10 जुलै चालू घडामोडी
Q.1) भारतीय वंशाचे ऋषी सुनक हे कोणत्या देशाचे नवीन पंतप्रधान होणार आहेत?
A) अमेरिका
B) ब्रिटन✅️
स्पष्टीकरण – स्पर्धात्मक मुद्दे –
– ब्रिटनचे पंतप्रधान बोरिस जॉन्सन यांनी नुकताच राजीनामा दिलेला आहे.
– ऋषी सुनक हे ब्रिटनचे माजी अर्थमंत्री आहेत. –
– महत्त्वाचे म्हणजे ऋषी सूनक भारतीय वंशाचे आहेत
Q. 2 ) नुकतेच उपनिवडणूक आयुक्तपदी कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे?
A) आर. के गुप्ता✅️
(B) अजय पिरामल
स्पष्टीकरण ✅️
स्पर्धात्मक मुद्दे –
भारताचे मुख्य निवडणूक आयुक्त: राजीव कुमार
– निवडणूक आयुक्त: अनुप चंद्र पांडे
– १९५० मध्ये निवडणूक आयोगाची स्थापना झाली.
Q.3) 2022 मध्ये कोणत्या राज्यात खार्ची हा उत्सव सुरू होत आहे?
A) त्रिपुरा✅️
B) मेघालय
स्पष्टीकरण – स्पर्धात्मक मुद्दे –
– त्रिपुराची राजधानी: आगरतळा;
– त्रिपुराचे मुख्यमंत्री : डॉ. माणिक साहा;
– त्रिपुराचे राज्यपालः सत्यदेव नारायण आर्य.
Q.4) भारतातील पहिले आरोग्य-अधिकार विधेयक कोणते राज्य सादर करणार आहे?
A) गुजरात
B) राजस्थान✅️
स्पर्धात्मक मुद्दे –
आरोग्याचा अधिकार विधेयक हा राज्यातील वैद्यकीय सेवांचा विस्तार आणि बळकटीकरण करण्याच्या राजस्थान सरकारच्या बोलीचा एक भाग आहे.
– अलीकडेच, मुख्यमंत्र्यांनी जयपूरमधील सांगणेरी गेट येथील महिला उपचारालयातील (महिला रुग्णालय) सुविधांच्या विस्तारासाठी 117 कोटी रुपये मंजूर केले.
Q.5) देशातील 13 एक्सप्रेसवे असलेले पहिले राज्य को ठरले आहे.?
A) उत्तर प्रदेश ✅️
B) गुजरात
स्पर्धात्मक मुद्दे –
उत्तर प्रदेश मुख्यमंत्री : योगी आदित्यनाथ
– उत्तर प्रदेश राज्यपाल ; आनंदीबेन पटेल
– उत्तर प्रदेश राजधानी; लखनऊ
Q. 6) कोणत्या केंद्रीय मंत्र्यांच्या हस्ते स्वनिधी महोत्सवाचा शुभारंभ झाला आहे?
A) हरदीप सिंग पुरी ✅️
B) धर्मेंद्र प्रधान
स्पर्धात्मक मुद्दे –
– हा महोत्सव सर्व राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांमधील 75 शहरांमध्ये आयोजित केला जाईल.
– उद्योजकांसोबत स्वातंत्र्याची 75 वर्षे साजरी करण्याचे या महोत्सवाचे उद्दिष्ट आहे आणि रस्त्यावरील विक्रेत्यांच्या आर्थिक समावेशासाठी हा पहिलाच उत्सव आहे
काही इतर महत्वाचे मुद्दे ✅️
🎯 *१० जुलै स्पर्धात्मक चालू घडामोडी* 🎯
Q.1) भारतीय वंशाचे ऋषी सुनक हे कोणत्या देशाचे नवीन पंतप्रधान होणार आहेत?
>> ब्रिटन
Q.2) देशातील 13 एक्सप्रेसवे असलेले पहिले राज्य कोणते ठरले आहे?
>> उत्तर प्रदेश
Q.3) भारतातील पहिले आरोग्य-अधिकार विधेयक कोणते राज्य सादर करणार आहे?
>> राजस्थान
Q.4) कोणत्या केंद्रीय मंत्र्यांच्या हस्ते स्वनिधी महोत्सवाचा शुभारंभ झाला आहे?
>> हरदीप सिंग पुरी
Q.5) मिशन कुशल कर्मी: बांधकाम कामगारांचे कौशल्य सुधारण्यासाठीची ही योजना कोणत्या सरकारची आहे?
>> दिल्ली
Q.6) 2022 मध्ये कोणत्या राज्यात खार्ची हा उत्सव सुरू होत आहे?
>> त्रिपुरा
Q.7) नुकतेच उपनिवडणूक आयुक्तपदी कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे?
>> आर.के गुप्ता
Q.8) मलेशिया ओपन बॅडमिंटन स्पर्धा 2022; पुरुष एकेरीचे विजेतेपद कोणी पटकावले आहे?
>> व्हिक्टर एक्सलसेन (डेनमार्क)
Q.9) मलेशिया ओपन बॅडमिंटन स्पर्धा 2022; महिला एकेरीचे विजेतेपदक कोणी पटकावले आहे?
>> रत्चानोक इंतानोन (थायलंड)
Q.10) 36 व्या राष्ट्रीय खेळ: 27 सप्टेंबर ते 10 ऑक्टोबर दरम्यान कोठे होणार आहेत?
>> गुजरात
जॉईन टेलिग्राम चॅनेल
https://t.me/missionpolice2021