17 ऑगस्ट चालू घडामोडी

🎯 *17 ऑगस्ट स्पर्धात्मक चालू घडामोडी*🎯

 

Q.1) इंडियन फिल्म फेस्टिव्हल ऑफ मेलबर्न (IFFM) पुरस्कार 2022; मध्ये ‘सर्वोत्कृष्ट अभिनेता’ पुरस्कार कोणाला मिळाला आहे?

>> रणवीर सिंग

 

Q.2) इंडियन फिल्म फेस्टिव्हल ऑफ मेलबर्न (IFFM) पुरस्कार 2022; सर्वोत्कृष्ट अभिनेत्री पुरस्कार कोणाला मिळाला आहे?

>> शेफाली शहा

 

Q.3) इंडियन फिल्म फेस्टिव्हल ऑफ मेलबर्न (IFFM) पुरस्कार 2022; सर्वोत्कृष्ट चित्रपट कोणता ठरला आहे?

>> 83

 

Q.4) श्रीलंकेच्या सागरी सुरक्षेसाठी भारताने श्रीलंकेला कोणते विमान हस्तांतरित केले आहे?

>> ‘डॉर्निअर’ विमान

 

Q.5) अलीकडेच जगातील सर्वात मोठ्या पुलाचे उद्घाटन करण्यात आले आहे, हा पुल कोणत्या नदीवर स्थित आहे?

>> चिनाब (जम्मू-काश्मीर)

 

Q.6) अरुणाचल प्रदेशातील तिसऱ्या विमानतळाला काय नाव देण्यात आले आहे?

>> ‘डोनी पोलो विमानतळ’

 

Q.7) भारतीय आंतरराष्ट्रीय सीफूड शो (IISS) च्या 23 व्या आवृत्तीचे आयोजन कोणते शहर करेल?

>> कोलकाता

 

Q.8) केंद्र सरकारने NATGRID CEO म्हणून कोणाची नियुक्ती केली आहे?

>> पियूष गोयल (IAS)

 

Q.9) कोणत्या बँकेने “उत्सव मुदत ठेव योजना” सुरू केली आहे?

>> स्टेट बँक ऑफ इंडिया (SBI)

 

Q.10) भारतीय रेल्वे संरक्षण दलाने कोणते नविन ऑपरेशन सुरू केले?

>> “ऑपरेशन यात्री सुरक्षा”

_ रोजचा चालू घडामोडी मिळवण्यासाठी आपले टेलिग्राम चॅनल नक्की जॉईन करा

लिंक – https://t.me/missionpolice2021

Leave a Comment

error: अहो थांबा, अस कॉपी नाही करायचं तर शेअर करायचं असत !!