100 मार्क रिव्हीजन स्पेशल टेस्ट March 13, 2023 by Ashwini Kadam 0 100 मार्क रिव्हीजन स्पेशल टेस्ट no.9 TelegramAll the best 👍❤️चुकीच्या दिशेला वेगाने जाण्यापेक्षायोग्य दिशेला हळू हळू जाणे चांगले....!!आजची रिव्हीजन स्पेशल टेस्ट सोडवण्यासाठी खालील Start बटण वर क्लिक करा.👇👇👇👇 1 / 10020 टक्के नफा घेऊन एक वस्तू 60 रुपयांना विकली जाते जर ती वस्तू 70 रुपयांना विकली तर शेकडा नफा किती ? 30 % 10 % 40 % 35 % 2 / 1009 , 11 , 13 व 15 यांची सरासरी किती ? 15 14 13 12 3 / 100मुलांच्या एका रांगेत 31 मुले आहेत. राहुलचा क्रमांक सुरुवातीपासून 17 वा आहे तर त्याचा शेवटून कितवा क्रमांक असेल ? 15 16 14 17 4 / 100एका चौरसाची परिमिती 84 सेमी आहे तर त्या चौरसाचे क्षेत्रफळ किती असेल ? 441 चौ. सेमी 221 चौ. सेमी 21 चौ. सेमी 289 चौ. सेमी 5 / 100रमेश सुरेशपेक्षा मोठा आहे. विजय अविनाशपेक्षा मोठा आहे पण सुरेशपेक्षा लहान आहे तर सर्वात मोठा कोण ? सुरेश विजय रमेश अविनाश 6 / 100खालीलपैकी दर्शक सर्वनाम ओळखा. कोण आपण ते काय 7 / 100' मूग गिळणे ' या वाक्प्रचाराचा अर्थ ओळखा ? काहीही खाणे वाईट वाटून घेणे गप्प राहणे अबोला धरणे 8 / 100' दारू पिणे वाईट सवय आहे ' वाक्याचा प्रकार ओळखा. केवल वाक्य मिश्र वाक्य संयुक्त वाक्य स्वार्थी वाक्य 9 / 100' तळघर ' या सामासिक शब्दाचा विग्रह करा. तळात असलेले घर तळाचे घर तळ्यात असलेले घर तळाने घर 10 / 100' आईने श्यामला मारले ' या वाक्यातील प्रयोग ओळखा ? कर्मणी प्रयोग अकर्मक कर्तरी प्रयोग भावे प्रयोग कर्तरी प्रयोग 11 / 100' बहमनी ' राज्याची स्थापना कोणी केली ? अलाउद्दीन हसन गंगू मोहम्मद गवान टिपू सुलतान 12 / 100पंचायत समितीचा सचिव कोण असतो ? विस्तार अधिकारी गटविकास अधिकारी जिल्हाधिकारी पंचायत समिती सभापती 13 / 100महात्मा फुले यांनी....... समाजाची स्थापना केली. आर्य सत्यशोधक प्रार्थना भारत सेवक 14 / 100' मयुरेश्वर ' हे अभयारण्य कोणत्या पक्षासाठी प्रसिद्ध आहे ? मोर गिधाड घार चिमणी 15 / 100पुणे हे शहर कोणत्या नद्यांच्या संगमावर वसलेले आहे ? निरा व पवना मीना व भीमा मुळा व मुठा कऱ्हा व कुकडी 16 / 100' पागोटे ' हा शब्द मराठीत कोणत्या लिंगात वापरतात. स्त्रीलिंगी पुलिंगी नपुसकलिंगी कोणत्याही नाही 17 / 100मुल या शब्दाचे लिंग ओळखा. नपुसकलिंग स्त्रीलिंग पुल्लिंग वरील सर्व 18 / 100' बोका ' या पुल्लिंगी शब्दाची स्त्रीलिंगी रूप खालीलपैकी काय आहे ? बोकीण बोकी भाटी यापैकी नाही 19 / 100' पर्यावरण ' या शब्दाचे लिंग ओळखा. पुल्लिंग स्त्रीलिंग नपुसकलिंग द्विलिंग 20 / 100पुढील पर्यायातील