स्पेशल GK टॉपिक टेस्ट 😍 June 1, 2022 by Ashwini Kadam 0 स्पेशल GK टेस्ट 😇 Telegram GK हा टॉपिक फार महत्वाचा आहे, प्रत्येक स्पर्धा परीक्षा मध्ये GK हा टॉपिक असतोच. म्हणून या टॉपिक वर जास्त लक्ष दया. ♥️पैज लावायची तर स्वतःला सोबतच लावा कारण जिंकलात तर, स्वतःचा आत्मविश्वास जिंकाल.... आणि हरलात तर स्वतःचा अहंकार हराल.....!♥️ 1 / 15 महाराष्ट्र राज्यात नगर पंचायती किती आहेत? 27 239 128 358 2 / 15 धर्म गार्डियन 2022 युद्ध सराव कोणत्या दोन देशांत दरम्यान पार पडला? नेपाळ आणि भारत भारत आणि श्रीलंका भारत आणि जपान भारत आणि अमेरिका 3 / 15 ऑल इंडिया रेडिओ (all india redio )ची स्थापना........साली झाली 1936 1938 1940 1942 4 / 15 मानवी शरीरात गुणसूत्राच्या किती जोड्या असतात? 20 28 23 48 5 / 15 कोणत्या देशाने जगातील सर्वात मोठा हायड्रोजन इंधन सेल पॉवर प्लांट बनवला आहे? दक्षिण कोरिया रशिया भारत जपान 6 / 15 पंकज अडवाणी हा खेळाडू कोणत्या खेळाशी संबंधित आहे? बुद्धिबळ बॅडमिंटन बिलीयर्ड्स टेबल टेनिस 7 / 15 जागतिक पाणी दिवस कधी साजरा केला जातो? 21 मार्च 23 मार्च 22 मार्च 20 मार्च 8 / 15 22 मार्च 2022 रोजी बिहार राज्याला किती वर्षे पूर्ण झाले आहेत? 75 110 100 50 9 / 15 अंमलबजावणी संचालनालयाची स्थापना कधी करण्यात आली? 15 ऑगस्ट 1947 19 ऑगस्ट 1949 1मे 1956 11 नोव्हेंबर 1956 10 / 15 खालीलपैकी कोणता दिवस 'सर्वोदय दिन' म्हणून साजरा करण्यात येतो? 20 मार्च 19 मार्च 23 मार्च 18 मार्च 11 / 15 कार्बन न्यूट्रल शेती सुरू करणारे देशातील पहिले राज्य कोणते? मध्य प्रदेश केरळ कर्नाटक आसाम 12 / 15 तटरक्षक दलाची स्थापना कधी करण्यात आली? 14 जानेवारी 1950 15 ऑगस्ट 1947 1 मे 1962 18 ऑगस्ट 1978 13 / 15 नागालँड ची राजधानी कोणती आहे? इम्फाळ इटानगर कोहिमा दिसपूर 14 / 15 सिमलीपाल व्याघ्र प्रकल्प कोणत्या राज्यात आहे? मिझोरम ओडिशा सिक्किम गोवा 15 / 15 कोणत्या देशाचा "पुस्तकांचे गाव "मधील संकल्पनेच्या धर्तीवर राज्य शासनाने पुस्तकाचे गाव उपक्रम राबवत आहे? वेल्स स्कॉटलांड जपान इंडोनेशिया Your score isThe average score is 0% 0% Restart quiz तुम्ही जिद्द आणि मेहनत करणे सोडू नका, जे नशिबात नाही ते पण मिळेल. नवीन टेस्ट सिरीस सुरु केली आहे ऍड व्हा. सर्व प्रश्न महत्वाचे आहेत. Share this: Click to share on X (Opens in new window) X Click to share on Facebook (Opens in new window) Facebook Click to share on Telegram (Opens in new window) Telegram Click to share on WhatsApp (Opens in new window) WhatsApp