🎯 *18 स्पटेंबर स्पर्धात्मक चालू घडामोडी* 🎯
Q.1) संभाजीनगर येथे असलेल्या दौलताबाद किल्ल्याचे नाव बदलून काय करण्यात येणार आहे?
*उत्तर: देवगिरी*
Q.2) अलीकडेच शास्त्रज्ञांनी कोणता नवीन ग्रह शोधला आहे, जेथे एक वर्ष फक्तं 8.5 दिवसांचे आहे?
*उत्तर: Super Earth*
Q.3) ग्लोबल क्रिप्टो अँडॉप्शन इंडेक्स 2022 मध्ये भारत कितव्या क्रमांकावर आहे?
*उत्तर: चौथ्या*
Q.4) पद्मजा नायडू हिमालयन प्राणी उद्यानाला देशातील सर्वोत्कृष्ट प्राणीसंग्रहालय म्हणून गौरवण्यात आले आहे, ते कोणत्या राज्यात आहे?
*उत्तर: पश्चिम बंगाल*
Q.5) 17 सप्टेंबर या दिवशी भारतात एकूण 8 चित्ते आणून मध्य प्रदेशातील कोणत्या राष्ट्रिय उद्यानात सोडण्यात आले?
*उत्तर: कुनो राष्ट्रिय उद्यान*
Q.6) भारताचा 76 वा बुद्धिबळ ग्रँडमास्टर (GM) कोण बनला आहे?
*उत्तर: प्रणव आनंद*
Q.7) पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या वाढदिवसानिमित्त रक्तदान अमृत महोत्सवाचा शुभारंभ कोणी केला?
*उत्तर: मनसुख मांडविया*
Q.8) अंगोलाचे अध्यक्ष म्हणून पुन्हा एकदा कोण निवडून आले आहेत?
*उत्तर: जोआओ लॉरेन्को*
Q.9) युनिसेफ सदिच्छा दूत म्हणून नियुक्ती कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे?
*उत्तर: व्हेनेसा नकाते*
Q.10) डेव्हिस कपचे कर्णधार नरेश कुमार यांचे नुकतेच निधन झाले आहे, ते कोणत्या खेळाशी संबंधित होते?
*उत्तर: टेनिसपटू*
________________________________
👉 *माहिती आवडल्यास मित्रांना शेअर करा.*