15 सप्टेंबर चालू घडामोडी

🎯 *15 स्पटेंबर स्पर्धात्मक चालू घडामोडी* 🎯

 

Q.1) रशियामध्ये लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या पुतळ्याचे अनावरण कोणाच्या हस्ते करण्यात आले?

*उत्तर: देवेंद्र फडणवीस*

 

Q.2) बुर्जील होल्डिंग्सने कोणाला आपले ब्रँड अँम्बेसेडर म्हणून नियुक्त केले?

*उत्तर: अभिनेता शाहरुख खान*

 

Q.3) मराठी नाट्य कलाकार संघाच्या अध्यक्षपदी कोणाची निवड करण्यात आली आहे?

*उत्तर: अभिनेता सुशांत शेलार*

 

Q.4) भारताच्या ॲटर्नी जनरल पदी कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे?

*उत्तर: मुकुल रोहतगी*

 

Q.5) भारतात 8642 अमृत सरोवर (तलाव) बांधणारे भारतातील पहिले राज्य कोणते ठरले आहे?

*उत्तर: उत्तर प्रदेश*

 

Q.6) सध्या चर्चेत असलेली वेदांत आणि फॉक्सकॉन चिप उत्पादनासाठी कोणत्या राज्यात १.५४ लाख कोटींची गुंतवणूक करणार आहे?

*उत्तर: गुजरात*

 

Q.7) अलीकडेच कितव्या “प्राइमटाइम एमी पुरस्कारांचे” आयोजन करण्यात आले होते?

*उत्तर: 74 व्या*

 

Q.8) इंटरनॅशनल बिझनेस मशीन्स (IMB) ने भारतात क्वांटम कंप्युटिंगला चालना देण्यासाठी कोणाशी करार केला?

*उत्तर: IIT मद्रास*

 

Q.9) “विल पॉवर” नावाचे नवीन पुस्तक नुकतेच प्रकाशित झाले आहे, या पुस्तकाचे लेखक कोण आहेत?

*उत्तर: स्जोर्ड मारिजने*

 

Q.10) सिंकफिल्ड कप आणि ग्रँड चेस टूर कोणी जिंकले?

*उत्तर: अलिरेझा फिरोज्ज*

___________________________________

 

👉 माहिती आवडल्यास मित्रांना नक्की शेअर करा.

Leave a Comment

error: अहो थांबा, अस कॉपी नाही करायचं तर शेअर करायचं असत !!