100 mark revision special test

0

100 मार्क रिव्हीजन स्पेशल टेस्ट

All the best 👍❤️

काही लोकांचं जास्त

मनावर घेऊ नका, कारण

त्यांचा जन्मच तुम्हाला मागे

खेचण्यासाठी झालाय,

थोड दुर्लक्ष पण करायला शिका

यार…!!

आजची  रिव्हीजन स्पेशल टेस्ट सोडवण्यासाठी Start बटण वर क्लिक करा.

👇👇👇

1 / 100

दुपारी दीड वाजल्यापासून त्या दिवशी सायंकाळी साडेसात वाजेपर्यंत मिनिट काटा तास काट्याला किती वेळा ओलांडेल ?

2 / 100

26 जानेवारी 2018 ला शुक्रवार होता तर 15 ऑगस्ट 2018 रोजी कोणता वार असेल ?

3 / 100

वृक्षाच्या एका रांगेत एक वृक्ष दोन्ही बाजूकडून पाचवा आहे तर त्या रांगेत किती वृक्ष आहेत ?

4 / 100

एका कार्यक्रमात 40 व्यक्तींनी प्रत्येकांशी एकेकदा हस्तांदोलन केले असता एकूण किती वेळेस हस्तांदोलन होईल ?

5 / 100

एका त्रिकोणाच्या बाह्य कोणाचे मापाचे गुणोत्तर 3 : 4 : 5 आहे. तर त्या त्रिकोणाचा सर्वात लहान आंतरकोण किती अंशाचा असेल ?

6 / 100

विधिविशेषण कोणते ते शोधा.

7 / 100

पुढीलपैकी विशेषणाम ओळखा.

8 / 100

' कुपमंडुक ' या शब्दाचा अलंकारिक शब्द ओळखा.

9 / 100

' विशाखा ' या काव्याचे लेखक कोण ?

10 / 100

मोराचा.......?

11 / 100

कोणत्या संताने आपल्या कृतीतून सार्वजनिक स्वच्छतेचे महत्व जनतेला समजावले ?

12 / 100

राज्याच्या मुख्यमंत्र्यांना शपथ......... यांच्याकडून दिली जाते.

13 / 100

सतीची पद्धत कोणत्या गव्हर्नर ने बंद केली ?

14 / 100

धरमतरची खाडी कोणत्या जिल्ह्यात आहे ?

15 / 100

संयुक्त राष्ट्र संघटनेचे कार्यालय कोठे आहे ?

16 / 100

आकांक्षाने सुरेल गीत म्हटले. या वाक्यात सुरेल हे......आहे.

17 / 100

' ताजमहल शारदीय पौर्णिमेचा अधिकच देखना दिसतो. ' विधेय विस्तार ओळखा.

18 / 100

' त्याचा थोरला भाऊ कॅरम चांगला खेळतो ' उद्देश कोणते ?

19 / 100

' तुमची गाय दिसायला सुरेख आहे ' वाक्यातील विध्येय पूरक कोणते ?

20 / 100

' पहाटेच्या वेळी चाफा गंधित व मादक दिसतो ' उद्देश ओळखा.

21 / 100

' सुधीरने वर्षभर नियमित अभ्यास केला. ' या वाक्यातील विधेय विभाग ओळखा.

22 / 100

शरदाच्या चांदण्यात गुलमोहर मोहक दिसतो. विधानपरक शब्द कोणता ?

23 / 100

पुढे दिलेल्या वाक्यातील विधेय विभाग कोणता ? ' शंकरबापू आपेगावकर शास्त्रीय संगीत गातात.'

24 / 100

' काळेभोर डोळे सुंदर दिसतात ' या वाक्यामध्ये उद्देश कोणते आहे ?

25 / 100

अलीकडे मी तुम्हाला एकही पत्र लिहिले नाही. या वाक्यातील उद्देश कोणते ?

26 / 100

' तिला मी आई म्हणतो ' या वाक्यातील उद्देश विभाग ओळखा.

27 / 100

' राम भोळा दिसतो ' या वाक्यातील विधान पूरक शब्द ओळखा.

28 / 100

ज्याच्या विषयी वक्ता बोलतो त्यास काय म्हणतात ?

29 / 100

' आम्ही जातो आमूच्या गावा ' या वाक्यात विधेय कोणते आहे ?

30 / 100

महात्मा गांधी सत्याग्रह करू लागले. विधेय ओळखा.

