15 August chalu ghadamodi

🎯 *15 ऑगस्ट स्पर्धात्मक चालू घडामोडी*🎯

 

Q.1) महाराष्ट्राचे नवीन गृहमंत्री कोण बनले आहेत?

>> देवेंद्र फडणवीस

 

Q.2) नुकतेच “सत्यजित रे पुरस्कार” कोणाला जाहीर झाला आहे?

>> चंद्रमोहन कुलकर्णी

 

Q.3) नुकतेच आशियातील सर्वात वेगवान कोणत्या धावपटूचे निधन झाले आहे?

>> लीडिया डी वेगा 

 

Q.4) फौजदारी प्रक्रिया (ओळख) कायदा, 2022 कोणत्या रोजी अंमलात आला?

>> 4 ऑगस्ट 2022

 

Q.5) शक्तिशाली पासपोर्टच्या यादीत भारताचा कितवा क्रमांक आहे?

>> 87 वा 

 

Q.6) भारतीय शेअर बाजाराचे ‘बिग बुल’ म्हणून ओळख निर्माण केलेले ……… यांचे नुकतेच निधन झाले.

>> राकेश झुनझुनवाला

 

Q.7) 2022 यावर्षी आपण कितवा स्वातंत्र्य दिवस साजरा करत आहेत?

>> 75 वा

 

Q.8) कोणता दिवस ‘फाळणी भयावह स्मरण दिवस’ म्हणून साजरा करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे?

>> 14 ऑगस्ट 

 

Q.9) ‘नॉर्थ ईस्ट ऑलिम्पिक 2022’ (North East Olympics 2022) ची दुसरी आवृत्ती कोणते शहर आयोजित करेल ?

>> शिलाँग (मेघालय)

 

Q.10) केंद्र सरकारने प्रौढांसाठी ‘CorbeVax’ बूस्टर डोसच्या रूपात लस मंजूर केली आहे, ही लस कोणत्या कंपनीने तयार केली आहे ?

>> बायोलॉजिकल ई लिमिटेड (हैदराबाद)

_____________________________

Leave a Comment

error: अहो थांबा, अस कॉपी नाही करायचं तर शेअर करायचं असत !!