100 mark revision special test April 19, 2023 by Ashwini Kadam 0 100 मार्क रिव्हीजन स्पेशल टेस्ट TelegramAll the best 👍❤️जीवन एक सफ़र है और इसमें आगे चलते जाना है ...ध्यान रहे रास्ता सही चुनना आपकी जिम्मेदारी है...!!आजची रिव्हीजन स्पेशल टेस्ट सोडवण्यासाठी खालील Start बटण वर क्लिक करा.👇👇👇 1 / 10060 दिवसात संपणारे काम 36 दिवसात पूर्ण करायचे असल्यास मजुरांची संख्या पूर्वीच्या संख्येच्या किती पट करावी ? 3/2 5/4 5/3 4/3 2 / 100दोन क्रमवार विषम संख्यांचा लसावी 143 आहे तर दोन विषम संख्या मध्ये असलेली समसंख्या कोणती ? 18 12 14 16 3 / 100सुबोध हा अमोघपेक्षा 10 वर्षांनी मोठा आहे. दहा वर्षानंतर त्यांचे एकूण वय 40 वर्षे असेल तर सुबोधचे आजचे वय किती ? 15 वर्ष 20 वर्ष 24 वर्ष 30 वर्ष 4 / 100सूर्यास्तावेळी गाडीतून जाताना हुसेनच्या डावीकडे असलेल्या खिडकीतून सूर्याची किरणे आत येत होती , तर गाडी कोणत्या दिशेकडे प्रवास करीत होती ? उत्तर दक्षिण पूर्व पश्चिम 5 / 1002014 वर्षाचा नाताळ गुरुवारी आला होता तर 2016 यावर्षी 3 जानेवारी कोणत्या दिवशी आला होता ? मंगळवार शनिवार रविवार सोमवार 6 / 100कोणत्या नामांना वेगळे अस्तित्व नसते ? सामान्यनाम विशेषनाम भाववाचकनाम धातूसाधीत नाम 7 / 100' अथर्व मुलांना हसवितो ' या वाक्यातील क्रियापदचा प्रकार ओळखा. संयुक्त सहाय्यक प्रयोजक शक्य 8 / 100' हसताना ' या क्रियावाचक अव्ययाचा प्रकार ओळखा. अव्ययसाधित प्रत्ययसाधित धातूसाधित विशेषणसाधित 9 / 100' सर्कशीतल्या विदुशकाने प्रेक्षकांना हसविले ' प्रयोग ओळखा. सकर्मक भावे अकर्मक भावे सकर्मक कर्तरी सकर्मक कर्मनी 10 / 100' हळूहळू घडून येणारा बदल ' या शब्दसमूहासाठी योग्य शब्द निवडा. क्रांती उत्क्रांती अपक्रांती क्रांतिकारक 11 / 100भारताचे सर्वोच्च न्यायालयाचे ठिकाण कोठे आहे ? मुंबई दिल्ली चेन्नई कोलकत्ता 12 / 100इंडियन मिलिटरी अकॅडमी ( IMA ) कोठे आहे ? डेहराडून दिल्ली नाशिक हैद्राबाद 13 / 100भारतातील पहिले फिल्ड मार्शल कोण आहे ? जनरल करिअप्पा जनरल एफ. माणेकशा जनरल थीमय्या राजेंद्र सिंहजी 14 / 100' गुलामगिरी ' हे पुस्तक कोणी लिहिले ? गोपाळ हरी देशमुख न्या. महादेव गोविंद रानडे गोपाळ गणेश अगरकर महात्मा फुले 15 / 100संयुक्त राष्ट्र संघटनेचे कार्यालय कोठे आहे ? लंडन रोम टोकीयो न्यूयॉर्क 16 / 100गाजर पारखी म्हणजे ? कसलीही पारख नसलेला अल्पायुषी मंदबुद्धीचा टोळभैरव 17 / 100उंबराचे फूल म्हणजे...... नेहमी भेटणारी व्यक्ती क्वचित भेटणारी व्यक्ती सुंदर व्यक्ती अप्रिय व्यक्ती 18 / 100पांढरा परीस गुणी पण दुर्लक्षित चपळ लबाड यापैकी नाही 19 / 100अमूल्य म्हणजे.... मोल नसलेले मूल्यवान मूल्यहीन मोफत 20 / 100' शुंभ ' या शब्दाचा अर्थ सांगा. लबाड व्यक्ती धडधाकट पण निर्बुद्ध व्यक्ती दोरखंड अतिशय श्रीमंत व्यक्ती 21 / 100' चव्हाट ' या शब्दाचा अर्थ काय ? ग्रामपंचायत ची जागा चकाट्यासाठी असलेली जागा चार रस्ते एकत्र येतात ती जागा यापैकी नाही 22 / 100' स्वकपोळकल्पित ' म्हणजे काय ? स्वतःच्या कल्पनेने रचलेले दुसऱ्याने सांगितलेले एखाद्याच्या आठवण करून देणारे एकाचे सांगने ऐकून दुसऱ्याने लिहिलेले 23 / 100तुकारामबुवांची मेख अनाकलनीय व गुढतापूर्ण गोष्ट तुकारामांचे अभंग तुकारामाने ठोकलेली खुंटी फार सोपी व सुलभ गोष्ट 24 / 100' चामुंडा ' या अलंकारिक शब्दाचा अर्थ काय ? श्रीमंत स्त्री भांडखोर स्त्री शिकलेली स्त्री यापैकी नाही 25 / 100अडणीवरचा शंख असणे मोठा शंख असणे अतिशय बारीक शंख असने निरुपयोगी असणे यापैकी नाही 26 / 100ब्रह्मगाठ विवाहबंधन अपघाती मिलन न सुटणारी गाठ पर्याय अ व क दोन्ही 27 / 100हुकमी एक्का खात्रीलायक साधन हुकुमाचे पान जुलमी कारभार अत्यंत विश्वास 28 / 100मालक गण्या तर चाकर रुद्राजी. ' वाक्यातील ' रुद्राजी ' या शब्दाचा अर्थ सांगा. मवाळ व्यक्ती संतापी माणूस दयाळू कृतज्ञ 29 / 100चंदुलाल व्यापारी सोनार चैनी माणूस मेहनती 30 / 100जावयाचा बेटा नशीबवान मुलगा निरुपयोगी आप्त हुशार मुलगा सुशिक्षित मुलगा 31 / 100ब्राम्हो समाजाची स्थापना कोणी केली ? राजा राम मोहन रॉय डॉ. बाबासाहेब आंबेडकर महात्मा फुले महात्मा गांधी 32 / 100भारत व चीन दरम्यान आंतरराष्ट्रीय सीमारेषा कोणती ? ड्युरांड रेषा हिंडेनबर्ग रेषा मॅकमोहन रेषा रेड क्लिप रेषा 33 / 100भारतात कोणत्या राज्यात झाडांच्या मुलांचे नैसर्गिक पूल आहेत ? उत्तराखंड अरुणाचल प्रदेश सिक्कीम मेघालय 34 / 100सध्या चर्चेत असलेले 'chat GTP ' हे काय आहे ? व्हायरस गेमिंग ॲप आर्टिफिशियल इंटेलिजन्स चॅटबोट यापैकी नाही 35 / 100आफ्रिकेतून भारतात आलेले चित्ते हे कोणत्या राष्ट्रीय उद्यानात ठेवण्यात आले आहेत ? जीम कार्बेट कुनो कान्हा काझीरंगा 36 / 100' स्टॅच्यू ऑफ इक्वलिटी ' च्या रूपात आपल्याला समानतेचा संदेश देणारा ' रामानुजाचार्य ' यांचा पुतळा कोठे आहे ? केवाडिया कन्याकुमारी हैदराबाद अमरावती 37 / 100हॉकी विश्वचषक स्पर्धा 2023 या कोणत्या राज्यात आयोजित करण्यात आल्या होता ? पंजाब तेलंगणा आंध्र प्रदेश ओडिशा 38 / 100छ. संभाजी महाराजांनी कोणता ग्रंथ लिहिला ? नायीकाभेद सातसतक बुधभूषण वरील सर्व 39 / 100पनामा कालवा हा ......... महासागरांना जोडतो. हिंदी - पॅसिफिक अटलांटिक - पॅसिफिक हिंदी - अटलांटिक हिंदी - आर्टिक 40 / 100संयुक्त महाराष्ट्र चळवळीची जनतेला माहिती होण्यासाठी प्र. के. अत्रे यांनी कोणते दैनिक सुरू केले ? नवाकाळ मराठा मौज