100 मार्क रिव्हीजन स्पेशल टेस्ट

0

100 मार्क रिव्हीजन स्पेशल टेस्ट

All the best 👍❤️

छोटेसे स्वप्न असते प्रत्येकाचे, पण

तुम्हाला माहीत आहे त्या स्वप्नामागे

खूप मेहनत करावी लागते…!!

आजची रिव्हीजन स्पेशल टेस्ट सोडवण्यासाठी खालील Start बटण वर क्लिक करा.

👇👇👇

1 / 100

6:30 वाजता तास काट्यात व मिनिट काट्यात किती अंशचा कोन होईल ?

2 / 100

विजय सुनिलपेक्षा 10 वर्षाने लहान आहे. दोघांच्या वयांची बेरीज 40 आहे. सुनिलचे वय किती ?

3 / 100

एका माणसाच्या रांगेत मधल्या माणसाचा क्र. 22 आहे तर रांगेत एकूण किती माणसे आहेत ?

4 / 100

अमित व सुमित यांच्या वयाची बेरीज 81 आहे. सुमितचे वय अमितच्या वयापेक्षा दुप्पट आहे तर सुमितचे वय किती ?

5 / 100

1 ते 100 अंकांची बेरीज किती ?

6 / 100

पुढीलपैकी आत्मवाचक सर्वनाम कोणते ?

7 / 100

करावे तसे.......?

8 / 100

मराठीत एकूण किती लिंग आहेत ?

9 / 100

जे संस्कृत शब्द मराठी भाषेत जसेच्या तसे काहीही बदल न होता आले आहेत त्यांना कोणते शब्द म्हणतात ?

10 / 100

मराठी भाषेत सर्वसाधारणपणे कोणत्या लिपीत लिहिली जाते ?

11 / 100

मानवी शरीरात गुणसूत्राच्या किती जोड्या आहेत ?

12 / 100

मानवी हृदयाचे दर मिनिटाला किती स्पंदने होतात ?

13 / 100

महाराष्ट्रातील सर्वात उंच शिखर कळसुबाई ची उंची किती आहे ?

14 / 100

आझाद हिंद सेनेची स्थापना कोणी केली ?

15 / 100

' वसन ' अर्थ सांगा.

16 / 100

' डोकलाम वाद ' कोणत्या दोन देशांमध्ये आहे ?

17 / 100

वल्लरी - अर्थ सांगा.

18 / 100

' अंबुज ' या शब्दाचा अर्थ......

19 / 100

' ताप ' या शब्दास समानार्थी शब्द कोणता .

20 / 100

' सज्ञान ' या शब्दास समानार्थी असलेला शब्द ओळखा.

21 / 100

' यातयात ' या शब्दाचा समानार्थी शब्द कोणता ?

22 / 100

' कौमुदी ' या शब्दाला समानार्थी शब्द कोणता ?

23 / 100

' सार्वजनिक ' या शब्दास समानार्थी असलेला शब्द ओळखा.

24 / 100

' पक्ष ' या शब्दाला समानार्थी शब्द कोणता.

25 / 100

' बोलभांड ' या शब्दाला समानार्थी शब्द कोणता.

26 / 100

' निरभ्र ' या शब्दाला समानार्थी शब्द कोणता.

27 / 100

' खळ ' या शब्दाचा समानार्थी शब्द निवडा.

28 / 100

' गडणी ' या शब्दाला समानार्थी शब्द निवडा.

29 / 100

' अजातशत्रू ' या शब्दाचा समानार्थी अर्थ कोणता ?

30 / 100

खाली दिलेल्या शब्दांपैकी ' चपला ' चा समान अर्थी नसलेला शब्द कोणता ?

31 / 100

राष्ट्रभाषा प्रचार समितीचे मुख्यालय कोठे आहे ?

32 / 100

वर्धा जिल्ह्यातील कोणते ठिकाण मुरलीधर देविदास आमटे यांचे जन्मगाव आहे ?

33 / 100

हत्तीरोग संशोधन केंद्र कोणत्या जिल्ह्यात आहे ?

34 / 100

पवनार या ठिकाणी ' परमधाम आश्रमाची ' स्थापना कोणी केली ?

35 / 100

महात्मा गांधी यांचा ' सेवाग्राम आश्रम ' कोणत्या जिल्ह्यात आहे ?

