11 जुलै चालू घडामोडी

🎯 *11 ऑगस्ट स्पर्धात्मक चालू घडामोडी*🎯

 

Q.1) नुकतेच महाराष्ट्राच्या विधान परिषदेचे विरोधी पक्ष नेते म्हणून कोणाची निवड करण्यात आली आहे?

>> अंबादास दानवे

 

Q.2) नुकतीच बिहारचे मुख्यमंत्री म्हणून कोणी शपथ घेतली आहे?

>> नितीश कुमार

 

Q.3) नुकतेच बिहारचे उपमुख्यमंत्री म्हणून कोणी शपथ घेतली आहे?

>> तेजस्वी यादव

 

Q.4) कोणता देश बुद्धिबळ ऑलिम्पियाड 2026 चे आयोजन करेल?

>> उझबेकिस्तान

 

Q.5) बुद्धिबळ ऑलिम्पियाड 2022; स्पर्धेत भारताच्या महिला संघाने कोणते पदक जिंकले आहे?

>> कांस्य

 

Q.6) अलीकडेच चीनमध्ये कोणता नवीन व्हायरस सापडला आहे?

>> झुनोटिक लंग्या

 

Q.7) वैज्ञानिक आणि औद्योगिक संशोधन (CSIR) च्या पहिल्या महिला महासंचालक कोण बनल्या आहे?

>> नल्लाथांबी कलैसेल्वी

 

Q.8) कोणत्या राज्य सरकारने शेतकऱ्यांचे उत्पन्न दुप्पट करण्याच्या उद्देशाने ‘पंचामृत योजना’ योजना सुरू केली आहे?

>> उत्तर प्रदेश

 

Q.9) भारत आणि कोणत्या देशात “एक्स वज्र प्रहार २०२२” युद्धसराव आयोजित केला आहे?

>> अमेरिका

 

Q.10) कोणत्या देशातील नेताजी सुभाषचंद्र बोस यांनी ब्रिटिशांविरुद्ध एल्गार “पदंग” मैदान ला राष्ट्रीय स्मारक घोषित केले आहे?

>> सिंगापूर

_______________________________

🙏 *माहिती आवडल्यास मित्रांना शेअर करा*

_________________________________

*दररोजच्या स्पर्धात्मक चालू घडामोडी वाचण्यासाठी 8668325923 हा नंबर (चालू घडामोडी मराठी) या नावाने सेव करून whatsapp वरती Hi मॅसेज करा*

Leave a Comment

error: अहो थांबा, अस कॉपी नाही करायचं तर शेअर करायचं असत !!