🎯 *13 स्पटेंबर स्पर्धात्मक चालू घडामोडी* 🎯
Q.1) एनसीआरबीच्या अहवालानुसार देशातील दुसऱ्या क्रमांकाचे सर्वात सुरक्षित शहर कोणते ठरले आहे?
*उत्तर: पुणे*
Q.2) रेल्वेचा महसूल किती टक्क्याने वाढून रु. 95,486.58 कोटी झाला?
*उत्तर: 38%*
Q.3) अलीकडेच कोणत्या देशाने संरक्षण म्हणून आण्विक हल्ल्यांना अधिकृत करणारा कायदा पास केला आहे?
*उत्तर: दक्षिण कोरिया*
Q.4) यूएस ओपन 2022; पुरुष एकेरीचे विजेतेपद कोणी पटकावले?
*उत्तर: सी. अल्काराज गारफिया*
Q.5) यूएस ओपन 2022; महिला एकेरीचे विजेतेपद कोणी पटकावले?
*उत्तर: इगा स्वियातेक*
Q.6) तारागिरी’, भारतीय नौदलाच्या प्रकल्प 17A चे तिसरे स्टेल्थ फ्रिगेट, कोठे लाँच करण्यात आले?
*उत्तर: मुंबई*
Q.7) भारतीय लष्कराच्या खरगा कॉर्प्स आणि भारतीय हवाई दलाने कोठे ‘गगन स्ट्राइक’ हा संयुक्त सराव केला आहे?
*उत्तर: पंजाब*
Q.8) भारताचे सर्वात कमी कार्यकाळ असलेले सरन्यायाधीश ………..यांचे नुकतेच निधन झाले आहे.
*उत्तर: कमल नारायण सिंह*
Q.9) मनी लाँडरिंग प्रतिबंधक कायदा (PMLA) अंतर्गत अपीलीय न्यायाधिकरणाचे अध्यक्ष म्हणून कोणाची नियुक्ती केली आहे?
*उत्तर: न्या. मुनीश्वर नाथ भंडारी*
Q.10) कोणता महिना आंतरराष्ट्रीय PCOS जागरूकता महिना म्हणून ओळखला जातो?
*उत्तर: सप्टेंबर*
________________________________
👉 *माहिती आवडल्यास मित्रांना शेअर करा.*