15 ऑक्टोंबर चालू घडामोडी | 15 October current affairs

Q.1) मेघा कायक फेस्टिव्हल 2022 ची 5वी आवृत्ती कोठे सुरू झाली आहे?

उत्तर: मेघालय

 

Q.2) देशातील पहिले कडवूर सडपातळ लोरिस अभयारण्य कोणत्या राज्याने अधिसूचित केले आहे?

उत्तर: तामिळनाडू

 

Q.3) 36व्या राष्ट्रीय खेळात पदतालिकेत महाराष्ट्र कितव्या स्थानावर आहे?.

उत्तर: दुसऱ्या

 

Q.4) देशात केव्हापासून पाचव्या वंदे भारत एक्सप्रेसला सुरूवात होत आहे?

उत्तर: 10 नोव्हेंबर

 

Q.5) इंटर-पार्लमेंटरी युनियन (IPU) च्या कार्यकारी समितीच्या सदस्य म्हणून कोणाची निवड झाली आहे?

उत्तर: अपराजिता सारंगी

 

Q.6) कोणत्या भारतीय डिस्कस थ्रोअर खेळाडूवर 3 वर्षांची बंदी घालण्यात आली?

उत्तर: कमलप्रीत कौरवर

 

Q.7) नुकतेच सशस्त्र सेना युद्ध शहीद कल्याण निधी (AFBCWF) साठी कोणती वेबसाइट लाँच करण्यात आली?

उत्तर: ‘मा भारती के सपूत’ (MBKS)

 

Q.8) कार्ड उपकरणांच्या तैनातीसाठी पेटीएमने कोणत्या बँकेशी करार केला आहे?

उत्तर: जनता स्मॉल फायनान्स

 

Q.9) आंतरराष्ट्रीय ई-कचरा दिवस 2022 केंव्हा साजरा करण्यात आला?

उत्तर: 14 ऑक्टोबर

 

Q.10) जागतिक दृष्टी दिवस 2022केंव्हा साजरा करण्यात आला?

उत्तर: 13 ऑक्टोबर

Leave a Comment

error: अहो थांबा, अस कॉपी नाही करायचं तर शेअर करायचं असत !!