31 / 100

चंद्रपूर जिल्ह्यामध्ये खालीलपैकी कोणते राष्ट्रीय उद्यान आहे ?

32 / 100

चंद्रपूर जिल्ह्यात खालीलपैकी कोणत्या आदिवासी जमाती आढळतात ?

33 / 100

महाराष्ट्रातील पहिला ' लोह पोलाद प्रकल्प ' कोणत्या ठिकाणी झाला ?

34 / 100

चंद्रपूर जिल्ह्यामध्ये कोणत्या ठिकाणी ग्रामसेवक व ग्रामसेविका यांच्यासाठी प्रशिक्षण केंद्र आहे ?

35 / 100

आनंदवन आश्रम कोणत्या समाजसुधारकाचा आहे ?

36 / 100

आनंदवन आश्रम कोणत्या ठिकाणी आहे ?

37 / 100

चंद्रपूर जिल्ह्यामध्ये कोळशाच्या किती खाणी आहेत ?

38 / 100

चंद्रपूर जिल्ह्याच्या विभाजनातून कोणता जिल्हा निर्माण झाला ?

39 / 100

चंद्रपूर जिल्ह्याचे केव्हा विभाजन झाले ?

40 / 100

चंद्रपूर जिल्ह्यामध्ये खालीलपैकी कोणती पिके घेतली जातात ?

41 / 100

चंद्रपूर जिल्ह्यामध्ये खालीलपैकी कोणते खनिज आढळतात ?

42 / 100

चंद्रपूर जिल्ह्याचे एकूण क्षेत्रफळ किती चौरस किमी आहे ?

43 / 100

चंद्रपूर जिल्ह्यामध्ये एकूण किती तालुके आहेत ?

44 / 100

चंद्रपूर जिल्ह्याचे मुख्यालयाचे ठिकाण कोणते आहे ?

45 / 100

चंद्रपूर जिल्हा कोणत्या प्रशासकीय विभागात येतो ?

46 / 100

एक काम 12 माणसे 10 दिवसात करतात तर तेच काम करण्यासाठी 15 माणसांना किती दिवस लागतील ?

47 / 100

एका चौरसाची बाजू 15 सेमी असल्यास त्याचे क्षेत्रफळ किती ?

48 / 100

अजयला 26 दिवसांची मजुरी 2860 रुपये मिळते तर त्याला 21 दिवसाची मजुरी किती मिळेल ?

49 / 100

एका संख्येच्या 50 टक्क्यांमधून 50 वजा केले असता बाकी 50 उरते तर ती संख्या कोणती ?

50 / 100

पाच क्रमवार संख्यांची सरासरी 14 आहे तर त्यापैकी सर्वात लहान व सर्वात मोठ्या संख्यांची बेरीज किती ?

51 / 100

' मनोहर ' या शब्दाचा समानार्थी शब्द ओळखा.

52 / 100

' हळूहळू घडून येणारा बदल ' या शब्दसमूहासाठी योग्य शब्द कोणता ?

53 / 100

' एखाद्याचा डाव त्याच्यावरच उलटविण्याचे कृत्य ' या अर्थाची अचूक म्हण कोणती ?

54 / 100

खालीलपैकी भाववाचक नाम कोणते ?

55 / 100

चौदावे रत्न दाखविणे म्हणजे......

56 / 100

कसारा घाट खालीलपैकी कोणत्या दोन शहरांच्या मार्गावर आहे ?

57 / 100

माथेरान हे थंड हवेचे ठिकाण कोणत्या जिल्ह्यात आहे ?

58 / 100

भारतीय राज्यघटनेचे कलम - 25 कशाशी संबंधित आहे ?

59 / 100

' जागतिक अपंग दिवस ' कोणत्या दिवशी साजरा केला जातो ?

60 / 100

पानिपतचे तिसरे युद्ध कोणत्या वर्षी झाले ?

61 / 100

' आता त्याने हट्ट सोडावा. ' या वाक्याचा प्रकार सांगा.

62 / 100

' जो करेल तो भरेल ' या वाक्याचा प्रकार ओळखा.

63 / 100

' शेक्सपियरची नाटके सर्वांनाच आवडतात. ' वाक्याचा प्रकार ओळखा.

64 / 100

खालीलपैकी संयुक्त वाक्य ओळखा .

