11 ऑक्टोबर चालू घडामोडी | 11 October current affairs

11 October current affairs


Q.1) अर्थशास्त्रात नोबेल पारितोषिक 2022; कोणत्या तीन व्यक्तींना जाहीर झाला आहे?

उत्तर: १) बेन एस. बर्नान्के,

२) डग्लस डब्ल्यू. डायमंड ३) फिलिप एच. डायबविग

 

Q.2) गल्फ ऑईल इंडियाची राजदूत म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे?

उत्तर: स्मृती मानधना

 

Q.3) एफआयएच प्लेयर ऑफ द इयर म्हणून निवड करण्यात आली आहे?

उत्तर: हरमनप्रीत सिंग आणि फेलिस अल्बर्स

 

Q.4) जागतिक बिलियर्ड्स चॅम्पियनशिप (150-अप) विश्वविजेतेपद कोणी पटकावले?

उत्तर: पंकज अडवाणी

 

Q.5) छत्तीसगड च्या इनडोअर स्टेडियममध्ये भव्य बहु-क्रीडा कार्यक्रमाचे उद्घाटन कोणाचे हस्ते करण्यात केले?

उत्तर: भूपेश बघेल

 

Q.6) समाजवादी पक्षाचे (एसपी) संस्थापक आणि उत्तर प्रदेशचे माजी मुख्यमंत्री……. यांचे नुकतेच निधन झाले आहे.

उत्तर: मुलायम सिंह यादव

 

Q.7) चालू आर्थिक वर्षात एकूण प्रत्यक्ष कर संकलन किती टक्क्यांनी वाढून 8,98,000 कोटी रुपये झाले आहे?

उत्तर: 23 टक्के

 

Q.8) चंद्रयान-2 ऑर्बिटरच्या एक्स-रे स्पेक्ट्रोमीटर ‘क्लास’ ने प्रथमच चंद्रावर भरपूर प्रमाणात काय शोधले आहे?

उत्तर: सोडियम

 

Q.9) भारतीय परराष्ट्र सेवा दिन म्हणून साजरा केला जातो?

उत्तर: 9 ऑक्टोबर

 

Q.10) जागतिक पोस्ट दिवस केव्हा रोजी साजरा केला जातो?

उत्तर: 9 ऑक्टोबर

Leave a Comment

error: अहो थांबा, अस कॉपी नाही करायचं तर शेअर करायचं असत !!