2 dec current affairs

🎯 *2 डिसेंबर चालू घडामोडी* 🎯

 

Q.1) फोर्ब्स 2022 च्या भारतातील 100 श्रीमंतांच्या यादीत अव्वल स्थानी कोण आहेत?

✅ *गौतम अदानी*

 

Q.2) 7 वे ‘सीआयआय कोल्ड चेन’ पुरस्कार कोणाच्या हस्ते प्रदान करण्यात आले?

✅ *भगतसिंग कोश्यारी*

 

Q.3) UPSC सदस्य म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आली?

✅ *प्रीती सुदान*

 

Q.4) उत्तराखंड सरकारने कोणाची ब्रँड अँम्बेसेडर म्हणून नियुक्ती केली आहे?

✅ *प्रसून जोशी*

 

Q.5) FIFA विश्वचषक 2022 मध्ये पुरुषांच्या विश्वचषक सामन्यात रेफ्री करणारी पहिली महिला कोण ठरली आहे?

✅ *स्टेफनी फ्रापार्ट*

 

Q.6) BSF ने 01 डिसेंबर रोजी आपला कितवा स्थापना दिवस साजरा केला आहे?

✅ *58 वा*

 

Q.7) मिस अर्थ 2022 चा ताज कोणी जिंकला?

✅ *मिना स्यू चोई*

 

Q.8) 1 डिसेंबर 2022 पासून कोणता देश औपचारिकपणे G-20 चे अध्यक्षपद स्वीकारणार आहे?

✅ *भारत*

 

Q.9) जागतिक एड्स दिन केंव्हा साजरा केला जातो?

✅ *1 डिसेंबर*

 

Q.10) आंतरराष्ट्रीय जॅग्वार दिवस: केंव्हा साजरा केला जातो?

✅ *29 नोव्हेंबर*

➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖

Leave a Comment

error: अहो थांबा, अस कॉपी नाही करायचं तर शेअर करायचं असत !!