36 / 100

महाराष्ट्रातील पहिला पूर्ण विद्युतीकरण झालेला जिल्हा कोणता ?

37 / 100

वर्धा जिल्ह्यात कशाचे जास्त उत्पादन घेतले जाते ?

38 / 100

वर्धा जिल्ह्यामध्ये कोणते अभयारण्य ( व्याघ्र ) आहे ?

39 / 100

वर्धा जिल्ह्यामध्ये खालीलपैकी कोणते सर्वात उंच शिखर आहे ?

40 / 100

खालीलपैकी कोणते धरण वर्धा जिल्ह्यातील नाही ?

41 / 100

वर्धा जिल्ह्यातील कोणत्या पिकाला GI मानांकन प्राप्त झाले आहे ?

42 / 100

खालीलपैकी कोणते पीक उत्पादन वर्धा जिल्ह्यात घेतले जाते ?

43 / 100

खालीलपैकी कोणती नदी वर्धा जिल्ह्यातील नाही ?

44 / 100

वर्धा जिल्ह्याचे पूर्वीचे नाव काय होते ?

45 / 100

वर्धा जिल्ह्यात एकूण किती तालुके आहेत ?

46 / 100

' भारुड ' हा रचनाप्रकार कोणी रूढ केला ?

47 / 100

मराठीतील पहिले प्रवास वर्णन म्हणून ओळखल्या जाणाऱ्या ' माझा प्रवास ' या पुस्तकाचे लेखक........ हे होत.

48 / 100

नारायण श्रीपाद राजहंस हे कोणत्या नावाने प्रसिद्ध आहेत ?

49 / 100

' घाशीराम कोतवाल ' व ' सखाराम बाईंडर ' या नाटकाचे नाटककार कोण ?

50 / 100

' खानदेशाची कवयित्री ' म्हणून कोणाला ओळखले जाते ?

51 / 100

मराठी भाषेत नाट्यछटाकार म्हणून कोणाला ओळखले जाते ?

52 / 100

' हायकू ' हा काव्यप्रकार........ भाषेतून मराठीत आला आहे.

53 / 100

खालीलपैकी कोणत्या मराठी साहित्यिकाला ज्ञानपीठ पुरस्कार प्राप्त नाही ?

54 / 100

मोराच्या ध्वनीला काय म्हणतात ?

55 / 100

खालीलपैकी कोणता ग्रंथ संत ज्ञानेश्वरांचा नाही ?

56 / 100

मराठी वृत्तपत्राचे जनक कोण ?

57 / 100

' ग्रामगीतेचे ' लेखक कोण ?

58 / 100

जम्मू आणि काश्मीर सरकार कोणत्या कालावधीत त्यांचा पहिला SARAS फेयर 2023 आयोजित करणार आहे ?

59 / 100

भारताच्या निर्यात सेवा या आर्थिक वर्षात किती अब्ज डॉलरचे उद्दिष्ट पार करेल ?

60 / 100

U - 19 महिला विश्वचषक स्पर्धा कोणत्या देशात पार पडल्या ?

61 / 100

अलीकडेच लॉन्च झालेल्या ' ऑनलाईन ई - इस्पेक्शन सॉफ्टवेअर ' ही किती भाषांमध्ये असणार आहे ?

62 / 100

मध्य रेल्वेचे नवे महाव्यवस्थापक म्हणून कोणाची निवड करण्यात आलेली आहे ?

63 / 100

U - 19 महिला क्रिकेट विश्वचषक ची उपविजेती टीम कोणती ?

64 / 100

जागतिक कुष्ठरोग दिन केव्हा साजरा केला जातो ?

65 / 100

दिल्ली NCC कार्यक्रमात विशेष ₹ 75 ची नाणी कोणाच्या हस्ते जारी करण्यात आली ?

66 / 100

हॉकी विश्वचषक 2023 कोणत्या देशाने जिंकली आहे ?

67 / 100

29 जानेवारी रोजी महात्मा गांधी यांच्या पुण्यतिथीनिमित्त भारतात कोणता दिवस साजरा केला गेला ?

68 / 100

दरवर्षी राष्ट्रीय बालिका दिन केव्हा साजरा केला जातो ?

69 / 100

27 ते 31 जानेवारी दरम्यान एससीओ चित्रपट महोत्सवाचे आयोजन कोणत्या ठिकाणी करण्यात येणार आहे ?

