12 मे IMP चालू घडामोडी
1) नुकतेच पंडित शिवकुमार शर्मा यांचे निधन झाले आहे ते कोणत्या क्षेत्राशी संबंधित होते?
संतूर वादक –
2) कोणता दिवस “राष्ट्रीय तंत्रज्ञानदिवस” म्हणून साजरा केला जातो?-
११ मे
3) अलीकडेच “यु-सुक-योल” यांनी कोणत्या देशाच्या राष्ट्रपती पदी शपथ घेतली आहे?
– दक्षिण कोरिया
4) “मेद्रीद ओपन टेनिस tournament २०२२” पुरुष एकेरी मध्ये कोणाला पदक मिळाले आहे?
– कार्लोस-अल-कराज
5) सूक्ष्म, लघु उद्योग मंत्री नारायण राणे हे कोठे “खादी उत्कृठता केंद्राचे उद्घाटन करणार आहे? –
दिल्ली
6) अलीकडेच कोणत्या देशात ७७ वा “विजय दिवस साजरा केला गेला आहे?
– रशिया
7) कोणत्या राज्याने “लाडली लक्ष्मी २.० योजना सुरु केली?
– मध्यप्रदेश
8) कोणत्या राज्यात “त्रीशूर पूरम उत्सव साजराकेला गेला?
केरळ
९) नुकतेच कोणाची सुप्रीम कोर्टाच्या न्यायाधीश पदी नियुक्ती झाली आहे?
– सुधांशू धुलिया व जे. बी. पारदीवाला
10) यंदाचा भारतातील फोटोग्राफीसाठी ‘पुलित्झर पुरस्कार 2022’ कोणाला प्रदान केला?
– दानिश सिद्दिकी