स्पेशल टेस्ट no.463 November 17, 2022 by Ashwini Kadam 0 स्पेशल टेस्ट no.463 TelegramAll the best 👍♥️कोई काम कठीण नहीं होताबस उसे करने का तरिका सही होनाचाहिये निरंतर कर्म करने से मुश्किलकाम भी आसान हो जाता है...!आजची मराठी व्याकरण स्पेशल टेस्ट सोडवण्यासाठी खालील Start बटण वर क्लिक करा.👇👇👇 1 / 26तोंडावाटे निघणाऱ्या मुलध्वनींना.......म्हणतात. शब्द वाक्य वर्ण स्वर 2 / 26मनोरंजन हा शब्द कोणत्या संधी प्रकार आहे ? विशेष संधी व्यंजन संधी विसर्ग संधी स्वर संधी 3 / 26पुढील वाक्यातील ' हसणे ' शब्दाचा प्रकार ओळखा . ' हसणे हा मनुष्य स्वभाव आहे. ' क्रियापद भाववाचक नाम विशेष नाम क्रियावाचक नाम 4 / 26कोणी यावे , कोणी जावे. या वाक्यातील सर्वनामाचा प्रकार ओळखा . सामान्य सर्वनाम दर्शक सर्वनाम प्रश्नार्थक सर्वनाम संबंधी सर्वनाम 5 / 26खालीलपैकी गुणविशेषणवाचक शब्द कोणता ? बारा बलुतेदार शूर सैनिक चौसष्ट बरेच 6 / 26' तो खुर्चीवर बसला. ' या वाक्यातील क्रियापदाचा प्रकार ओळखा ? अकर्मक सकर्मक विधानपुरक अनियमित 7 / 26' अर्थात ' या क्रियाविशेषण अव्ययाचा प्रकार ओळखा. सर्वनामसाधित नामसाधित अव्ययसाधित अर्थसाधित 8 / 26' ऐवजी ' या शब्दयोगी अव्ययाचा उपप्रकार ओळखा. तुलनावाचक विरोधवाचक कैवल्यवाचक विनिमयवाचक 9 / 26' गाडी तासभर खोळंबली , सबब मी उशिरा पोहोचलो. ' या वाक्यातील उभयान्वयी अव्यय ओळखा. तासभर सबब उशिरा खोळंबली 10 / 26जे शब्द आपल्या मनातील वृत्ती किंवा भावना व्यक्त करतात त्यांना........म्हणतात. केवलप्रयोगी शब्दयोगी उभयान्वयी सर्वनामे 11 / 26ज्या नामांचा उपयोग वेगवेगळ्या लिंगी होतो , त्यांना काय म्हणतात ? उभयलिंगी नपुसकलिंगी बहुलिंगी अ व क बरोबर 12 / 26खालीलपैकी एकवचनी शब्द ओळखा . आज्ञा जाऊ सभा दिशा 13 / 26' देव तुमचे भले करो.' या वाक्यातील क्रियापदावरून कोणता बोध होतो ? संकेतार्थ आज्ञार्थ विध्यर्थ स्वार्थ 14 / 26पावसाचा काही पत्ता नाही. या वाक्यातील ' पावसाचा ' या शब्दाची विभक्ती कोणती ? पंचमी द्वितीया षष्ठी प्रथमा 15 / 26' शिपायाने चोरास पकडले. ' या वाक्यातील प्रयोग ओळखा ? कर्मणी प्रयोग भावे प्रयोग कर्मभाव संकर कर्तू कर्म संकर 16 / 26' आत्मविश्वास ' या शब्दाचा समास ओळखा. तृतीया विभक्ती समास चतुर्थी विभक्ती समास षष्ठी विभक्ती समास सप्तमी विभक्ती समास 17 / 26शुद्ध / अचूक शब्द ओळखा. रतनपरखी रत्नापारखी रत्नपारखी रात्नपारखी 18 / 26जगात सर्वगुण संपन्न असा कोण आहे ? या वाक्याचा प्रकार ओळखा. विधानार्थी प्रश्नार्थी वाक्य उद्गारार्थी वाक्य केवल वाक्य 19 / 26ज्याच्या विषयी वक्ता बोलतो , त्यास काय म्हणतात ? विधेय उद्देश कर्म उद्देश्य विशेषण 20 / 26' घड्याळ टिपरू ' या वाक्यसंप्रदायाचा अर्थ सांगा. गोड व कडू तिखट व भाकर खारट व कडू आंबट व तिखट 21 / 26' क्षेम ' या शब्दाचा समानार्थी शब्द ओळखा . क्षमा शिक्षा कल्याण शांती 22 / 26' उदक ' या शब्दाचा अर्थ काय आहे ? हवा आकाश पाणी पक्षी 23 / 26विरुद्धार्थी नसलेली जोडी ओळखा. तुटणे - जुळणे एवढे - तेवढे किमान - कमाल पगारी - बिनपगारी 24 / 26' युद्धाला भिडणारा ' या शब्दसमूहासाठी खालीलपैकी कोणता शब्द येईल ? रणशुर रणवीर रणभित्रा रणभीरू 25 / 26' हात दाखवून अवलक्षणा ' या वाक्प्रचाराचा समर्पक अर्थ सांगा. चूक करणे हात मोडणे आपणहुन संकटे ओढून घेणे भविष्य पाहणे 26 / 26पुढील म्हणीचा अर्थ सांगा. तोंड दाबून बुक्क्यांचा मार खाणे. विनाकारण छळ सहन करणे अगतिक स्थिती होणे विनातक्रार छळ सहन करणे न बोलता मार सहन करणे Your score isThe average score is 0% 0% Restart quiz हर हाल मे पाना है वर्दी ♥️Share this:Click to share on Twitter (Opens in new window)Click to share on Facebook (Opens in new window)Click to share on Telegram (Opens in new window)Click to share on WhatsApp (Opens in new window)