स्पेशल टेस्ट no.521 December 21, 2022 by Ashwini Kadam 0 स्पेशल टेस्ट no.521 ( राज्यघटना ) TelegramAll the best 👍♥️परिश्रम करने की उम्र मेंयदि आराम करोगे तोआराम करने की उम्र मेंपरिश्रम करना पड़ेगा...!!आजची राज्यघटना स्पेशल टेस्ट सोडवण्यासाठी खालील Start बटण वर क्लिक करा.👇👇👇 1 / 16' कायद्याचे राज्य ' या तत्वाचे आद्यप्रवर्तक कोण होते ? सर एडवर्ड कोक जेम्स 1 मेडिसन यापैकी नाही 2 / 16' भारत हे संघराज्य आहे ' यास खालीलपैकी कोणते तत्व आधार देत नाही ? द्विगृही कायदेमंडळ एक राज्यघटना राज्यघटनेची सर्वोच्चता न्यायालयीन पुनर्विलोकन 3 / 16भारतीय राज्यघटनेत ' न्यायिक पुनर्विलोकनाचा ' विचार कोणत्या देशाकडून स्वीकारलेला आहे ? ग्रेट ब्रिटन फ्रान्स आयर्लंड अमेरिका 4 / 16खालीलपैकी भारतीय राज्यघटनेचे कोणते एक वैशिष्ट्य आहे ? भारत धार्मिक राज्य आहे. भारत धर्मनिरपेक्ष राज्य आहे. भारत भांडवलशाही राज्य आहे. भारत सर्वकषवादी राज्य आहे. 5 / 16संसदेच्या दोन्ही सभागृहांची संयुक्त बैठक हे तत्व.......च्या राज्यघटनेवरून स्वीकारले गेले. अमेरिका ऑस्ट्रेलिया जर्मनी फ्रान्स 6 / 16संघराज्य सरकारमध्ये........ सर्व अधिकार केंद्र सरकारला आहेत. राज्य व केंद्रामध्ये अधिकार विभाजित आहेत. सर्व अधिकार राज्याला असतात. राज्याला अधिकार असतात मात्र केंद्र सरकार मार्गदर्शक असते. 7 / 16भारतीय न्यायपालिकेची वैशिष्ट्य कोणती ? एकेरी व एकात्म न्यायपालिका न्यायपालिकेस विधिमंडळ नियंत्रित करते. न्यायपालिकेस सरकार नियंत्रित करते. वरील सर्व 8 / 16सामान्यपणे संघराज्य पद्धतीला कोणत्या पद्धतीचे विधिमंडळ असते ? द्विगृही एकगृही बहुगृही यापैकी कोणतेही नाही 9 / 16खालीलपैकी कोणते विधान चुकीचे आहे ? सरनामा अधिकाराचे उगमस्थान दर्शवतो. सरनाम्याची अंमलबजावणी न्यायालयाद्वारे करता येत नाही. सरनामा हा विधिमंडळाच्या अधिकाराचे स्रोत नाही. सरनामा हा विधिमंडळाच्या अधिकारावर निर्बंध आणतो. 10 / 16आपल्या राज्यघटनेच्या सरनाम्याने विचार , अभिव्यक्ती , विश्वास , श्रद्धा आणि........यांचे स्वातंत्र्य दिले आहे. व्यवसाय संघटना पूजा संचार 11 / 16खालीलपैकी कशाचे भारतीय ' राज्यघटनेचा आत्मा ' असे वर्णन केले जाते ? मूलभूत हक्कांवरील प्रकरण मार्गदर्शक तत्त्वांवरील प्रकरण उद्देशपत्रिका न्यायालयीन पुनर्विलोकनासंबंधीच्या तरतुदी 12 / 16गटाबाहेरचा शब्द ओळखा. विचार , अभिव्यक्ती , विश्वास , श्रद्धा , उपासना , सामाजिक विचार श्रद्धा सामाजिक उपासना 13 / 1642 व्या घटना दुरुस्ती नंतर भारताचे केलेले वर्णन असे : सार्वभौम समाजवादी प्रजासत्ताक गणराज्य. सार्वभौम समाजवादी धर्मनिरपेक्ष प्रजासत्ताक गणराज्य. सार्वभौम प्रजासत्ताक गणराज्य. प्रजासत्ताक गणराज्य. 14 / 16भारतीय संविधानाने नागरिकांना आर्थिक न्यायाची खात्री कशाद्वारे दिली ? उद्देशपत्रिका मूलभूत अधिकार मूलभूत कर्तव्य राज्याच्या धोरणाची मार्गदर्शक तत्वे 15 / 16भारतीय राज्यघटनेच्या प्रस्तावनेत कोणत्या संकल्पनेला आग्रक्रम दिला आहे ? स्वातंत्र्य समता न्याय बंधुभाव 16 / 16भारतीय राज्यघटनेची उद्देशपत्रिका प्रथमतः केव्हा दुरुस्त करण्यात आली ? 1952 1966 1976 1986 Your score isThe average score is 0% 0% Restart quiz हर हाल मे पाना है वर्दी ♥️Share this:Click to share on Twitter (Opens in new window)Click to share on Facebook (Opens in new window)Click to share on Telegram (Opens in new window)Click to share on WhatsApp (Opens in new window)