100 मार्क रिव्हीजन स्पेशल टेस्ट

0

100 मार्क रिव्हीजन स्पेशल टेस्ट

All the best 👍❤️

जर तुमच्याकडे संकटांशी लढण्याची ताकत असेल तर तुम्ही जिंकू शकता. तुम्ही जिंकलात तर तुम्ही नेतृत्व कराल परंतु जर तुम्ही हरलात तर तुम्ही मार्गदर्शन कराल....!!

आजची रिव्हीजन स्पेशल टेस्ट सोडवण्यासाठी खालील Start बटण वर क्लिक करा.

👇👇👇

1 / 100

माझ्या घड्याळात आता 9 वाजले आहेत. तासकाटा पश्चिम दिशा दाखवतो तर मिनिट काट्याची विरुद्ध दिशा कोणती ?

2 / 100

कोणता अंक मोठा आहे ?

3 / 100

रस्त्याच्या दोन्ही बाजूला समान अंतरावर झाडे लावायची आहेत. दोन झाडांमधील अंतर 30 मीटर असल्यास 3 किमी रस्त्यावर लावण्यासाठी किती रुपये लागतील ?

4 / 100

सुरेश गीताचा भाऊ , गीता लताची मावशी , लता पुष्पाची बहिण तर सुरेश व पुष्पाचे नाते कोणते ?

5 / 100

राजेशच्या खिशात 5 रु. , 10 रु. , 20 रु. च्या समान नोटा आहेत. त्याच्याजवळ 140 रुपये आहेत तर प्रत्येक प्रकारच्या नोटा किती ?

6 / 100

अकलेचा खंदक म्हणजे ?

7 / 100

भावे प्रयोगाचे उदाहरण ओळखा.

8 / 100

दोन किंवा अधिक शब्द किंवा वाक्य जोडणाऱ्या अविकारी शब्दाला काय म्हणतात ?

9 / 100

आपल्या स्वाभाविक बोलण्याला काय म्हणतात ?

10 / 100

माझा चष्मा आण. यातील ' आण ' हे कोणते क्रियापद आहे.

11 / 100

एक अश्वशक्ति म्हणजे........ वॅट होय.

12 / 100

खालीलपैकी कोणास स्थानिक स्वराज्य संस्थेचा जनक म्हटले जाते ?

13 / 100

एकपेशीय प्राण्यास........असे म्हणतात.

14 / 100

' विष्णुदास भावे ' हे कोणत्या क्षेत्राशी संबंधित आहे ?

15 / 100

भारतीय लोकसभेचे एकूण सदस्य किती ?

16 / 100

उंटावरचा शहाणा

17 / 100

दृष्टीआड सृष्टी

18 / 100

उथळ पाण्याला खळखळाट फार

19 / 100

डोळ्यात केर आणि कानात फुंकर

20 / 100

नावडतीचे मीठ आळणी

21 / 100

जसे करावे तसे भरावे

22 / 100

बावळी मुद्रा देवळी निद्रा

23 / 100

दाम करी काम

24 / 100

हलवायाच्या घरावर तुळशीपत्र

25 / 100

हत्तीच्या पायी येते नि मुंगीच्या पायी जाते

26 / 100

गाढवाने शेत खाल्ल्यास पाप ना पुण्य

27 / 100

जुने ते सोने

28 / 100

बुडत्याचा पाय खोलात

29 / 100

तळे राखी तो पाणी चाखी

30 / 100

' आपली पाठ आपणास दिसत नाही ' या म्हणीचा योग्य अर्थ.

31 / 100

भंडारा जिल्ह्यात खालीलपैकी कोणती धरणे आहेत ?

32 / 100

खालीलपैकी कोणते तलाव भंडारा जिल्ह्यात आहे ?

33 / 100

भंडारा जिल्ह्यात कशासाठी प्रसिद्ध आहे ?

34 / 100

खालीलपैकी कोणती खनिजे भंडारा जिल्ह्यात आढळतात ?

35 / 100

भंडारा जिल्ह्यात कोणत्या तालुक्यात गरम पाण्याचे झरे आहेत ?