70 / 100

23 जानेवारी पराक्रम दिवस कोणाची जयंती म्हणून साजरा केला जाते ?

71 / 100

प्रभाबेन शोभागचंद शाह यांचे 52 व्या वर्षी निधन झाले , त्यांना कोणता पुरस्कार मिळाला आहे ?

72 / 100

Jio हा भारतातील सर्वात मजबूत ब्रँड आहे आणि जागतिक स्तरावर तो कितव्या क्रमांकावर आहे ?

73 / 100

भारतीय नौदलाने कोणत्या ठिकाणी " AMPHEX - 2023 " मेगा सराव आयोजित केला आहे ?

74 / 100

अंदमान आणि निकोबार बेटांमधील किती सर्वात मोठ्या अनामित बेटांना परमवीर चक्र विजेत्यांची नावे देण्यात आली ?

75 / 100

राष्ट्रीय मतदार दिवस दरवर्षी कोणत्या दिवशी साजरा केला जातो ?

76 / 100

5 G तंत्रज्ञान विकसित करणारा भारत कितवा देश ठरला आहे ?

77 / 100

25 जानेवारी 2023 या दिवशी हिमाचल प्रदेश या राज्याने कितवा राज्यत्व दिन साजरा केला ?

78 / 100

' आज मला मळमळले ' या वाक्यातील प्रयोग ओळखा.

79 / 100

' त्याच्या घराचा दरवाजा उघडला ' प्रयोग ओळखा .

80 / 100

प्रयोग सांगा...........' त्याने साप मारला '

81 / 100

प्रयोग ओळखा. पुरुषाने स्त्रीस सन्मानाने वागवावे.

82 / 100

कोणत्या प्रयोगात क्रियापद हे नेहमी तृतीयपुरुषी , एकवचनी , नपुसकलिंगी असते ?

83 / 100

' आज उशिरा उजाडले ' या वाक्याचा प्रयोग ओळखा.

84 / 100

कर्तरी प्रयोगात कर्ता हा नेहमी....... असतो.

85 / 100

पोलिसांनी चोर पकडला - प्रयोग ओळखा.

86 / 100

' मुलांनी खरे बोलावे ' या वाक्यातील प्रयोग सांगा.

87 / 100

' श्रावणीला थंडी वाजते ' या वाक्यातील प्रयोग ओळखा.

88 / 100

कर्तरी प्रयोगात कर्ता नेहमी कोणत्या विभक्तीत असतो ?

89 / 100

' तुम्ही आता यावे ' या वाक्यातील प्रयोग कोणता ?

90 / 100

राम आंबा खातो. हे वाक्य........ आहे.

91 / 100

' साऱ्यांनी मनसोक्त हसावे ' या वाक्यातील प्रयोग ओळखा.

92 / 100

रामाने रावणाला मारले. या वाक्यातील प्रयोग ओळखा.

93 / 100

' तिने गाणे म्हटले ' या वाक्यातील प्रयोग ओळखा.

94 / 100

G20 ची ' थिंक 20 ' बैठक कोठे होणार आहे ?

95 / 100

चौथ्या औद्योगिक क्रांतीसाठी WEF केंद्राचे यजमान म्हणून कोणत्या ठिकाणाची निवड करण्यात आली ?

96 / 100

जगातील सर्वात मूल्यवान ब्रँड कोणता ?

97 / 100

जागतिक बँकेच्या अहवालानुसार दक्षिण आशियातील सर्वात कमकुवत अर्थव्यवस्था कोणती ?

98 / 100

ई - गव्हर्नन्स मोडमध्ये पूर्णपणे शिफ्ट होणारे पहिले भारतीय केंद्रशासित प्रदेश कोणते बनले ?

99 / 100

ए. डी. दामोदरन यांचे नुकतेच निधन झाले आहे ते कोण होते ?

100 / 100

कोणत्या वर्षापर्यंत संपूर्ण भारत डॉपलर वेदर रडार नेटवर्कद्वारे कव्हर केला जाईल ?

Your score is

The average score is 0%

0%

हर हाल मे पाना है वर्दी ❤️

Leave a Comment

error: अहो थांबा, अस कॉपी नाही करायचं तर शेअर करायचं असत !!