11 व 12 सप्टेंबर चालू घडामोडी

🎯 *11 स्पटेंबर स्पर्धात्मक चालू घडामोडी* 🎯

 

Q.1) नुकतेच कोणत्या राज्याने मुख्यमंत्री किसान योजनेची घोषणा केली आहे?

*>> महाराष्ट्र*

 

Q.2) कोणत्या सरकारने ‘छटा’ नावाने रेन वॉटर हार्वेस्टिंग योजना सुरू केली?

*>> ओडिशा*

 

Q.3) कोणत्या राज्यात मनेंद्रगड-चिरमिरी-भरतपूर आणि सक्ती हे नवीन जिल्हे निर्माण करण्यात आली आहेत?

*>> छत्तीसगड*

 

Q.4) भारतातील सर्वात लांब रबर डॅम ‘गयाजी डॅम’चे कोणत्या राज्यात आहे?

*>> बिहार*

 

Q.5) संयुक्त राष्ट्रांचे पुढील मानवाधिकार प्रमुख कोण बनणार आहेत?

*>> वोल्कर तुर्क*

 

Q.6) फॉर्च्यून इंडियाच्या 2022 च्या ‘भारतातील सर्वात श्रीमंत’ यादीनुसार, भारतातील 142 अब्जाधीशांची संपत्ती एकत्रितपणे किती आहे?

*>> रु. 66.36 ट्रिलियन*

 

Q.7) कोणत्या देशाने भारताचे माजी नौदल प्रमुख लांबा यांना ‘मेरिटोरियस सर्व्हिस मेडल’ प्रदान केले?

*>> सिंगापूर*

 

Q.8) फोर्जिंग मेटल: नृपेंद्र राव अँड द पेन्नार स्टोरी या पुस्तकाचे लेखक कोण आहेत?

*>> पवन सी लाल*

 

Q.9) भारतातील पहिले राष्ट्रीय इलेक्ट्रिक फ्रेट प्लॅटफॉर्म कोणी सुरू केले?

*>> NITI आयोग आणि WRI*

 

Q.10) वर्ल्ड सुसाईट प्रिव्हेंशन डे कोणत्या दिवशी साजरा केला जातो

*>> 10 सप्टेंबर*

_______________________________

 

 

🎯 *12 स्पटेंबर स्पर्धात्मक चालू घडामोडी* 🎯

 

Q.1) आशिया चषक 2022 स्पर्धा; कोणत्या देशाने जिंकली आहे?

*उत्तर: श्रीलंका*

 

Q.2) मिस अर्थ 2022 हा सन्मान कोणी जिंकला?

*उत्तर: वशिका परमार*

 

Q.3) राणी एलिझाबेथ यांच्या निधनानंतर युनायटेड किंगडमच्या सिंहासनावर कोण विराजमान झाले आहेत?

*उत्तर: किंग चार्ल्स तिसरा*

 

Q.4)…………हे हिंदूंचे सर्वात मोठे धार्मिक गुरु यांचे नुकतेच निधन झाले आहे.

*उत्तर: शंकराचार्य स्वामी स्वरूपानंद*

 

Q.5) आयआयटी मुंबई झोनच्या………… या विद्यार्थ्याने देशात पहिला क्रमांक मिळवला आहे?

*उत्तर: आर के शिशीर*

 

Q.6) अलीकडेच कोणत्या राज्यात नेहरू ट्रॉफी रेस बोटचे आयोजन करण्यात आले होते?

*उत्तर: केरळ*

 

Q.7) 2022 ची G-20 शिक्षण मंत्र्यांची परिषद कोठे आयोजित केली गेली आहे?

*उत्तर: बाली*

 

Q.8) कोणत्या कंपनीने iNCOVACC भारतातील पहिली इंट्रा-नासिक करून आलास विकसित केली आहे?

*उत्तर: भारत बायोटेक*

 

Q.9) भूदान चळवळीचे जनक,भारतरत्न आचार्य विनोबा भावे यांची जयंती कोणत्या दिवशी साजरी केली जाते?

*उत्तर: 11 सप्टेंबर*

 

Q.10) राष्ट्रीय वन शहीद दिवस दरवर्षी केव्हा साजरा केला जातो?

*उत्तर: 11 सप्टेंबर*

________________________________

 

👉 *माहिती आवडल्यास मित्रांना शेअर करा.*

 

 

Leave a Comment

error: अहो थांबा, अस कॉपी नाही करायचं तर शेअर करायचं असत !!