65 / 100

' चांगले काम करा ' या वाक्याचे नकारार्थी वाक्य कोणते ?

66 / 100

' जे चकाकते सोने नसते ' या वाक्याचा प्रकार ओळखा.

67 / 100

पुढील वाक्याचा प्रकार ओळखा. ' वादळ आले आणि लोकांची पळापळ झाली. '

68 / 100

' गरिबांचा तिरस्कार करण्यात येतो , पण हे पाप आहे. ' या वाक्याचा प्रकार ओळखा ?

69 / 100

' तानाजीला लढता लढता वीरमरण आले. ' हे वाक्य कोणत्या प्रकारचे आहे ?

70 / 100

वाक्य प्रकार ओळखा. ' सूर्य मावळला परंतु अंधार पसरला नाही. '

71 / 100

' तोटा असेल तर कोण प्रयत्न करेल. ' विधानार्थी वाक्य करा.

72 / 100

' दारू पिणे वाईट सवय आहे. ' या वाक्याचा प्रकार ओळखा.

73 / 100

' आज सण आहे पण खिशात पैसे नाही ' या वाक्याचा प्रकार कोणता ?

74 / 100

' मी येथे थांबतो ' - या वाक्याचे नकारार्थी वाक्य कोणते ?

75 / 100

' तू वकिली कर ' हे वाक्य कोणत्या प्रकारचे आहे ?

76 / 100

' घरात जा व पाणी आण ' हे वाक्य कोणत्या प्रकारचे आहे ?

77 / 100

' जगात सर्वगुण संपन्न असा कोण आहे ? ' या वाक्याचा प्रकार ओळखा.

78 / 100

' पेपर खूप सोपा आहे ' या वाक्याचे नकारार्थी वाक्य कोणते ?

79 / 100

निमंत्रण आले तर मी येईन. हा वाक्यप्रकार........ आहे.

80 / 100

दिलेला वाक्याचा प्रकार ओळखा. ' हिंदुस्तानात कापूस फार पिकतो '

81 / 100

वाक्यार्थाला बाधा न आणता रचनेत केलेला बदल म्हणजे.......

82 / 100

' किती उंच इमारत आहे ही ! ' या वाक्याचा प्रकार ओळखा.

83 / 100

खालील वाक्यातील केवल वाक्य कोणते ?

84 / 100

' तू इथून निघून जा ! ' या वाक्याचा प्रकार ओळखा .

85 / 100

बुलढाणा जिल्ह्याचे पालकमंत्री कोण आहेत ?

86 / 100

राजमाता जिजाऊ साहेबांचे जन्मगाव कोणते ?

87 / 100

संत गजानन महाराज यांचे मंदिर कोणत्या ठिकाणी आहे ?

88 / 100

बुलढाणा जिल्ह्यामध्ये कोणत्या ठिकाणी जगातील तिसऱ्या क्रमांकाची उंच मूर्ती आहे ?

89 / 100

ज्ञानगंगा अभयारण्य कोणत्या ठिकाणी आहे ?

90 / 100

लोणार सरोवर कोणत्या कारणाने तयार झाले ?

91 / 100

लोणार सरोवर कोणत्या जिल्ह्यात आहे ?

92 / 100

बुलढाणा जिल्ह्यातील प्रमुख पिके कोणती ?

93 / 100

बुलढाणा जिल्ह्यातील प्रमुख नद्या कोणत्या ?

94 / 100

बुलढाणा जिल्ह्यात एकूण किती तालुके आहेत ?

95 / 100

बुलढाणा जिल्ह्याच्या पूर्वेला कोणता जिल्हा आहे ?

96 / 100

बुलढाणा जिल्ह्याचे एकूण क्षेत्रफळ किती चौरस किमी आहे ?

97 / 100

बुलढाणा जिल्ह्याचे मुख्यालय कोठे आहे ?

98 / 100

बुलढाणा जिल्ह्याचे जुने नाव काय होते ?

99 / 100

बुलढाणा जिल्हा कोणत्या प्रशासकीय विभागात येतो ?

100 / 100

शाम रांगेमध्ये पुढून आठवा व मागून तेरावा क्रमांकावर उभा आहे तर रांगेत एकूण मुले किती ?

Your score is

The average score is 0%

0%

हर हाल मे पाना है वर्दी ❤️

Leave a Comment

error: अहो थांबा, अस कॉपी नाही करायचं तर शेअर करायचं असत !!