कोणता शब्द विभिन्न लिंगात आढळत नाही. पोर संधी मूल घोरपड 21 / 100गटात न बसणारा शब्द ओळखा. मीठभाकरी नातसून देवपूजा मेंढवाडा 22 / 100खालीलपैकी स्त्रीलिंगी गटातील शब्द कोणता ? गाढव कणव देव निरोप 23 / 100व्याकरणामधील लिंग याचा अर्थ काय ? सामान्य रूप खूण किंवा चिन्ह विभक्ती रूप 24 / 100' महाविद्यालय ' या शब्दाचे लिंग कोणत्या प्रकारचे आहे ? पुल्लिंग नपुसकलिंग पुल्लिंग व नपुसकलिंग स्त्रीलिंग 25 / 100नपुसलिंगी नसलेला शब्द ओळखा. वासरू करंगळी मुल घर 26 / 100खालीलपैकी कोणता शब्द तिन्ही लिंगात सोयीस्करपणे वापरला जातो ? बाग मुंगूस पोर वेळ 27 / 100ज्या नामाचा उपयोग वेगवेगळ्या लिंगी होतो , त्यांना काय म्हणतात ? उभयलिंगी नपुसकलिंगी बहुलिंगी 1 व 3 बरोबर 28 / 100लिंगविचारानुसार गटात न बसणारा शब्द कोणता ? वाडा ग्रंथ रुमाल पुस्तक 29 / 100खालीलपैकी कोणता शब्द पुल्लिंगी व स्त्रीलिंगी आहे ? गवळी शिक्षिका इंजिनीयर कुंभार 30 / 100वेळ , चूक , वीट , रस्ता यापैकी पुल्लिंग शब्द ओळखा. वेळ चूक विट रस्ता 31 / 100जळगाव जिल्ह्याचे क्षेत्रफळ किती आहे ? 12,765 चौ. किमी 11,765 चौ. किमी 13,765 चौ. किमी यापैकी नाही 32 / 100जळगाव जिल्ह्यातील प्रमुख नदी कोणती ? पूर्णा गोदावरी तापी यापैकी नाही 33 / 100जळगाव जिल्ह्यात खालीलपैकी कोणते किल्ले आहेत ? वैरागड सुरजागड पारोळा यावल नळदुर्ग परांडा महिपालगड मनोहरगड 34 / 100खालीलपैकी कोणता जिल्हा जळगाव जिल्ह्याच्या शेजारील जिल्हा आहे ? धुळे सातारा बीड अहमदनगर 35 / 100जळगाव जिल्ह्यातील.......या तालुक्यात चांगदेव येथे तापी आणि पूर्णा नद्यांचा संगम आहे . चोपडा जामनेर मुक्ताईनगर चाळीसगाव 36 / 100जळगाव जिल्ह्यात कोणते गरम पाण्याचे झरे आहेत ते ओळखा ? उनपदेव सुनपदेव वरील दोन्ही यापैकी नाही 37 / 100जळगाव जिल्हा कोणत्या प्रशासकीय विभागात येतो ? औरंगाबाद नाशिक पुणे अमरावती 38 / 100सातपुडा पर्वत रांगेत असलेले.... हे ठिकाण जळगाव जिल्ह्यातील थंड हवेचे ठिकाण आहे. माथेरान आंबोली पाल रामटेक 39 / 100संत्री : नागपूर : : ? : जळगाव चिकू पेरू फणस केळी 40 / 100जळगाव जिल्ह्यातील एकूण तालुके किती आहेत ? 12 14 15 18 41 / 100' श्यामची आई ' हे पुस्तक खालीलपैकी कोणी लिहिले आहे ? साने गुरुजी गौरी देशपांडे गीता साने यापैकी नाही 42 / 100' गोलपिठा ' हा कवितासंग्रह......... यांचा आहे. नामदेव ढसाळ दया पवार नारायण सुर्वे यापैकी नाही 43 / 100' भारुड ' हा रचनाप्रकार कोणी रूढ केला ? संत ज्ञानेश्वर संत एकनाथ संत तुकाराम संत जनाबाई 44 / 100मराठीतील पहिले प्रवास वर्णन म्हणून ओळखल्या जाणाऱ्या ' माझा प्रवास ' या पुस्तकाचे लेखक........ हे होत. पु.ल. देशपांडे गोडसे भटजी कुसुमाग्रज वि. स.खांडेकर 45 / 100नारायण श्रीपाद राजहंस हे कोणत्या नावाने प्रसिद्ध आहेत ? कवी ग्रेस कुमार गंधर्व छोटा गंधर्व बाल गंधर्व 46 / 100' घाशीराम कोतवाल ' व ' सखाराम बाईंडर ' या नाटकाचे नाटककार कोण ? पु.ल. देशपांडे वि.वा.शिरवाडकर विजय तेंडुलकर प्र.के. अत्रे 47 / 100' खानदेशाची कवयित्री ' म्हणून कोणाला ओळखले जाते ? इंदिरा संत बहिणाबाई चौधरी पद्मा गोळे शांता शेळके 48 / 100मराठी भाषेत नाट्यछटाकार म्हणून कोणाला ओळखले जाते ? शंकर गर्गे नारायण गुप्ते माणिक गोडघाटे शंकर कानेटकर 49 / 100' हायकू ' हा काव्यप्रकार........ भाषेतून मराठीत आला आहे. हिंदी जपानी अरबी फ्रेंच 50 / 100खालीलपैकी कोणत्या मराठी साहित्यिकाला ज्ञानपीठ पुरस्कार प्राप्त नाही ? पु.ल. देशपांडे वि.वा.शिरवाडकर वि. स.खांडेकर वि. धा. करंदीकर 51 / 100मोराच्या ध्वनीला काय म्हणतात ? हंबरणे चित्कारणे भुंकणे केकारव 52 / 100खालीलपैकी कोणता ग्रंथ संत ज्ञानेश्वरांचा नाही ? गीताई अमृतानुभव भावार्थ दीपिका चांगदेव पासष्टी 53 / 100मराठी वृत्तपत्राचे जनक कोण ? विष्णु शास्त्री चिपळूणकर हरी नारायण आपटे बाळशास्त्री जांभेकर केशव सुत 54 / 100' ग्रामगीतेचे ' लेखक कोण ? महात्मा फुले संत तुकडोजी महाराज गाडगे महाराज विनोबा भावे 55 / 100जम्मू आणि काश्मीर सरकार कोणत्या कालावधीत त्यांचा पहिला SARAS फेयर 2023 आयोजित करणार आहे ? 2 - 4 फेब्रुवारी 2023 4 - 15 फेब्रुवारी 2023 5 - 14 फेब्रुवारी 2023 4 - 14 फेब्रुवारी 2023 56 / 100भारताच्या निर्यात सेवा या आर्थिक वर्षात किती अब्ज डॉलरचे उद्दिष्ट पार करेल ? 200 अब्ज 300 अब्ज 400 अब्ज 500 अब्ज 57 / 100U - 19 महिला विश्वचषक स्पर्धा कोणत्या देशात पार पडल्या ? दक्षिण आफ्रिका ऑस्ट्रेलिया इंग्लंड भारत 58 / 100अलीकडेच लॉन्च झालेल्या ' ऑनलाईन ई - इस्पेक्शन सॉफ्टवेअर ' ही किती भाषांमध्ये असणार आहे ? 02 03 04 05 59 / 100मध्य रेल्वेचे नवे महाव्यवस्थापक म्हणून कोणाची निवड करण्यात आलेली आहे ? अनिल कुमार लाहोटी देवेंद्र कुमार शर्मा नरेश ललवाणी यापैकी नाही 60 / 100U - 19 महिला क्रिकेट विश्वचषक ची उपविजेती टीम कोणती ? न्युझीलँड भारत ऑस्ट्रेलिया इंग्लंड 61 / 100जागतिक कुष्ठरोग दिन केव्हा साजरा केला जातो ? 