17 डिसेंबर चालू घडामोडी

🎯 *17 डिसेंबर चालू घडामोडी* 🎯

 

Q.1) नुकतेच भारताने शक्तिशाली ‘अग्नि-5’ क्षेपणास्त्राची यशस्वी चाचणी केली आहे, तर क्षेपणास्त्राची उंची किती आहे?

✅ *17 मीटर*

 

Q.2) सॅटकॉम स्पेक्ट्रमचा लिलाव करणारा भारत कितवा देश ठरणार आहे?

✅ *पहिला*

 

Q.3) भारत सरकारने कोणत्या केंद्रशाशीत प्रदेशात“परिवार पहचान पत्र योजना” सुरु करण्याची घोषणा केली आहे?

✅ *जम्मू-काश्मीर*

 

Q.4) संयुक्त राष्ट्राने भारताच्या कोणत्या योजनेला “जगातील दहा पुर्न्जीवित कार्यक्रमामध्ये” सामील केले आहे?

✅ *नमामि गंगे कार्यक्रम योजना*

 

Q.5) नुकतेच कोणत्या देशाने धूम्रपानावर बंदी घालणारा जगातील पहिला तंबाखू कायदा पास केला?

✅ *न्यूझीलंड*

 

Q.6) सर्वसमावेशक पर्यटनाला चालना देण्यासाठी Airbnb ने कोणत्या राज्य सरकारसोबत सामंजस्य करार केला?

✅ *गोवा*

 

Q.7) फिना वर्ल्ड स्विमिंग चॅम्पियनशिप 2022 मध्ये महिलांच्या 100-मीटर ब्रेस्टस्ट्रोकमध्ये राष्ट्रीय विक्रम कोणी प्रस्थापित केला?

✅ *चाहत अरोरा*

 

Q.8) भारत-आणि कोणत्या देशात संयुक्त प्रशिक्षण सराव “सूर्य किरण-XVI” सुरू झाला आहे?

✅ *नेपाळ*

 

Q.9) भारत आणि कोणत्या देशात “काजिंद-२२” युद्धसराव आयोजित केला आहे?

✅ *कजाकिस्तान*

 

Q.10) कोणत्या भारतीय चित्रपटाला “२ गोल्डन ग्लोब पुरस्कार” मिळालेआहे?

✅ *RRR*

➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖

👉 महीती आवडल्यास मित्रांना नक्की शेअर करा.

Leave a Comment

error: अहो थांबा, अस कॉपी नाही करायचं तर शेअर करायचं असत !!