36 / 100

भात संशोधन केंद्र कोणत्या ठिकाणी आहे ?

37 / 100

भंडारा जिल्ह्यात कोणत्या ठिकाणी तांदळाचे प्रमुख बाजारपेठ आहे ?

38 / 100

भंडारा जिल्ह्यात खालीलपैकी कोणते शेती उत्पादने घेतली जातात ?

39 / 100

भंडारा येथे कोणत्या नद्यांचा संगम होतो ?

40 / 100

भंडारा जिल्ह्यातील प्रमुख नदी कोणती ?

41 / 100

भंडारा जिल्ह्यात एकूण किती तालुके आहेत ?

42 / 100

भंडारा जिल्ह्याच्या पूर्वेस कोणता जिल्हा आहे ?

43 / 100

भंडारा जिल्ह्याचे मुख्यालयाचे ठिकाण कोणते आहे ?

44 / 100

भंडारा जिल्हा कोणत्या प्रशासकीय विभागात येतो ?

45 / 100

एका स्टॅन्डवर काही मोटारसायकली व तीन चाकी रिक्षे उभे आहेत. त्यांच्या चाकांची एकत्रित संख्या 45 असून हँडल ची संख्या 19 आहे तर मोटर सायकलची व तीन चाकी रिक्षा अनुक्रमे किती आहेत ?

46 / 100

पुढील वाक्यातील कर्ता ओळखा. ' शिक्षक मुलांना अंकगणित शिकवितात.'

47 / 100

' मी बैलाला मारतो. ' या वाक्यातील कर्म कोणते ते ओळखा ?

48 / 100

' बसला ' या शब्दाची जात कोणती ?

49 / 100

' गुरुजी विद्यार्थ्यांना व्याकरण शिकवतात ' या वाक्यातील क्रियापद प्रकार ओळखा.

50 / 100

विधिविशेषण कोणते ते ओळखा.

51 / 100

वाक्यातील विशेषण ओळखा. समीरने थंडगार पाणी पिले.

52 / 100

' खेडे ' या नामापासून बनलेले विशेषण कोणते ?

53 / 100

नामानंतर येणारे विशेषण म्हणजे........

54 / 100

तो चांगला माणूस आहे. या वाक्यातील विशेषण ओळखा.

55 / 100

पुढील चार शब्दांपैकी विशेषण नसलेला शब्द ओळखा.

56 / 100

शहाणी मुले शिस्तीने वागतात. या वाक्यातील विशेषण ओळखा.

57 / 100

खालीलपैकी आवृत्ती वाचक संख्या विशेषण कोणते आहे ?

58 / 100

खालीलपैकी गुणविशेषण वाचक शब्द कोणता ?

59 / 100

खालीलपैकी अव्यय साधित विशेषणाचे योग्य उदाहरण कोणते ?

60 / 100

पुढील वाक्यातील विशेषण ओळखा. ' बागेत रंगीबेरंगी फुले उमलली होती. '

61 / 100

' पिकलेले फळ खाली पडले. या वाक्यातील विशेषण ओळखा.

62 / 100

' त्याने सर्व पेरू खाल्ले ' या वाक्यातील विशेषणाचा प्रकार ओळखा.

63 / 100

' सहावा ' हे खालीलपैकी कोणत्या प्रकारचे संख्या विशेषण आहे ?

64 / 100

विशेषणाचा प्रकार ओळखा. ' काळा घोडा '

65 / 100

' दोनदा ' हे खालीलपैकी कोणत्या प्रकारचे विशेषण आहे ?

66 / 100

भाववाचक नाम ओळखा.

67 / 100

श्रीमंती , शांतता , सौंदर्य , शहर या चार शब्दांपैकी सामान्य नाम असलेला शब्द ओळखा .

68 / 100

खालीलपैकी विशेष नाम नसलेला शब्द कोणता ?

69 / 100

वाक्यात येणाऱ्या शब्दांपैकी जे शब्द प्रत्यक्षात असलेल्या किंवा काल्पनिक वस्तूंची किंवा त्याच्या गुणांची नावे असतात त्यांना........ असे म्हणतात.

