100 mark revision special test April 21, 2023 by Ashwini Kadam 0 100 मार्क रिव्हीजन स्पेशल टेस्ट TelegramAll the best 👍❤️उठो जागो और तब तक मत रुको, जब तक की अपने लक्ष्य तक न पहुंच जाओ...!! आजची रिव्हीजन स्पेशल टेस्ट सोडवण्यासाठी खालील Start बटण वर क्लिक करा.👇👇👇 1 / 1006 सेकंदात एक पिशवी याप्रमाणे 1 तास 40 मिनिटात एकूण किती पिशव्या भरल्या जातील ? 1400 1000 1200 900 2 / 10015 रुपयांस अडीच डझन चिकु , तर अशा साडेचार डझन चिकुंची किंमत किती ? 28 रु. 30 रु. 27 रु. 25 रु. 3 / 10032 : 23 : : 57 : ? 49 75 46 66 4 / 100श्रीकांत आपल्या पत्नी पेक्षा 5 वर्षांनी मोठा असून पत्नी तिच्या मुलीच्या पाचपट वयाची आहे. जर मुलीचे 3 वर्षांपूर्वीचे वय 4 वर्ष असेल तर श्रीकांत चे आजचे वय किती ? 24 25 40 42 5 / 100बँकेच्या पश्चिमेस 2 किमी अंतरावर बाग आहे. बागेच्या दक्षिणेस 3 किमी अंतरावर शाळा आहे. शाळेच्या पूर्वेस 2 किमी अंतरावर व्यायामशाळा आहे. तर व्यायामशाळा व बँक यांमधील अंतर किती ? 4 की. मी. 7 की. मी. 3 की. मी. 2 की. मी. 6 / 100अग्रज नंतर जन्मलेला आधी जन्मलेला उद्याला येत असलेला अल्पसंतुष्ट 7 / 100बादरायण संबंध असणे घनिष्ठ मैत्री असणे दुरान्वयाने संबंध असणे ओढून ताणून संबंध लावणे शत्रुत्व असणे 8 / 100' क्षीर ' या महत्त्वाच्या शब्दाचा अर्थ स्पष्ट करणारा शब्द ओळखा. पाणी दूध अमृत विष 9 / 100एकाच काळात होऊन गेलेले ? ऐतिहासिक घनिष्ठ मित्र समकालीन समधर्मी 10 / 100' आकाश ' या शब्दाचा समानार्थी शब्द ओळखा. विताख कांतार व्यान क्षमा 11 / 100तंबाखूमध्ये......हे धोकादायक रसायन असते . युरिया यूरिक आम्ल निकोटीन कॅल्शियम कार्बोनेट 12 / 100लोकमान्य : टिळक : : ? : जयप्रकाश नारायण लोकनायक महर्षी महात्मा पितामह 13 / 100यशवंत गड किल्ला कोणत्या तालुक्यात आहे ? रत्नागिरी राजापूर लांजा गुहागर 14 / 100ध्वनी ऊर्जेचे प्रसारण..........तरंगामार्फत होते. अणू विद्युत चुंबकीय अव प्रकाश विद्युतीय 15 / 100नीती आयोगाचे अध्यक्ष कोण असतात ? प्रधानमंत्री राष्ट्रपती वित्तमंत्री उद्योग मंत्री 16 / 100ज्याच्यापासून आपल्या फायदा आहे , त्या व्यक्तीचा त्रास देखील सुखद वाटतो मेलेल्या म्हशीला मनभर दूध दुभत्या गायीच्या लाथा गोड भरवशाच्या म्हशीला टोणगा नावडतीचे मीठ आळणी 17 / 100इंगळास ओळंबे लागणे कर्तुत्वाला डाग लागणे यशस्वी होणे शिस्तभंग करणे आतुरता वाढणे 18 / 100पळणाऱ्यास एक वाट शोधणाऱ्यास बारा वाटा पळणाऱ्याच्या मर्यादा चोराची सुलभता व शोधण्याची कठीणता शोधणाऱ्याचे सामर्थ्य चोरवाटेच्या मर्यादा 19 / 100जन्माला आला हेला आणि पाणी वाहून मेला जेवण तर तूपाशी नायतर उपाशी जाने ती जाने वांझ काय जाणे आयत्या बिळात नागोबा ज्ञान तिथे मान 20 / 100जयचंदि घोडचूक देशद्रोही , फितूर दुरुस्त न होणारी फार मोठी चूक फार चुकीची गोष्ट करणे जयचंदाच्या घोड्याचा चुकीचा मार्ग 21 / 100त्रेसष्टचा आकडा असणे विरोध असणे मैत्री असणे निरुद्योगी असणे धास्ती वाटणे 22 / 100खाई त्याला खवखवे चोराच्या मनात चांदणे कर नाही त्याला डर कशाला ज्याच्या हाती ससा तो पारधी गर्वाचे घर खाली 23 / 100विशी विद्या तिशी धन योग्य वेळेत योग्य काम करणे कुठल्याही वेळेत अयोग्य काम करणे सांगेल त्याच वेळेत काम केले तर त्याचा फायदा होतो चुकीच्या मार्गाने केलेले काम वाया जाते 24 / 100भिऊ नको , पण कुत्रा आवर भीक मागितली तर कुत्रा सोडू नये मदतीला हात पुढे केले तर उलटू नये उपकार नको , पण छळ करू नये चांगले करायला गेलो, पण वाईट घडले 25 / 100जशी देणावळ तशी धुणावळ दुसऱ्यांचे वाईट चिंतले तर स्वतःचे वाईट होते दाम तसे काम गर्विष्ठ माणसाचा गर्व उतरल्याशिवाय राहत नाही जशी कृती तसे फळ मिळते 26 / 100हात ओला तर मित्र भला फायदा असेल तरच लोक जवळ येतात हातातील गोष्ट सोडू नये वाईट कृत्याचे फळ लगेच मिळते यापैकी नाही 27 / 100असतील शिते तर जमतील भूते जिथे असतील तर भुते जमतात भुते जमविण्यासाठी शितांचा उपयोग करतात शितांमुळे भुते जमतात आपल्याजवळ पैसे असल्यास आपल्या भोवती खुश-मस्कारांची गर्दी जमते 28 / 100गाढवाला गुळाची चव काय मूर्ख मनुष्यास चांगल्या गुणांची पारख नसते गाढवाला गुळ आवडत नाही गाढवाला गुळाची चव कळत नाही गाढवाला गुळ खायला दिले तरी त्याला त्याची चव कळत नाही 29 / 100वराती मागून घोडे वरातीमध्ये घोडे मागे ठेवणे वेळ निघून गेल्यावर कृती करणे वरातीमध्ये घोडे न ठेवणे वेळेवर कृती करणे 30 / 100पी हळद अन हो गोरी हळद पिल्याने गोरे होणे गोरे होण्यासाठी हळद पिणे एखाद्या गोष्टी पासून त्वरित लाभ मिळण्याची अपेक्षा करणे हळद प्यायलेली व्यक्ती गोरी होते 31 / 100संगणकीय भाषेत www चा अर्थ...... World wide waste Work wide web World wide web World video web 32 / 100जगप्रसिद्ध कैलास मंदिराची निर्मिती........ काळात झाली. चालुक्य पल्लव चोल राष्ट्रकूट 33 / 100लोथल हे शहर तेथील..........प्राचीन प्रसिद्ध आहे. शेतीसाठी गोदीसाठी कापडासाठी हत्यारांसाठी 34 / 100जगातील सर्वात प्राचीन संग्रहालय....... या शहराचे उत्खनन करताना सापडले. दिल्ली हडप्पा उर यापैकी नाही 35 / 100जागतिक महिला दिन कोणत्या दिवशी साजरा केला जातो ? 5 मार्च 10 मार्च 8 मार्च 12 मार्च 36 / 100त्र्यंबक बापूजी ठोंबरे यांना........या टोपण नावाने ओळखले जाते. माधवानुज कुसुमाग्रज गोविंदाग्रज बालकवी 37 / 100महाराष्ट्र राज्याची सीमा एकूण किती राज्यांना जोडते ? 5 6 7 8 38 / 100पवनार आश्रम कोणत्या जिल्ह्यात आहे ? वर्धा अहमदनगर नागपूर दिल्ली 39 / 100काळाघोडा उत्सव कोणत्या शहरात साजरा केला जातो ? मुंबई पुणे कोलकत्ता चेन्नई 40 / 100राष्ट्रीय काँग्रेसची स्थापना कोणत्या वर्षी झाली ? 