14 जानेवारी चालू घडामोडी

🎯 *14 जाने चालू घडामोडी*  

➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖

Q.1) सांस्कृतिक मंत्रालयातर्फे ‘सूर सरिता-सिम्फनी ऑफ गंगा’ या कार्यक्रमाचे आयोजन कोठे करण्यात आले?

✅ *वाराणसी*

 

Q.2) ब्राझीलने स्वदेशी लोक मंत्रालयाच्या प्रथम मंत्री म्हणून कोणाची नियुक्ती केली आहे?

✅ *सोनिया गुजजारा*

 

Q.3) COP28 हवामान चर्चेच्या प्रमुखपदी कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे?

✅ *सुलतान अल-जाबेर*

 

Q.4) तेलंगणाच्या पहिल्या महिला मुख्य सचिवपदी कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे?

✅ *शांती कुमारी*

 

Q.5) मध्य प्रदेश टुरिझम बोर्डाने GOPIO च्या किती देशांसोबत सामंजस्य करार केला आहे?

✅ *आठ*

 

Q.6) बाह्य सौरमालेतील एक ‘हिरवा’ धूमकेतू या महिन्यात किती वर्षात प्रथमच आपल्या अंतराळ क्षेत्रातून जाईल?

✅ *50,000 वर्ष*

 

Q.7) डिसेंबरसाठी ICC प्लेयर्स ऑफ द मंथ कोणाला घोषित करण्यात आले?

✅ *हॅरी ब्रूक आणि अँशले गार्डनर*

 

Q.8) “ब्रेव्हिंग अ व्हायरल स्टॉर्म: इंडियाज कोविड-19 वॅक्सीन स्टोरी” या पुस्तकाचे लेखक कोण पुस्तक आहे?

✅ *आशिष चांदोरकर*

 

Q.9) रिव्होल्युशनरीज – द अदर स्टोरी ऑफ हाऊ इंडिया वॉन इट्स फ्रीडम’ या पुस्तकाचे लेखक कोण आहेत?

✅ *संजीव सन्याल*

 

Q.10) अत्याधुनिक 5G तंत्रज्ञांचा वापर करणारा पहिला भारतीय जिल्हा कोणता ठरला आहे?

✅ *विदिशा*

➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖

👉 माहिती आवडल्यास मित्रांना नक्की शेअर करा.

Leave a Comment

error: अहो थांबा, अस कॉपी नाही करायचं तर शेअर करायचं असत !!