) भारत आणि कोणत्या देशाने मिळून सप्तकोशी उंच धरण प्रकल्पाला मान्यता दिली आहे?

उत्तर: नेपाळ

 

10) भारतीय पुरातत्व सर्वेक्षण ने मध्यप्रदेश मधील कोणत्या ठिकाणी बौद्ध लेण्यांचा शोध लावला आहे?

उत्तर: बांधवगड

 

👉 माहिती आवडल्यास मित्रांना नक्की शेअर करा.

Leave a Comment

error: अहो थांबा, अस कॉपी नाही करायचं तर शेअर करायचं असत !!