भारतीय राज्यघटना स्पेशल टेस्ट July 16, 2022 by Ashwini Kadam 0 भारतीय राज्यघटना स्पेशल टेस्ट 😇 TelegramAll the very best👍♥️प्रयत्न कायम चालू ठेवा , कारण म्हणतात नाप्रयत्नांती परमेश्वर.....😍 1 / 15सर्वोच्च न्यायालयाचे न्यायाधीश वयाच्या किती वर्षापर्यंत पदावर राहू शकतात ? 58 वर्ष 65 वर्ष 60 वर्ष 62 वर्ष 2 / 15विधानपरिषदेच्या एकूण सदस्यांपैकी किती सदस्य शिक्षक मतदारसंघातून निवडून दिले जातात ? 1/6 1/12 1/15 1/3 3 / 15उपराष्ट्रपतीची शपथ कोणत्या अनुच्छेदात नमूद आहे? अनुच्छेद 68 अनुच्छेद 67 अनुच्छेद 69 अनुच्छेद 66 4 / 15राज्याचे अर्थविधेयक प्रथम कोठे मांडले जाते? विधानसभा विधान परिषद लोकसभा राज्यसभा 5 / 15लोक न्यायालयाला वैधानिक दर्जा कधी देण्यात आला ? 1985 1988 1987 1986 6 / 15संसदेच्या दोन अधिवेशनामधील अंतर..........महिन्यांपेक्षा कमी असावे. दोन तीन चार सहा 7 / 15मूलभूत हक्कांच्या संरक्षणाची जबाबदारी खालीलपैकी कोणावर आहे ? कायदेमंडळ कार्यकारी मंडळ राजकीय पक्ष न्यायमंडळ 8 / 15भारतीय नागरिकत्व कायदा केव्हा बनविण्यात आला ? 1956 1955 1935 1951 9 / 15भारतीय राज्यघटनेची उद्देशपत्रिका प्रथमत : केव्हा दुरुस्त करण्यात आली ? 1952 1966 1976 1986 10 / 15खालीलपैकी कोणती व्यक्ती भारतीय संविधान मसुदा समितीची सदस्य नव्हती? डॉ. के. एम. मुन्शी पंडित जवाहरलाल नेहरू एन. गोपाल स्वामी श्री. डि. पी. खैतान 11 / 15भारतीय राज्यघटनेचे 'कलम 51 अ ' कशासंबंधी आहे ? मूलभूत कर्तव्य मूलभूत हक्क मार्गदर्शक तत्त्वे राष्ट्रपती 12 / 15भारतात आतापर्यंत कोणत्या राष्ट्रपतीने दोन वेळा राष्ट्रपती पद भूषवले आहे ? डॉ. राजेंद्र प्रसाद डॉ. झाकीर हुसेन आर. व्यंकटरमण के. आर. नारायणन 13 / 15देशातील कायद्यांची निर्मिती करणारे सर्वोच्च संस्था म्हणजे....... होय. राज्य विधिमंडळ कार्यकारी मंडळ संसद न्याय मंडळ 14 / 15घटनेच्या कोणत्या भागांमध्ये केंद्रशासित प्रदेशात बद्दलच्या तरतुदी आहेत. भाग 6 भाग 8 भाग 9 भाग 7 15 / 15भारताच्या नियंत्रक आणि महालेखा परीक्षकांच्या नियुक्ती.......... कडून होते. राष्ट्रपती पंतप्रधान वित्तमंत्री सभापती Your score isThe average score is 0% 0% Restart quiz हर हाल मे पाना है वर्दी ♥️Share this:Click to share on Twitter (Opens in new window)Click to share on Facebook (Opens in new window)Click to share on Telegram (Opens in new window)Click to share on WhatsApp (Opens in new window)