18 October current affairs

Q.1) महिला अशिया कप 2022 कोणत्या देशाने जिंकला आहे?

उत्तर: भारत

 

Q.2) महाराष्ट्राचे सुपुत्र रुद्राक्ष पाटीलने जागतिक अजिंक्य स्पर्धेतपद कोणते पदक?

उत्तर: सुवर्ण ( नेमबाज)

 

Q.3) कुवेत मधील भारताचे पुढील राजदूत म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे?

उत्तर: डॉ.आदर्श सवैका

 

Q.4) जागतिक भूक निर्देशांकात 121 देशांपैकी भारत कितव्या क्रमांकावर आहे?

उत्तर: 107 व्या

 

Q.5) 50 वर्षात वन्यजीवांची लोकसंख्या किती टक्क्यांनी कमीझाली आहे?

उत्तर: 69%

 

 

Q.6) टाइम्स हायर एज्युकेशन रँकिंग 2023 मध्ये कोणत्या भारतीय विद्यापीठाने अव्वल स्थान मिळवले?

उत्तर: इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ सायन्स बंगलोर

 

Q.7) खासदार अपराजिता सारंगी यांची IPU च्या कार्यकारी समितीच्या अध्यक्षपदी निवड झाली आहे, तर त्या कोणत्या राज्याच्या आहेत?

उत्तर: ओडिशा

 

Q.8) नुकतेच कोणत्या भारतीय डिस्कस थ्रोअर खेळाडूवर तीन वर्षासाठी बंदी घालण्यात आली आहे?

उत्तर: कमलप्रीत कौर

 

Q.9) कोणाच्या जयंतीच्या दिवशी जागतिक विद्यार्थी दिवस साजरा केला जातो?

उत्तर: डॉ. ए.पी.जे अब्दुल कलाम

 

Q.10) नुकतेच रोबी कॉल्ट्रेन यांचे निधन झाले आहे. ते प्रसिध्द……… होते?

उत्तर: अभिनेते

Leave a Comment

error: अहो थांबा, अस कॉपी नाही करायचं तर शेअर करायचं असत !!