11 मे स्पर्धात्मक चालू घडामोडी
१) ४थ्या “खेलो इंडिया युथ गेम्स २०२१” चे शुभंकर काय आहे?
✅️धाकड (गाय)
2) कोणत्या राज्य सरकारने “ई-अधिगम” योजना सुरु केली आहे?
✅️हरियाना
3) आर्थिक संकटामुळे कोणत्या देशाच्या पंतप्रधानाने “राजीनामा” दिला आहे? –
✅️श्रीलंका
4) व्हाईट हाउस च्या पहिल्या कृष्णवर्णीय प्रेस सचिव कोण होणार आहे?
✅️करीन पियरे
5) राष्ट्रीय कुटुंब स्वास्थ्य सर्वेक्षण- ५ (NFHS-5) नुसार भारताचा TOTAL प्रजनन दर किती आहे? –
✅️२.०%
इथे क्लिक करून पोलीस भरतीची पूर्ण तयारी साठी टेलिग्राम चॅनल जॉईन करा
6) जागतिक थॅलेसेमिया दिन केव्हा साजरा केला जातो?
8 मे
7) तस्करी रोखण्यासाठी “ऑपरेशन व्हीजीलंट” कोणी सुरू केले आहे? –
✅️RPF
8) HPCL चे अध्यक्ष आणि व्यवस्थापकीय संचालक म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे? –
✅️पुष्पकुमार जोशी
9) जीवनशैलीतील आजारांचे निदान आणि नियंत्रणासाठीकोणत्या सरकारने ‘शैली ॲप’ सुरू करणार आहे? –
✅️केरळ
10) नुकतेच कोणत्या देशात महिलांना बुरखा परिधान करण्याची शक्ती करण्यात आली आहे?
✅️अफगानिस्तान