🎯 18 जाने चालू घडामोडी
Q.1) संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषदेने (UNSC) कोणाला जागतिक दहशतवादी घोषित केले आहे?
✅ अब्दुल रहमान मक्की
Q.2) नुकतेच भारत आणि कोणत्या देशादरम्यान 21 व्या वरुणा नौदल सरावाला सुरुवात झाली?
✅ फ्रान्स
Q.3) इस्रोचे ‘शुक्रयान I’ मिशन शुक्र ग्रहावर कोणत्या वर्षापर्यंत पोहोचेल?
✅ 2031
Q.4) आशियातील सर्वात श्रीमंत अभिनेता आणि चौथा श्रीमंत अभिनेता कोण बनला आहे?
✅ शाहरुख खान
Q.5) मलेशिया ओपन सुपर 1000 महिला आणि पुरुष एकेरीचे विजेतेपद कोणी जिंकले?
✅ अकाने यामागुची आणि व्हिक्टर एक्सेलसेन
Q.6) हैदराबादचा शेवटचा निजाम कोण होता ज्यांचे नुकतेच निधन झाले आहे?
✅ मुकर्रम जहा बहादूर
Q.7) पर्यावरण मंत्रालयाने संरक्षित वनस्पतींच्या यादीत कोणत्या नवीन वनस्पतींचा समावेश केला आहे?
✅ नीलकुरिंजी चा
Q.8) भारतातील स्टार्ट-अप्सना प्रोत्साहन देण्यासाठी “जिओस्पेशिअल हॅकाथॉन” कोण लाँच केले आहे?
✅ डॉ. जितेंद्र सिंग
Q.9) 2023 मधील प्रजासत्ताक दिनाचा उत्सव नुकतेच कोठे सुरू झाला?
✅ नवी दिल्ली
Q.10) राष्ट्रीय स्टार्टअप दिवस केव्हां साजरा केला जातो?
✅ 16 जानेवारी
➖️➖️➖️➖️➖️➖️➖️➖️➖️➖️➖️➖️➖️➖️
👉 माहिती आवडल्यास मित्रांना नक्की शेअर करा.