1857 1871 1885 1894 41 / 100लोकसभा खासदार होण्यासाठी किमान वय किती असावे ? 18 35 21 25 42 / 100' माझे सत्याचे प्रयोग ' या पुस्तकाचे लेखक कोण ? महात्मा फुले महात्मा गांधी साने गुरुजी यापैकी नाही 43 / 100खालीलपैकी कोणती कंपनी ईलान मस्क यांनी विकत घेतली ? ट्विटर फेसबुक इंस्टाग्राम यापैकी नाही 44 / 100भारताचे दुसरे राष्ट्रपती कोण होते ? राजेंद्र प्रसाद पंडित नेहरू डॉ. एस राधाकृष्ण सरदार वल्लभभाई पटेल 45 / 100' फाल्कन हैवी ' काय आहे ? फायटर जेट स्पेस रॉकेट मिसाईल सॉफ्टवेअर 46 / 100मला ती स्वतः जवळील 2000 रुपये 5 टक्के दराने 5 वर्षासाठी व्याजाने देते तर तिला 5 वर्षानंतर किती व्याज मिळेल ? 500 50 250 5000 47 / 100कोणता अंक मोठा आहे ? 0.05 0.5 0.005 0.0005 48 / 100रस्त्याच्या दोन्ही बाजूला समान अंतरावर झाडे लावायचे आहेत. दोन झाडांमधील अंतर 30 मीटर असल्यास तीन किमी रस्त्यावर लावण्यासाठी किती रोपे लागतील ? 100 101 200 202 49 / 100बस भाडे शेकडा 20 ने वाढविले पुन्हा काही महिन्यांनी शेकडा 10 ने वाढविले तर मूळ भाड्यात शेकडा किती वाढ झाली ? 35% 30% 31% 32% 50 / 100सीता आणि महेश एका व्यापारात अनुक्रमे 15000 , 25000 रुपये गुंतवतात त्यांना 16 हजार रुपये गुंतवतात त्यांना 16000 रु. नफा होतो तर सीताचा नफा किती ? 4000 8000 6000 10,000 51 / 100अकलेचा खंदक म्हणजे ? अतिशय मूर्ख मनुष्य अकलेचे खंदक खणणे अतिशय हुशार मनुष्य शहाण्यांनी खोदलेले खंडक 52 / 100' ज्याला सीमा नाही असा ' या शब्द समूहाला एक शब्द निवडा. अमर्याद अपार असीम अनंत 53 / 100ज्या सामाजिक शब्दातील पहिले पद प्रधान असते त्या समासाला काय म्हणतात ? अव्ययीभाव समास तत्पुरुष समास द्वंद्व समास बहुव्रीहि समास 54 / 100दोन किंवा अधिक शब्द किंवा वाक्य जोडणाऱ्या अविकारी शब्दाला काय म्हणतात ? केवलप्रयोगी अव्यय शब्दयोगी अव्यय उभयान्वयी अव्यय क्रियाविशेषण अव्यय 55 / 100' राम पुस्तक वाचतो ' या वाक्यातील क्रियापदाचा प्रकार ओळखा. सकर्मक क्रियापद सहाय्यक क्रियापद अकर्मक क्रियापद प्रयोजक क्रियापद 56 / 100भारताचे.......... हे सर्व संरक्षण दलाचे सरसेनापती असतात. प्रधानमंत्री संरक्षण मंत्री राष्ट्रपती आर्मीचे जनरल 57 / 100विधवा पुनर्विवाहाला मान्यता देणारा कायदा कोणी केला ? लॉर्ड डलहौसी लॉर्ड बेटिंग लॉर्ड रिपन लॉर्ड मेकॉले 58 / 100...... हा दिवस ' दहशतवाद विरोधी दिन ' म्हणून साजरा केला जातो. 11 मे 21 मे 21 एप्रिल 11 एप्रिल 59 / 100एकपेशीय प्राण्यास........असे म्हणतात. जिवाणू आदीजीव कुहरांगी यापैकी नाही 60 / 100........ हा वायू गोबर व नॅचरल गॅस या दोघांमध्ये आढळतो. मिथेन इथेन क्लोरीन बेंझिन 61 / 100' चंदन करणे ' या वाक्यप्रचाराचा योग्य अर्थ सांगा. सत्कर्म करणे नाश करणे आनंद फुलवणे सेवा करणे 62 / 100' शुचिर्भूत होणे ' या वाक्याप्रचाराचा योग्य अर्थ कोणता ? घाबरून जाणे फजिती होणे शुद्ध होणे गोंधळून जाणे 63 / 100' तांडव नृत्य करणे ' या वाक्यप्रचाराला पुढीलपैकी कोणता वाक्यप्रचार समानार्थी आहे ? पित्त खवळणे शंख करणे थयथयाट करणे तलवार गजविणे 64 / 100' खडाष्टक ' या वाक्यप्रचाराचा योग्य अर्थ कोणता ? त्याग करणे मार देणे दोघांचे न पटणे दोष लावणे 65 / 100' द्रौपदीची थाळी ' या वाक्यप्रचाराचा योग्य अर्थ कोणता ? नेहमी गरज भागविणारी व्यक्ती कायम देणारी गोष्ट अत्यंत गरिबी खावयास जसे मिळेल तसे 66 / 100खालीदिलेल्या अर्थापैकी ' विरजन घालणे ' या वाक्यप्रचाराचा अर्थ कोणता ? काही न चालू देणे नष्ट करणे निरूत्साही करणे बदल करणे 67 / 100' अनुग्रह करणे ' या वाक्यप्रचाराचा अर्थ सांगा. संवाद साधने उपदेश करणे निव्वळ काहीतरी सांगणे विचार करून सांगणे 68 / 100उरावर धोंडा ठेवणे अवघड काम करावयास सांगणे भीती दाखवणे जबाबदारी झिडकारणे स्वतःहून स्वीकारणे 69 / 100' पानिपत झाले ' या वाक्यप्रचाराचा अर्थ कोणता ? सगळीकडे पाणी पडले सर्वनाश करणे लढाई झाली साक्षात्कार झाला 70 / 100' सुपारी देणे ' या वाक्प्रचारातून काय सुचविले जाते ? सगळीकडे पाणी पडले लग्नाची सुपारी देणे काम सोपविणे मदत करणे 71 / 100' कागदी घोडे नाचविणे ' या वाक्प्रचाराचा अर्थ... लेखनात कमीपणा वाटणे अनावश्यक पत्रव्यवहारात वेळ वाया घालविणे कागदाचे घोडे करून नाचविणे पुढे - पुढे करणे 72 / 100नजरेत भरणे म्हणजे...... मत्सर वाटणे उठून दिसणे डोळ्यात खुपणे डोळ्यात काजळ भरणे 73 / 100' आकाशाला भिडणे ' या वाक्प्रचाराचा अर्थ..... उंची वाढणे उंच उडणे सर्वोच्च बिंदू गाठणे आभाळात जाणे 74 / 100न्यूनगंड असणे शहाणपणा असणे कमीपणाची भावना असणे मनात चांगल्या भावना असणे खूप आदर असणे 75 / 100' कुस बदलणे ' या वाक्प्रचाराचा अर्थ.... पक्ष बदलणे गाव बदलणे एका कुशीवरून दुसऱ्या कुशीवर वळणे वर्ग बदलणे 76 / 100केंद्रीय मंत्रिमंडळ हे.........यांना जबाबदार असते. लोकसभा राष्ट्रपती विधानसभा यापैकी नाही 77 / 100खालीलपैकी कोणत्या राज्याला सर्वात मोठा समुद्रकिनारा लाभलेला आहे ? महाराष्ट्र तमिळनाडू गुजरात उडीसा 78 / 100फॉरेस्ट रिसर्च इन्स्टिट्यूट कुठे आहे ? डेहराडून नागपूर चंद्रपूर गडचिरोली 79 / 100GST सेवा कराशी संबंधित घटनादुरुस्ती कोणती ? 121 वी 94 वी 101 वी यापैकी नाही 80 / 100पंचतंत्र चे लेखक कोण ? बाल गंगाधर टिळक विष्णू शर्मा प्रेमचंद यापैकी नाही 81 / 100' बॉम्बे क्रॉनिकल ' हे वृत्तपत्र कोणी सुरु केले ? मौलाना आझाद फिरोजशहा मेहता महात्मा गांधी यापैकी नाही 82 / 100WHO ची स्थापना कधी झाली ? 