19 सप्टेंबर चालू घडामोडी

🎯 *19 स्पटेंबर स्पर्धात्मक चालू घडामोडी* 🎯

 

Q.1) टाईम ऑफ द इयर 2022 किती महिलांना देण्यात आला?

उत्तर: 12

 

Q.2) ओशन 2022 ची परिषद कोणत्या ठिकाणी पार पडली?

उत्तर: चेन्नई

 

Q.3) इंटरनॅशनल डेअरी फेडरेशन वर्ल्ड डेअरी समिट (IDF WDS) 2022 कुठे आयोजित करण्यात आली होती?

उत्तर: ग्रेटर नोएडा

 

Q.4) कोणते भारतीय शहर ‘नॅशनल डिफेन्स एमएसएमई कॉन्क्लेव्ह आणि एक्झिबिशन’ चे यजमान आहे?

उत्तर: कोटा

 

Q.5) संयुक्त अरब अमिरात ची पहिली महिला अंतराळवीर कोण ठरली आहे?

उत्तर: नोराओल मातरोशी

 

Q.6) 2021 मध्ये युनेस्कोच्या जागतिक वारसा यादीमध्ये भारतातील 40 स्थळांचा समावेश आहे या संख्येनुसार भारत जगात कितव्या क्रमांकावर आहे?

उत्तर: सहाव्या

 

Q.7) ” सरमत ” हे कोणत्या देशाचे आंतरखंडीय क्षेपणास्त्र आहे?

उत्तर: रशिया

 

Q.8) पहिली केंद्र व राज्य विज्ञान परिषद कोठे आयोजित करण्यात आली?

उत्तर: अहमदाबाद

 

Q.9) निती आयोगाच्या अहवालानुसार पोषण अभियानाच्या अंमलबजावणीच्या बाबतीत कोणते राज्य पहिले आहे?

उत्तर: महाराष्ट्र

 

Q.10) फिच रेटिंग या पतनामांकन संस्थेने आर्थिक वर्ष 2023 साठी भारताचा जीडीपी वाढीचा सुधारित अंदाज किती वर्तवला आहे?

उत्तर: 7%

________________________________

 

👉 माहिती आवडल्यास मित्रांना शेअर करा.

Leave a Comment

error: अहो थांबा, अस कॉपी नाही करायचं तर शेअर करायचं असत !!