12 ऑक्टोबर चालू घडामोडी | 12 October current affairs

12 October स्पर्धा परीक्षा चालू घडामोडी


 

Q.1) भारताचे 50 वे सरन्यायाधीश म्हणून कोणाच्या नावाची शिफारस करण्यात आली आहे?

✅️ उत्तरः न्यायमूर्ती डी वाय चंद्रचूड( imp ahe लक्षात ठेवा)

 

Q. 2) मेड इन इंडिया ‘ड्रोनी कॅमेरा’ कोणी लॉन्च केला आहे?

उत्तर: एम एस धोनी

 

Q.3) मानसिक आजारासाठी आरोग्य विभागाने नुकतीच कोणती योजना सुरू केली आहे ?

उत्तर: ‘ टेलीमानस’

 

Q.4) नरेंद्र मोदी यांनी गुजरातमधील कोणत्या गावाला देशातील पहिले सौरउर्जेवर चालणारे गाव म्हणुन घोषित केले?

उत्तर: मोढेटा

 

Q.5) बालविवाहाच्या बाबतीत सर्वात वाईट राज्यांच्या यादीत कोणते राज्य अव्वल आहे?

उत्तर: झारखंड व पश्चिम बंगाल

 

Q.6) 36 व्या राष्ट्रीय खेळामध्ये योगासनामध्ये सुवर्णपदक जिंकणारी पहिली खेळाडू कोण ठरली :

उत्तर: पूजा पटेल रली आहे?

 

Q.7) पुढील वर्षी ऑक्टोबरमध्ये 37 व्या खेळाचे आयोजन कोण करणार आहे?

उत्तर: गोवा

 

Q.8) असोशिएशन ऑफ मॅच्युअल फंड इन इंडिया (AMFI) चे अध्यक्ष म्हणून पुन्हा कोणाची निवड करण्यात आली आहे?

 

उत्तर: बाल सुब्रमण्यम

 

Q.9) नुकतेच कोणत्या राज्याच्या टपाल विभागाकडून राष्ट्रीय टपाल सप्ताह 2022 चे आयोजन करण्यात आले आहे?

उत्तर: महाराष्ट्र

रोजच्या चालू घडामोडी व्हाट्सअप वर मिळवण्यासाठी  8668325923 या नंबर वर HI असा मेसेज करा..

Leave a Comment

error: अहो थांबा, अस कॉपी नाही करायचं तर शेअर करायचं असत !!