1947 1951 1948 1980 83 / 100UPI चा फुलफॉर्म युनिफाईड पेमेंट्स इंटरफेस युनियन पेमेंट इंटरनॅशनल युनिफाईड पेमेंट ऑफ इंडिया यापैकी नाही 84 / 100अंदमान बेट समूहातील ज्वालामुखी निर्मित बेट कोणत्या आहे ? कटलॅंड बॅरन आयलँड बारातांग यापैकी नाही 85 / 100कॉब्रेट नॅशनल पार्क कोणत्या राज्यात आहे ? उत्तराखंड हिमाचल प्रदेश उत्तर प्रदेश मध्य प्रदेश 86 / 100मुंबई उच्च न्यायालयाची स्थापना कोणत्या वर्षी झाली ? 1862 1894 1852 1856 87 / 100जालियनवाला बाग हत्याकांड निषेधार्थ ' सर ' ही पदवी कोणी परत केली ? महात्मा गांधी रवींद्रनाथ टागोर सुभाष चंद्र बोस यापैकी नाही 88 / 100मराठी भाषेतील पहिले साप्ताहिक कोणते ? दर्पण ज्ञानप्रकाश दिग्दर्शन शतपत्रे 89 / 100महाराष्ट्रातून लोकसभेवर निवडून जाणाऱ्या खासदारांची संख्या किती ? 36 48 32 42 90 / 100नाबार्डचे मुख्यालय कोठे आहे ? दिल्ली मुंबई कोलकता चेन्नई 91 / 10060 दिवसात संपणारे काम 36 दिवसात पूर्ण करायचे असल्यास मजुरांची संख्या पूर्वीच्या संख्येच्या किती पट करावी ? 3/2 5/4 5/3 4/3 92 / 100दोन क्रमवार विषम संख्यांचा लसावी 143 आहे तर दोन विषम संख्या मध्ये असलेली समसंख्या कोणती ? 18 12 14 16 93 / 100सुबोध हा अमोघपेक्षा 10 वर्षांनी मोठा आहे. दहा वर्षानंतर त्यांचे एकूण वय 40 वर्षे असेल तर सुबोधचे आजचे वय किती ? 15 वर्ष 20 वर्ष 24 वर्ष 30 वर्ष 94 / 100सूर्यास्तावेळी गाडीतून जाताना हुसेनच्या डावीकडे असलेल्या खिडकीतून सूर्याची किरणे आत येत होती , तर गाडी कोणत्या दिशेकडे प्रवास करीत होती ? उत्तर दक्षिण पूर्व पश्चिम 95 / 1002014 वर्षाचा नाताळ गुरुवारी आला होता तर 2016 यावर्षी 3 जानेवारी कोणत्या दिवशी आला होता ? मंगळवार शनिवार रविवार सोमवार 96 / 100कोणत्या नामांना वेगळे अस्तित्व नसते ? सामान्यनाम विशेषनाम भाववाचकनाम धातूसाधीत नाम 97 / 100' अथर्व मुलांना हसवितो ' या वाक्यातील क्रियापदचा प्रकार ओळखा. संयुक्त सहाय्यक प्रयोजक शक्य 98 / 100' हसताना ' या क्रियावाचक अव्ययाचा प्रकार ओळखा. अव्ययसाधित प्रत्ययसाधित धातूसाधित विशेषणसाधित 99 / 100' सर्कशीतल्या विदुशकाने प्रेक्षकांना हसविले ' प्रयोग ओळखा. सकर्मक भावे अकर्मक भावे सकर्मक कर्तरी सकर्मक कर्मनी 100 / 100' हळूहळू घडून येणारा बदल ' या शब्दसमूहासाठी योग्य शब्द निवडा. क्रांती उत्क्रांती अपक्रांती क्रांतिकारक Your score isThe average score is 0% 0% Restart quiz हर हाल मे पाना है वर्दी ❤️Share this: Click to share on X (Opens in new window) X Click to share on Facebook (Opens in new window) Facebook Click to share on Telegram (Opens in new window) Telegram Click to share on WhatsApp (Opens in new window) WhatsApp