प्रभात 41 / 100महाराष्ट्रातील....... ह्या व्यक्तीला सर्वप्रथम भारतरत्न हा सर्वोच्च नागरी पुरस्कार मिळाला. डॉ. बाबासाहेब आंबेडकर आचार्य विनोबा भावे धोंडो केशव कर्वे पांडुरंग वामन काणे 42 / 100कवी कुलगुरु कालिदास संस्कृत विद्यापीठ...... या शहरात स्थित आहे. वर्धा रामटेक उमरेड अमरावती 43 / 100आंबोली हे थंड हवेचे ठिकाण कोणत्या जिल्ह्यात आहे ? सिंधुदुर्ग रायगड कोल्हापूर सातारा 44 / 100NITI आयोग म्हणजे...... होय. National Institution of transforming india National Institute for transforming industries National institution for trade India National institution for traditional India 45 / 100WHO ही संघटना कशाशी संबंधित आहे ? संपत्ती शिक्षण आरोग्य रोजगार 46 / 100कोणत्या शास्त्रज्ञाच्या स्मृती पित्यर्थ नोबेल पुरस्कार ? ऍलिसन नोबेल अल्फ्रेड नोबेल जॉन नोबेल ॲलेना नोबेल 47 / 10022 मार्च 1920 साली डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या नेतृत्वाखाली पहिली अस्पृश्य परिषद कोठे झाली ? कोल्हापूर रत्नागिरी पुणे नागपूर 48 / 100डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी बौद्ध धर्माची दिक्षा कोठे घेतली. औरंगाबाद मुंबई बुलढाणा नागपूर 49 / 100या संतांच्या काव्यरचना दोहो या नावाने प्रसिद्ध आहेत. संत रोहिदास संत मीराबाई संत कबीर संत तुलसीदास 50 / 100संत जनाबाई यांची समाधी....... येथे आहे. पैठण बारामती गंगाखेड पाथरी 51 / 100डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी आपला ' हू वेअर द शुद्राज ? ' हा ग्रंथ कोणी समर्पित केला आहे ? मार्टिन ल्युथर महात्मा फुले वि. रा. शिंदे महात्मा गांधी 52 / 100महात्मा फुले....... या ग्रंथाचा ' विश्व कुटुंबाचा जाहीरनामा ' या शब्दांत गौरव केला जातो ? गुलामगिरी शेतकऱ्यांचा आसूड सार्वजनिक सत्यधर्म ब्राह्मणांचे कसब 53 / 100घटक राज्यातील आणीबाणी ही भारतीय राज्यघटनेतील कलम.......अनुसार जाहीर करता येते. 356 360 352 368 54 / 100....... हे शेतकरी संघटनेचे प्रणेते होते. शरद जोशी मेधा पाटकर सुंदरलाल बहुगुणा यापैकी नाही 55 / 100भारताने.........शासनपद्धत स्वीकारलेली आहे. एकात्म संघराज्य अध्यक्षीय मर्यादित राजेशाही 56 / 100मानवी हक्क आयोगाच्या अध्यक्षाचा कार्यकाल.........वर्ष आहे. 5 6 10 4 57 / 100भारताचे राष्ट्रपती लोकसभेत........ सभासदांची नियुक्ती करतात. 12 18 2 16 58 / 100मुख्य निवडणूक आयुक्तांना बडतर्फ करण्याचा अधिकार......