🎯 *11 जाने चालू घडामोडी* 🎯
Q.1) समाजसेवा, संस्कृती व शिक्षण क्षेत्रातील योगदानाकरिता ‘साहित्य गंगा’ पुरस्कार कोणाच्या हस्ते प्रदान करण्यात आले?
✅ *भगतसिंह कोश्यारी*
Q.2) अलीकडेच चेरचेरा उत्सव कोठे साजरा करण्यात आला?
✅ *छत्तीसगड*
Q.3) 12 आणि 13 जानेवारी रोजी ‘द व्हॉईस ऑफ ग्लोबल साउथ’ शिखर परिषद कोणता देश आयोजित करेल?
✅ *भारत*
Q.4) युवा महोत्सवात ‘ओव्हरऑल चॅम्पियनशिप’ कोणत्या विद्यापीठाने जिंकली?
✅ *केरळ विद्यापीठ*
Q.5) गॅरेथ बेलने वयाच्या 33 व्या वर्षी व्यावसायिक निवृत्ती जाहीर केली आहे, तो कोणत्या खेळाशी संबंधित आहे?
✅ *फुटबॉल*
Q.6) ब्रिटिश ज्युनियर ओपन टूर्नामेंटमध्ये मुलींच्या अंडर-15 स्क्वॉशचे विजेतेपद कोणी पटकावले?
✅ *अनाहत सिंग*
Q.7) चॅम्पियनशिप पॉइंट वाचवून कोर्डाला हरवून अँडलेडचे जेतेपद कोणी पटकावले?
✅ *नोव्हाक जोकोविच*
Q.8) “रोलर कोस्टर: अँन अफेअर विथ बँकिंग” या पुस्तकाचे लेखक कोण आहेत?
✅ *तमल बंदोपाध्याय*
Q.9) प्रो. के. के. अब्दुल गफ्फार यांचे आत्मचरित्र कोणी प्रकाशित केले?
✅ *एमएस धोनी*
Q.10) विश्व हिंदी दिवस दरवर्षी केंव्हा साजरा केला जातो?
✅ *10 जानेवारी*
➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖
👉 माहिती आवडल्यास मित्रांना नक्की शेअर करा.