14 August current affairs

🎯 *14 ऑगस्ट स्पर्धात्मक चालू घडामोडी*🎯

 

Q.1) भारताचे 50 वे सरन्यायाधीश म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे?

>> डी वाय चंद्रचूड

 

Q.2) कोणी 737.5 किलो वजन उचलून पॉवरलिफ्टिंगचा गिनीज वर्ल्ड रेकॉर्ड मोडला आहे?

>> तमारा वॉलकॉट

 

Q.3) भिकारी आणि निराधार यांच्याशी निगडित समस्यांचे निराकरण करण्यासाठी भारत सरकारने कोणती योजना सुरू केली आहे?

>> ‘स्माइल’ ही सर्वसमावेशक योजना

 

Q.4) भारतीय हवाई दल मलेशियन एअर फोर्स सह कोणत्या चार दिवसीय दद्विपक्षीय लष्करी कवायतीत सहभागी होणार आहे?

>> उदारशक्ती

 

Q.5) अगस्त्यमलाई हे लँडस्केपमधील 5 वे हत्ती राखीव अभयारण्य म्हणुन कोणत्या राज्याने जाहीर केले?

>> तामिळनाडू

 

Q.6) पाकिस्तानमधील संयुक्त राष्ट्रांच्या लष्करी निरीक्षक गटासाठी (UNMOGIP) मिशनचे प्रमुख आणि मुख्य लष्करी निरीक्षक म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे?

>> गिलेर्मो पाब्लो रिओस

 

Q.7) अन्नधान्याच्या किमती कमी झाल्यामुळे किरकोळ चलनवाढीचा दर जुलैमध्ये किती टक्क्यांवर आला?

>> 6.7%

 

Q.8) पहिली खेलो इंडिया महिला हॉकी लीग अंडर-16 कोठे आयोजित केली जाणार आहे?

>> दिल्ली (मेजर ध्यानचंद स्टेडियम)

 

Q.9) दरवर्षी जागतिक अवयव दान दिन कोणत्या दिवशी साजरा केला जातो?

>> 13 ऑगस्ट

 

Q.10) आंतरराष्ट्रीय लेफ्टहँडर्स दिवस कोणत्या दिवशी साजरा केला जातो?

>> 13 ऑगस्ट

Leave a Comment

error: अहो थांबा, अस कॉपी नाही करायचं तर शेअर करायचं असत !!