12 डिसेंबर चालू घडामोडी

🎯 *12 डिसेंबर चालू घडामोडी* 🎯

 

Q.1) नुकतेच गुजरातचे मुख्यमंत्री कोण बनले आहेत?

✅ *भूपेंद्र पटेल*

 

Q.2) नुकतेच हिमाचल प्रदेशचे मुख्यमंत्री कोण बनले आहेत?

✅ *सुखविंदर सिंग सुखू*

 

Q.3) पासपोर्ट इंडेक्स 2022 मध्ये भारत कितव्या क्रमांकावर आहे?

✅ *87 व्या*

 

Q.4) जगातील 100 सर्वात शक्तिशाली महिलांच्या यादीत कोणत्या तीन महिलांचा समावेश करण्यात आला?

✅- *निर्मला सीतारामन*

     – *किरण मुझुमदार-शॉ*

     – *फाल्गुनी नायर*

 

Q.5) 2022 चा वर्ल्ड अॅथलीट पुरस्कार कोणी जिंकला आहे?

✅ *मॅक्लॉफ्लिन-लेव्ह्रोन आणि मोंडो डुप्लांटिस*

 

Q.6) मिरॅकल्स ऑफ फेस योगा’ या पुस्तकाचे लेखक कोण आहेत?

✅ *मानसी गुलाटी*

 

Q.7) तैवानमधील 24 तासांच्या अल्ट्रा मॅरेथॉनमध्ये एअर वॉरियर कॉर्प अमर सिंग देवंदा कितव्या स्थानावर आहे?

✅ *6 व्या*

 

Q.8) इडन हॅझार्ड कोणत्या खेळाशी संबंधित आहे?

✅ *फुटबॉल*

 

Q.9) कोणते तीन देश संयुक्तपणे सहाव्या पिढीतील लढाऊ विमाने तयार करणार आहेत?

✅ *जपान, ब्रिटन आणि इटली*

 

Q.10) 72 वा मानवी हक्क दिन 2022 केव्हा साजरा करण्यात आला?

✅ *10 डिसेंबर*

➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖

 

👉  महीती आवडल्यास मित्रांना नक्की शेअर करा.

Leave a Comment

error: अहो थांबा, अस कॉपी नाही करायचं तर शेअर करायचं असत !!