25 जानेवारी 28 जानेवारी 29 जानेवारी 31 जानेवारी 62 / 100दिल्ली NCC कार्यक्रमात विशेष ₹ 75 ची नाणी कोणाच्या हस्ते जारी करण्यात आली ? नरेंद्र मोदी एकनाथ शिंदे देवेंद्र फडणवीस यापैकी नाही 63 / 100हॉकी विश्वचषक 2023 कोणत्या देशाने जिंकली आहे ? भारत जपान जर्मनी यापैकी नाही 64 / 10029 जानेवारी रोजी महात्मा गांधी यांच्या पुण्यतिथीनिमित्त भारतात कोणता दिवस साजरा केला गेला ? पत्रकार दिवस शिक्षक दिवस शहीद दिवस बालिका दिवस 65 / 100दरवर्षी राष्ट्रीय बालिका दिन केव्हा साजरा केला जातो ? 22 जानेवारी 20 जानेवारी 24 जानेवारी 27 जानेवारी 66 / 10027 ते 31 जानेवारी दरम्यान एससीओ चित्रपट महोत्सवाचे आयोजन कोणत्या ठिकाणी करण्यात येणार आहे ? दिल्ली पुणे मुंबई यापैकी नाही 67 / 10023 जानेवारी पराक्रम दिवस कोणाची जयंती म्हणून साजरा केला जाते ? स्वामी विवेकानंद नेताजी सुभाषचंद्र बोस राजमाता जिजाऊ यापैकी नाही 68 / 100प्रभाबेन शोभागचंद शाह यांचे 52 व्या वर्षी निधन झाले , त्यांना कोणता पुरस्कार मिळाला आहे ? पद्मभूषण पद्मश्री भारतरत्न पद्मविभूषण 69 / 100Jio हा भारतातील सर्वात मजबूत ब्रँड आहे आणि जागतिक स्तरावर तो कितव्या क्रमांकावर आहे ? पाचव्या सहाव्या नवव्या दहाव्या 70 / 100अंदमान आणि निकोबार बेटांमधील किती सर्वात मोठ्या अनामित बेटांना परमवीर चक्र विजेत्यांची नावे देण्यात आली ? 25 बेटे 24 बेटे 21 बेटे 22 बेटे 71 / 100भारतीय नौदलाने कोणत्या ठिकाणी " AMPHEX - 2023 " मेगा सराव आयोजित केला आहे ? आंध्र प्रदेश उत्तर प्रदेश हरियाणा यापैकी नाही 72 / 100राष्ट्रीय मतदार दिवस दरवर्षी कोणत्या दिवशी साजरा केला जातो ? 20 जानेवारी 22 जानेवारी 25 जानेवारी 27 जानेवारी 73 / 1005 G तंत्रज्ञान विकसित करणारा भारत कितवा देश ठरला आहे ? 5 वा 6 वा 7 वा 8 वा 74 / 10025 जानेवारी 2023 या दिवशी हिमाचल प्रदेश या राज्याने कितवा राज्यत्व दिन साजरा केला ? 52 वा 53 वा 54 वा 55 वा 75 / 100' आज मला मळमळले ' या वाक्यातील प्रयोग ओळखा. कर्तरी प्रयोग भावकर्तरी प्रयोग कर्मणी प्रयोग यापैकी नाही 76 / 100' त्याच्या घराचा दरवाजा उघडला ' प्रयोग ओळखा . सकर्मक कर्तरी आकर्मक कर्तरी समापन कर्मणी आकर्मक भावे 77 / 100प्रयोग सांगा...........' त्याने साप मारला ' भावे कर्तरी कर्मणी यापैकी नाही 78 / 100प्रयोग ओळखा. पुरुषाने स्त्रीस सन्मानाने वागवावे. कर्तरी कर्मणी भावे यापैकी नाही 79 / 100कोणत्या प्रयोगात क्रियापद हे नेहमी तृतीयपुरुषी , एकवचनी , नपुसकलिंगी असते ? कर्मणी भावे कर्तरी सर्व 80 / 100' आज उशिरा उजाडले ' या वाक्याचा प्रयोग ओळखा. भावे आकर्मक कर्तरी कर्मणी सकर्माक कर्तरी 81 / 100कर्तरी प्रयोगात कर्ता हा नेहमी....... असतो. संबोधनवाचक विभक्तीरूप प्रथमान्त अपूर्ण 82 / 100पोलिसांनी चोर पकडला - प्रयोग ओळखा. कर्तरी कर्मणी भावे कर्म