Q.1) नुकतेच ‘सेवा भारती’ या संस्थेकडून ‘सेवा रत्न’ पुरस्कार कोणाला प्रदान करण्यात आला आहे?
उत्तर: रतन टाटा
Q.2) अरुण बाली यांचे नुकतेच मुंबईत ७९ व्या वर्षी निधन झाले आहे, ते एक प्रसिध्द…….. होते.
उत्तर: अभिनेते
Q.3) जागतिक बँकेने भारताचा चालू आर्थिक वर्षात विकास दर किती राहण्याचा अंदाज व्यक्त केला आहे? उत्तर: 5.7%
Q.4) नुकतेच केंद्र सरकारने उपनिवडणूक आयुक्त म्हणून कोणाची नियुक्ती केली आहे?
उत्तर: अजय भादू
Q.5) अलीकडेच कोणत्या राज्याने ‘डेअरी प्लस योजना’ सुरू केली आहे?
उत्तर: उत्तर प्रदेश
Q.6) अलीकडेच 32 व्या बिहारी पुरस्काराने कोणाला सन्मानित करण्यात आले? उत्तर: माधव हाडा
Q.7) ‘ऑप्टिमस’ हा प्रोटो टाईप ह्यूमनॉइट रोबोट आहे, तो कोणत्या कंपनीने लॉन्च केला आहे?
उत्तर: TESLA
Q.8) भारताने ब्राह्मोस सुपरसॉनिक क्रूझ क्षेपणास्त्राची विक्री करण्यासाठी कोणत्या देशाशी पहिला करार केला आहे?
उत्तर: फिलिपिन्स
Q.9) अमित शहा यांनी कोणत्या ठिकाणच्या पहाडी समाजाला एसटी श्रेणी अंतर्गत आरक्षण जाहिर केले?
उत्तर: जम्मु- काश्मीर
Q.10) नुकताच कोणता दिवस ‘राष्ट्रीय डॉल्फिन दिवस’ म्हणून साजरा करण्यात आला?
उत्तर: 05 ऑक्टोबर