18 August chalu ghadamodi

🎯 *18 ऑगस्ट स्पर्धात्मक चालू घडामोडी*🎯

 

Q.1)केनिया या देशाचे नवीन राष्ट्राध्यक्ष कोण बनले आहे?

>> विल्यम रुटो

 

Q.2) UNFCCC चे नवीन कार्यकारी सचिव म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे?

>> सायमन स्टाइल

 

Q.3) भारत सरकारने पंजाब आणि हरियाणामध्ये उच्च न्यायालयाच्या किती नवीन न्यायाधीशांची नियुक्ती केली आहे?

>> 11

 

Q.4) कोणत्या बँकेने मुदत ठेव योजना “KBL अमृत समृद्धी” लाँच केली?

>> कर्नाटक बँक

 

Q.5) घाऊक किंमत निर्देशांक (WPI) जुलैमध्ये किती टक्के घसरला?

>> 13.93%

 

Q.6) कोणत्या सरकारने किनारपट्टीच्या संरक्षणासाठी NIOT सोबत सामंजस्य करार केला?

>> ओडिशा

 

Q.7) कोविड बूस्टर लसीकरण प्रथम कोणत्या देशात मंजूर झाले?

>> युनायटेड किंगडम

 

Q.8) आशियातील सर्वात जुनी फुटबॉल स्पर्धा ड्युरंड स्पर्धेच्या कितव्या आवृत्तीला सुरुवात झाली आहे?

>> 131 व्या

 

Q.9) सर्वोच्च न्यायालयाच्या हस्तक्षेपामुळे ‘फिफा’ने (आंतरराष्ट्रीय फुटबॉल महासंघ) कोणत्या देशावर बंदी घातली आहे?

>> भारत

 

Q.10) भारतात १६ ऑगस्ट ला“नवरोज उत्सव” साजरा करण्यात आला, हा कोणत्या धर्माशी संबंधित आहे?

>> पारशी

____________________________

Leave a Comment

error: अहो थांबा, अस कॉपी नाही करायचं तर शेअर करायचं असत !!