कर्तरी 83 / 100' मुलांनी खरे बोलावे ' या वाक्यातील प्रयोग सांगा. आकर्मक भावे सकर्मक कर्तरी भावे यापैकी नाही 84 / 100' श्रावणीला थंडी वाजते ' या वाक्यातील प्रयोग ओळखा. कर्मणी अकर्मक कर्तरी सकर्मक भावे भावे 85 / 100कर्तरी प्रयोगात कर्ता नेहमी कोणत्या विभक्तीत असतो ? द्वितीया चतुर्थी प्रथमा सप्तमी 86 / 100' तुम्ही आता यावे ' या वाक्यातील प्रयोग कोणता ? भावे प्रयोग कर्तरी प्रयोग कर्मणी प्रयोग संकर प्रयोग 87 / 100राम आंबा खातो. हे वाक्य........ आहे. कर्तरी प्रयोग कर्मणी भावे यापैकी नाही 88 / 100' साऱ्यांनी मनसोक्त हसावे ' या वाक्यातील प्रयोग ओळखा. सकर्मक कर्तरी कर्मनी भावे अकर्मक भावे 89 / 100रामाने रावणाला मारले. या वाक्यातील प्रयोग ओळखा. कर्तरी प्रयोग कर्मनी प्रयोग भावे प्रयोग संकीर्ण प्रयोग 90 / 100' तिने गाणे म्हटले ' या वाक्यातील प्रयोग ओळखा. कर्तरी कर्मनी भावे प्रश्नार्थी 91 / 100G20 ची ' थिंक 20 ' बैठक कोठे होणार आहे ? भोपाळ हैद्राबाद भारत यापैकी नाही 92 / 100चौथ्या औद्योगिक क्रांतीसाठी WEF केंद्राचे यजमान म्हणून कोणत्या ठिकाणाची निवड करण्यात आली ? दिल्ली हैद्राबाद नालंदा यापैकी नाही 93 / 100जगातील सर्वात मूल्यवान ब्रँड कोणता ? APPLE GOOGLE AMAZON FACE BOOK 94 / 100जागतिक बँकेच्या अहवालानुसार दक्षिण आशियातील सर्वात कमकुवत अर्थव्यवस्था कोणती ? पाकिस्तान श्रीलंका बांगलादेश भारत 95 / 100ई - गव्हर्नन्स मोडमध्ये पूर्णपणे शिफ्ट होणारे पहिले भारतीय केंद्रशासित प्रदेश कोणते बनले ? चंदीगड लक्षद्वीप जम्मू - काश्मीर लडाख 96 / 100ए. डी. दामोदरन यांचे नुकतेच निधन झाले आहे ते कोण होते ? प्रख्यात शास्त्रज्ञ अभिनेते चित्रकार यापैकी नाही 97 / 100कोणत्या वर्षापर्यंत संपूर्ण भारत डॉपलर वेदर रडार नेटवर्कद्वारे कव्हर केला जाईल ? 2023 2024 2025 2026 98 / 100राष्ट्रीय स्टार्टअप दिवस केव्हा साजरा केला जातो ? 15 जानेवारी 16 जानेवारी 17 जानेवारी 18 जानेवारी 99 / 1002023 मधील प्रजासत्ताक दिनाचा उत्सव कोठे सुरू झाला ? मुंबई पुणे नवी दिल्ली यापैकी नाही 100 / 100आशियातील सर्वात श्रीमंत अभिनेता आणि चौथा श्रीमंत अभिनेता कोण बनला आहे ? सलमान खान शाहरुख खान अजय देवगन यापैकी नाही Your score isThe average score is 0% 0% Restart quiz हर हाल मे पाना है वर्दी ❤️Share this: Click to share on X (Opens in new window) X Click to share on Facebook (Opens in new window) Facebook Click to share on Telegram (Opens in new window) Telegram Click to share on WhatsApp (Opens in new window) WhatsApp