16 October current affairs

Q.1) नुकतेच स्वीडनच्या नवीन पंतप्रधान पदी कोणाची निवड झाली?

उत्तर: उल्फ क्रिस्टरसन

 

Q.2) स्लोव्हाक रिपब्लिकमध्ये भारताचे राजदूत म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे?

उत्तर: अपूर्व श्रीवास्तव

 

Q.3) भारत इंटरपोलच्या कितव्या आमसभेचे यजमानपद भूषवणार आहे?

उत्तर: 90 व्या

 

Q.4) श्रीलंकेच्या लेखिका शेहान करुणातिलाका यांनी कोणत्या देशाचा बुकर पुरस्कार 2022 जिंकला?

उत्तर: ब्रिटन

 

Q.5) 2022 साठी सर सय्यद उत्कृष्टता पुरस्कार कोणाला प्रदान करण्यात आला?

उत्तर: बार्बरा मेटकाल्फ

 

Q.6) सब-13 हर्डल्स धावणारी पहिली भारतीय महिला कोण ठरली आहे?

उत्तर: ज्योती यारराजी

 

Q.7) भारत-आफ्रिका संरक्षण संवाद कोठे होणार आहे?

उत्तर: गांधीनगर

Leave a Comment

error: अहो थांबा, अस कॉपी नाही करायचं तर शेअर करायचं असत !!