19 October current affairs

Q.1) ग्वाल्हेरच्या सिंधिया संग्रहालयात ‘गाथा स्वराज की’ गॅलरीचे उद्घाटन कोणी केले?

उत्तर: अमीत शहा

 

Q.2) मत्स्य उत्पादनाच्या बाबतीत भारत जगात कितव्या क्रमांकावर आहे?

उत्तर: तिसऱ्या

 

Q.3) 2022 साठी जल जीवन मिशनचे लक्ष्य साध्य करणारे एकमेव राज्य कोणते?

उत्तर: तामिळनाडू

 

Q.4) नुकतेच कोठे तीन दिवस तिसऱ्या जागतिक कुचीपुडी नाट्योत्सवाचे आयोजन करण्यात आले होते?

उत्तर: विजयवाडा

 

Q.5) भारताचा WPI महागाई ऑगस्टमध्ये 12.41% वरून सप्टेंबरमध्ये किती वर घसरला?

उत्तर: 10.7%

 

Q.6) बोस्निया आणि हर्जेगोव्हिना येथे पुढील भारतीय राजदूत म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे?

उत्तर: पार्थ सत्पथी

 

Q.7) लैंगिक समानतेला प्रोत्साहन देण्यासाठी ICC ने कोणासोबत करार केला आहे?

उत्तर: UNICEF

 

Q.8) SCO राष्ट्रीय समन्वयक बैठकीचे आयोजन कोणता देश करणार आहे?

उत्तर: भारत

 

Q.9) नुकतेच SJFI पदक कोणाला प्रदान करण्यात आले?

उत्तर: प्रकाश पदुकोण

 

Q.10) AIPH ‘वर्ल्ड ग्रीन सिटी पुरस्कार 2022’ ने कोणत्या शहराला सन्मानित करण्यात आले?

उत्तर: हैद्राबाद

Leave a Comment

error: अहो थांबा, अस कॉपी नाही करायचं तर शेअर करायचं असत !!