2 जानेवारी चालू घडामोडी

🎯 *2 जानेवारी चालू घडामोडी* 🎯

 

Q.1) कोणत्या राज्याच्या पोलिसांच्या ‘निजात’ मोहिमेला IACP 2022 पुरस्कार मिळाला आहे?

✅ *छत्तीसगड*

 

Q.2) इंडियन ऑइल ‘ऑफिसर्स असोसिएशनचे’ नवे अध्यक्ष म्हणून कोणाची नियुक्ती झाली आहे.

✅ *संजय सिंह*

 

Q.3) उच्च शैक्षणिक संस्थांना यूजीसी कडून मिळणाऱ्या अनुदानासाठी कोणते मूल्यांकन बंधनकारक आहे

✅ *एन ए ए सी*

 

Q.4) आगामी कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर नाशिक येथे शासनाकडून प्रकल्प हाती घेण्यात आला आहे?

✅ *नमामि गोदा अभियान*

 

Q.5) प्रति कृषि कुटुंब सरासरी मासिक उत्पप्न निर्देशांक मध्ये अव्वल स्थानी कोणते राज्य आहे?

✅ *मेघालय*

 

Q.6) जागतीक कुटुंब दिवस केव्हा साजरा केला जातो?

✅ *1 जानेवारी*

 

Q.7) पृथ्वीपासून 392.01प्रकाश वर्ष दूर स्थित आणि सूर्याच्या सर्वात जवळच्या ताऱ्याला भारताच्या कोणत्या माजी पंतप्रधानाचे नाव देण्यात आले आहे?

✅ *अटलबिहारी वाजपेयी*

 

Q.8) राष्ट्रिय महीला बॉक्सिंग चापियनशिप 2022 मधे कोण अव्वल ठरले आहे?

✅ *रेल्वे संघ*

 

Q.9) अलीकडेच कोणाच्या हस्ते सीमा सुरक्षाचे प्रहरी ॲप लॉन्च करण्यात आले आहे?

✅ *अमित शहा*

 

➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖

👉 महीती आवडल्यास मित्रांना नक्की शेअर करा.

Leave a Comment

error: अहो थांबा, अस कॉपी नाही करायचं तर शेअर करायचं असत !!