यांना असतो. पंतप्रधान राष्ट्रपती सर्वोच्च न्यायाधीश संसद 59 / 100इंदिरा गांधींनी राष्ट्रास अर्पण केलेले ' आनंदभवन ' हे नेहरू कुटुंबीयांचे निवासस्थान......... येथे आहे. नवी दिल्ली रायबरेली अलाहाबाद श्रीनगर 60 / 100भारतातपर्यंत किती वेळा आर्थिक आणीबाणी पुकारण्यात आली आहे ? तीन वेळा एकदाही नाही साठ वेळा फक्त एकदाच 61 / 100संघराज्याच्या कार्यकारी मंडळात खालीलपैकी कोणाचा समावेश करता येणार नाही ? राष्ट्रपती सरन्यायाधीश पंतप्रधान मंत्रिमंडळ 62 / 100दारिद्रय रेषेखालील कुटुंबीयांना........ रंगाची शिधापत्रिका असते. पिवळ्या केशरी पांढऱ्या यापैकी नाही 63 / 100भारतीय राज्यघटनेत अंतर्भूत केलेल्या हक्कांचे संरक्षक कोण आहेत ? संसद राष्ट्रपती पंतप्रधान सर्वोच्च न्यायालय 64 / 100राष्ट्रपती आणि उपराष्ट्रपती ही दोन्ही पदे रिकामी असल्यास त्यांची कर्तव्य कोण बजावतो ? पंतप्रधान गृहमंत्री सर्वोच्च न्यायालयाचे मुख्य न्यायमूर्ती लोकसभा सभापती 65 / 100भारतात सध्या....... पक्ष पद्धती आहे. एक दोन बहू एक - प्रबळ 66 / 100....... हा देश एक पक्ष पद्धतीचे उदाहरण आहे. चीन भारत अमेरिका ओमान 67 / 100मानवी हक्क संरक्षण मसुदा.......साली संमत झाला. 1992 1993 2003 यापैकी नाही 68 / 100राज्यघटनेच्या....... च्या आरक्षणाची तरतूद केली आहे. मागासवर्ग श्रीमंत उच्च जाती यापैकी नाही 69 / 100नागरी भागातील स्थानिक स्वराज्य संस्थांविषयीच्या नवीन तरतुदी......... घटनादुरुस्तीद्वारे समाविष्ट करण्यात आल्या. 73 व्या 74 व्या 76 व्या 42 व्या 70 / 100जिल्हा परिषद सदस्य संख्या किमान 50 व कमाल...... असते. 75 90 100 65 71 / 100पंचायत समिती व जिल्हा परिषद सदस्यत्वासाठी पात्र ठरवण्यासाठी उमेदवाराचे वय कमीत कमी........ वर्ष पूर्ण असावे लागते. 18 21 25 30 72 / 100महाराष्ट्रातील एकूण जिल्हा परिषद संख्या किती ? 32 34 30 36 73 / 100भारतातील स्थानिक स्वराज्य शासनाचे जनक कोणास म्हणतात ? लॉर्ड रीपन लॉर्ड मेयो लॉर्ड कॅनिंग लॉर्ड माऊंटबॅटन 74 / 100ग्रामपंचायत सचिवास काय म्हणतात ? सरपंच उपसरपंच पोलीस पाटील ग्रामसेवक 75 / 100भारतामध्ये कोणत्या राज्याने पंचायतराज पद्धतीचा सर्वप्रथम स्वीकार केला ? महाराष्ट्र मध्य प्रदेश राजस्थान गुजरात 76 / 100महापौर आपला राजीनामा कोणास सादर करतात ? उपमहापौर जिल्हाधिकारी विभागीय आयुक्त राज्य शासन 77 / 100जिल्हा निधीतून रकमा काढण्याचे आदेश कोणास आहेत ? जिल्हाधिकारी मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद अध्यक्ष यापैकी नाही 78 / 100पंचायत समितीचे अंदाजपत्रक कोण मंजूर करते ? विधानसभा राज्य सरकार पंचायत समिती जिल्हा परिषद 79 / 100पंचायत राज व्यवस्थेला कितव्या घटना दुरुस्तीने घटनात्मक दर्जा देण्यात आला ? 