भारतीय राज्यघटना स्पेशल टेस्ट July 16, 2022 by Ashwini Kadam 0 भारतीय राज्यघटना स्पेशल टेस्ट 😇 TelegramAll the very best👍♥️प्रयत्न कायम चालू ठेवा , कारण म्हणतात ना प्रयत्नांती परमेश्वर.....😍 1 / 15सर्वोच्च न्यायालयाचे न्यायाधीश वयाच्या किती वर्षापर्यंत पदावर राहू शकतात ? 58 वर्ष 65 वर्ष 60 वर्ष 62 वर्ष 2 / 15विधानपरिषदेच्या एकूण सदस्यांपैकी किती सदस्य शिक्षक मतदारसंघातून निवडून दिले जातात ? 1/6 1/12 1/15 1/3 3 / 15उपराष्ट्रपतीची शपथ कोणत्या अनुच्छेदात नमूद आहे? अनुच्छेद 68 अनुच्छेद 67 अनुच्छेद 69 अनुच्छेद 66 4 / 15राज्याचे अर्थविधेयक प्रथम कोठे मांडले जाते? विधानसभा विधान परिषद लोकसभा राज्यसभा 5 / 15लोक न्यायालयाला वैधानिक दर्जा कधी देण्यात आला ? 1985 1988 1987 1986 6 / 15संसदेच्या दोन अधिवेशनामधील अंतर..........महिन्यांपेक्षा कमी असावे. दोन तीन चार सहा 7 / 15मूलभूत हक्कांच्या संरक्षणाची जबाबदारी खालीलपैकी कोणावर आहे ? कायदेमंडळ कार्यकारी मंडळ राजकीय पक्ष न्यायमंडळ 8 / 15भारतीय नागरिकत्व कायदा केव्हा बनविण्यात आला ? 1956 1955 1935 1951 9 / 15भारतीय राज्यघटनेची उद्देशपत्रिका प्रथमत : केव्हा दुरुस्त करण्यात आली ? 1952 1966 1976 1986 10 / 15खालीलपैकी कोणती व्यक्ती भारतीय संविधान मसुदा समितीची सदस्य नव्हती? डॉ. के. एम. मुन्शी पंडित जवाहरलाल नेहरू एन. गोपाल स्वामी श्री. डि. पी. खैतान 11 / 15भारतीय राज्यघटनेचे 'कलम 51 अ ' कशासंबंधी आहे ? मूलभूत कर्तव्य मूलभूत हक्क मार्गदर्शक तत्त्वे राष्ट्रपती 12 / 15भारतात आतापर्यंत कोणत्या राष्ट्रपतीने दोन वेळा राष्ट्रपती पद भूषवले आहे ? डॉ. राजेंद्र प्रसाद डॉ. झाकीर हुसेन आर. व्यंकटरमण के. आर. नारायणन 13 / 15देशातील कायद्यांची निर्मिती करणारे सर्वोच्च संस्था म्हणजे....... होय. राज्य विधिमंडळ कार्यकारी मंडळ संसद न्याय मंडळ 14 / 15घटनेच्या कोणत्या भागांमध्ये केंद्रशासित प्रदेशात बद्दलच्या तरतुदी आहेत. भाग 6 भाग 8 भाग 9 भाग 7 15 / 15भारताच्या नियंत्रक आणि महालेखा परीक्षकांच्या नियुक्ती.......... कडून होते. राष्ट्रपती पंतप्रधान वित्तमंत्री सभापती Your score isThe average score is 0% 0% Restart quiz हर हाल मे पाना है वर्दी ♥️Share this: Click to share on X (Opens in new window) X Click to share on Facebook (Opens in new window) Facebook Click to share on Telegram (Opens in new window) Telegram Click to share on WhatsApp (Opens in new window) WhatsApp