70 / 100

खालीलपैकी सामान्यनाम कोणते ?

71 / 100

खालीलपैकी भाववाचक नाम कोणते ?

72 / 100

' भोळा ' या शब्दाचे भाववाचक नाम कोणते ?

73 / 100

खालीलपैकी सामान्य नाम असलेला शब्द कोणता ?

74 / 100

' मिठामुळे जेवणाची रुची वाढते ' या वाक्यात किती नामे आहेत.

75 / 100

काय सुंदर देखावा आहे हा ! यातील नाम ओळखा.

76 / 100

भाववाचक नाम ओळखा.

77 / 100

पुढील पर्यायांपैकी विशेष नाम ओळखा.

78 / 100

खालील चार पर्यायांपैकी विशेष नामाचा प्रकार नाही तो शब्द ओळखा .

79 / 100

खालीलपैकी कोणते सामान्य नाम आहे ?

80 / 100

ज्यायोगे वस्तू किंवा प्राणी यांमधील गुण , धर्म , भाव यांचा बोध होतो त्यास.........म्हणतात.

81 / 100

" गंगा नदी हिमालय पर्वतातून वाहते " यातील विशेष नामे सांगा.

82 / 100

हिंदी केसरी 2023 विजेता कोण बनला ?

83 / 100

जगातील सर्वात मोठ्या अशोक स्तंभाची उभारणी कोठे करण्यात आली आहे ?

84 / 100

भारतीय वंशाच्या मनप्रीत मोनिका सिंग या कोणत्या देशाच्या महिला शीख न्यायाधीश बनल्या आहेत ?

85 / 100

केशरीनाथ त्रिपाठी यांचे निधन झाले आहे ते कोणत्या राज्याचे माजी राज्यपाल होते ?

86 / 100

देशातील पहिले संपूर्ण डिजिटल बँकिंग राज्य कोणते बनले आहे ?

87 / 100

स्वामी विवेकानंद यांचा जन्मदिवस भारतात कोणता दिन म्हणून साजरा केला जातो ?

88 / 100

12 आणि 13 जानेवारी रोजी ' द व्हाईस ऑफ ग्लोबल साऊथ ' शिखर परिषद कोणता देश आयोजित करेल ?

89 / 100

विश्व हिंदी दिवस केव्हा साजरा केला जातो ?

90 / 100

गॅरेथ बेल ने वयाच्या 33 व्या वर्षी व्यावसायिक निवृत्ती जाहीर केली आहे. तो कोणत्या खेळाशी संबंधित आहे ?

91 / 100

अलीकडेच चेराचेरी उत्सव कोठे साजरा करण्यात आला ?

92 / 100

विजय हजारे ट्रॉफी 2022 चा विजेता संघ कोणता ?

93 / 100

ई - प्रणाली सुरु करणारे उस्मानाबाद जिल्हा न्यायालय महाराष्ट्रातील कितवे न्यायालय ठरले ?

94 / 100

गोल्डन ग्लोब पुरस्कार 2023 मधील सर्वोकृष्ट गाणे या श्रेणीत कोणत्या गाण्याला पुरस्कार मिळाला आहे ?

95 / 100

राष्ट्रीय मानवी तस्करी जागृती दिवस दरवर्षी केव्हा साजरा करतात ?

96 / 100

2022 मध्ये सर्वाधिक प्रदूषित शहर कोणते आहे ?

97 / 100

ग्रामपंचायतीचा कार्यकाळ किती वर्षाचा असतो ?

98 / 100

स्वतंत्र मजूर पक्षाची स्थापना कोणी केली ?

99 / 100

जगातील कधीही गुलाम न झालेला देश कोणता ?

100 / 100

संसदेचे कायमस्वरूपी सभागृह कोणते ?

Your score is

The average score is 0%

0%

हर हाल मे पाना है वर्दी ❤️

Leave a Comment

error: अहो थांबा, अस कॉपी नाही करायचं तर शेअर करायचं असत !!