72 व्या 74 व्या 73 व्या 75 व्या 80 / 100खालीलपैकी कोणत्या शहरात महानगरपालिका नाही. उल्हासनगर परभणी मालेगाव जालना 81 / 100ग्रामसेवकावर प्रशासकीय दृष्ट्या कोणाचे नियंत्रण असते ? कृषी अधिकारी तहसीलदार सरपंच गटविकास अधिकारी 82 / 100महाराष्ट्रातील त्रिस्तरीय पंचायत राज मधील ग्रामस्तरावरील घटक कोणता ? ग्रामसभा न्याय पंचायत ग्रामपंचायत यापैकी नाही 83 / 100स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये महिलांना 33 टक्के आरक्षण देणारे भारतातील पहिले राज्य कोणते ? मेघालय मध्य प्रदेश महाराष्ट्र तमिळनाडू 84 / 100तराई क्षेत्र......प्रदेश आहे. जंगली नापीक दलदलीचा वाळवंटी 85 / 100वाराणसी....... साठी प्रसिद्ध आहे. रेशमी साड्या सुती साड्या लोकरीचे कपडे चामड्यांच्या वस्तू 86 / 100....... ही नदी द्विपकल्पीय पठारावर उगम पावते आणि यमुना नदीला येऊन मिळते. कोसी चंबळ लुनी गंडक 87 / 100मलबार किनाऱ्यावरील.........ला स्थानिक भाषेत कायल असे म्हणतात. नद्या पश्चजल कालवा तलाव 88 / 100दक्षिण घाटाला.......असे म्हणतात. केमनगुंडी निलगिरी अनाईमुडी अन्नामलाई 89 / 100राजस्थानच्या मैदानी प्रदेशाला........म्हणतात. सहारा वाळवंट गोबी वाळवंट कळहरी वाळवंट भारतीय महावाळवंट 90 / 100भारतीय द्वीपकल्पाचे दक्षिण टोक.......आहे. चेन्नई कन्याकुमारी तिरुवनंतपुरम मदुराई 91 / 100चांगल्या प्रतीच्या लोह खनिजाचे साठे........ देशात आहेत. भारत अफगाणिस्तान श्रीलंका नेपाळ 92 / 100आंतरराष्ट्रीय मालवाहतुकीमध्ये........मार्गाचा मोठा वाटा आहे. हवाई रेल्वे जल रस्ते 93 / 100भारतातील........ चे पठार खनिजांचे भंडार म्हणून ओळखले जाते. महाराष्ट्र छोटा नागपूर मारवाड मेवाड 94 / 100भीमा व तुंगभद्रा....... या नदीच्या उपनद्या आहेत. गोदावरी तापी कावेरी कृष्णा 95 / 100भारतीय द्वीपकल्पाच्या पठारी भागात........ मृदा जास्त प्रमाणात आढळते. गाळाची रेताड काळी तांबडी 96 / 100धुवाधार धबधबा.......या नदीवर आहे. चंबळ नर्मदा कावेरी शोन 97 / 100भारताच्या आग्नेयेस....... हे शेजारी राष्ट्र आहे. येमेन अफगाणिस्थान मालदीव इंडोनेशिया 98 / 100भारताचा दक्षिण भाग तिन्ही बाजूने समुद्राने व्यापलेला आहे. त्यास........ म्हणतात. भारतीय बेटे भारतीय द्वीपकल्प भारतीय सागर यापैकी नाही 99 / 100मराठवाड्यातील कोणत्या शहरास ' दक्षिण काशी ' म्हणून ओळखले जाते ? भूम वेरूळ जांब पैठण 100 / 100महाराष्ट्रातील सर्वात उंच किल्ला कोणता ? कळसुबाई साल्लेर शिवनेरी रायगड Your score isThe average score is 0% 0% Restart quiz हर हाल मे पाना है वर्दी ❤️Share this: Click to share on X (Opens in new window) X Click to share on Facebook (Opens in new window) Facebook Click to share on Telegram (Opens in new window) Telegram Click to share on WhatsApp (Opens in new window) WhatsApp