17 जानेवारी चालू घडामोडी

🎯 17 जाने चालू घडामोडी

 

Q.1) 71 वी मिस युनिव्हर्स 2022 चा ताज कोणी जिंकला?

✅ आर’बोनी गॅब्रिएल

 

Q.2) वुमनिया ऑन गव्हर्नमेंट ई-मार्केटप्लेस’ सक्सेस कार्यक्रम कोठे साजरा करण्यात आला?

✅ नवी दिल्ली

 

Q.3) अंधत्व नियंत्रण धोरण लागू करणारे पहिले राज्य कोणते बनले आहे?

✅ राजस्थान

 

Q.4) OECD चीफ इकॉनॉमिस्ट म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे?

✅ क्लेअर लोम्बार्डेली

 

Q.5) जाखमोला BRO मध्ये नियुक्त होणार्‍या पहिल्या महिला अधिकारी कोण ठरल्या आहेत?

✅ कॅप्टन सुरभी

 

Q.6) वनडे क्रिकेटमध्ये सर्वाधिक धावा करणारा पाचवा खेळाडू कोण ठरला आहे?

✅ विराट कोहली

 

Q.7) जयपूर फिल्म फेस्टिव्हलमध्ये जीवनगौरव पुरस्काराने कोणाला सन्मानित करण्यात आले?

✅ अपर्णा सेन

 

Q.8) अलीकडेच कोणत्या राज्यात मोंगीट उत्सव साजरा करण्यात आला?

✅ आसाम

 

Q.9) ऑनलाइन गेमिंग मधील भारतातील पहिले सेंट्रल ऑफ एक्सलन्स कोणत्या राज्यात स्थापन करण्यात येणार आहे?

✅ मेघालय

 

➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖

👉 माहिती आवडल्यास मित्रांना नक्की शेअर  करा.

Leave a Comment

error: अहो थांबा, अस कॉपी नाही करायचं तर शेअर करायचं असत !!