Special Rivision test no. 203 July 22, 2022 by Tile 0 Created on July 22, 2022 By Tile स्पेशल टेस्ट no. 203 (50 मार्क) Telegramमित्रांनो या 50 मार्कांचे टेस्ट सोडत जाऊ नका. कारण प्रत्येक प्रश्न परीक्षेचा दृष्टीने महत्वाचे आहेत. तुम्हाला या test साठी all the best.. आजचा टार्गेट 50 पैकी फक्त 35 बघूया किती जण पुर्ण करतात. 1 / 51दिनमित्र हे पत्र कुठून प्रकाशित होत असे ? सातारा महाड तरवडी (जि. नगर ) वाई 2 / 51निरोगी मानवी डोळ्यासाठी निकटबिंदू डोळ्यापासून...... अंतरावर असतो. 17 cm 2.4 cm 2 cm 25 cm 3 / 51श्रमाचे काम करताना चेतपेशीना....... मधून ऊर्जा मिळवतात. लॅक्टॉज फ्रुकटोज ग्लुकोज यापैकी नाही 4 / 51....... ही संघटना विविध देशातील धोक्यात आलेल्या वन्यजीव प्रजातीची यादी तयार करते. UNO NATO IUCN IMF 5 / 51पेशी हा सजीवांचा मुलभूत घटक आहे. ह्याला........ अपवाद आहे. अमिबा व्हायरसेस पॅरामेशियम अल्बगो 6 / 51पिवळ्या फॉस्फरस पासून तांबडा फॉस्फरस तयार करताना वापरण्यात येणारे उत्प्रेरक... लोह भुकटी निकेल भुकटी प्लॅटिनम भुकटी आयोटीन 7 / 51पुढीलपैकी समुच्ययबोधक संयुक्त वाक्याचे योग्य उदाहरण कोणते. गड आला पण सिंह गेला. तू आज माझ्याकडे ये किंवा तू ते काम परस्परच उरकून टाक. मोठा भाऊ सकाळीच आला म्हणून मी मुंबईला जायचं थांबलो. ती मुंबईला गेली आणि तिथे तिने नाटकात काम केले. 8 / 51' तू तर चाफेकळी ' या बालकविंच्या कवितेतील या पंक्ती कोणत्या शब्दशक्तीचे उदाहरण आहे. अभिधा लक्षणा निरूठा व्यंजना 9 / 51तुम्ही पत्र वाचाल. या वाक्यातील काळ ओळखा. साधा भविष्यकाळ पूर्ण भविष्यकाळ साधा भूतकाळ अपूर्ण वर्तमानकाळ 10 / 51भूतकाळी क्रियापद असलेला खालीलपैकी शब्द ओळखा. होईल जाताना गेला येईल 11 / 51आकाश या शब्दाचा समानार्थी शब्द ओळखा. कंतार वितान व्यान क्षमा 12 / 51शुक्ल या शब्दाचा समानार्थी शब्द ओळखा. धवल कृष्ण नि : शुक्ल अशुभ 13 / 51मध्यमपदलोपी समासाचे उदाहरण ओळखा. आईवडील , कौरवपांडव चहापाणी , भाजीपाला बरेवाईट , खरेखोटे बटाटेभात , पुरणपोळी 14 / 51' लोक आपली स्तुती करोत किंवा निंदा करोत ' या वाक्याचा प्रकार ओळखा. विकल्पबोधक संयुक्त वाक्य परिणाबोधक संयुक्त वाक्य मिश्र वाक्य उद्देशबोधक वाक्य 15 / 51पुढीलपैकी न्यूनत्वबोधक वाक्य कोणते ते ओळखा. तुम्ही स्वतः या किंवा गड्याला पाठवा. रामा, गोविंदा व विष्णू मुंबईला गेले. यंदा पुष्कळ पाऊस पडला , परंतु तो अवेळी पडल्याने पिकास फायदा झाला नाही. घोडा हा चपळ व उमदा प्राणी आहे. 16 / 51तर ,जरी ,म्हणजे, की , तरी या उभयान्व्ययी अव्ययांचा प्रकार ओळखा. स्वरूपदर्शक संकेतदर्शक कारणदर्शक उद्देश्यदर्शक 17 / 51च, ही, ना, सुद्धा, फक्त , देखील ही कोणती अव्यय आहेत. क्रियाविशेषण अव्यय केवलप्रयोगी अव्यय उभ्यन्व्ययी अव्यय शब्दयोगी अव्यय 18 / 51जेथे जातो तेथे तू माझा सांगती. हे कोणत्या प्रकारचे क्रियाविशेषण वाक्य आहे. कालदर्शक विरोधदर्शक स्थलदर्शक रितिदर्शक 19 / 51मी पत्र वाचतो. यां साधा वर्तमान असलेल्या वाक्याचे रीती भूतकाळात रूपांतर कसे होईल. मी पत्र वाचले. मी पत्र वाचत होतो. मी पत्र वाचत असे. मी पत्र वाचत असेन. 20 / 51मी प्रेम करीत राहील. या रीती भूतकाळी वाक्याचे अपूर्ण भविष्यकाळी रूप असलेले पर्याय ओळखा. मी प्रेम करीन. मी प्रेम करीत असेन. मी प्रेम केले असेन. मी प्रेम करीत असे. 21 / 51रामने नलाकडून सेतू बांधवीला. वाक्यातील क्रियापदाचा प्रकार ओळखा. प्रयोजक क्रियापद सिद्ध क्रियापद शक्य क्रियापद भावकर्तूक क्रियापद 22 / 51खालील शब्दांतील धातुसाधित नसलेला शब्द ओळखा. चिडखोर टाकाऊ विणकर यापैकी नाही 23 / 51क्रियापदातील प्रत्ययरहित मूळ शब्दास काय म्हणतात? धातू कृदन्त मुख्य शब्द अकरणरूप 24 / 51नाम, सर्वनामे, विशेषणे आणि अव्यये यांना काही प्रत्यय लागून त्यांच्यापासून बनलेल्या शब्दांना काय म्हणतात? धातुसाधिते तद्धिते उपसर्गघटित कृदन्ते 25 / 51कृदंत म्हणजे..? नकारार्थी विधानाचा क्रियापद शब्द होकारार्थी विधानाचा क्रियापद शब्द धातूपासून तयार झालेला शब्द सकर्मक क्रियापदच्या रूपास 26 / 51खालील वाक्यातील कर्म ओळखा. शेजारच्या विद्याकाकूच्या मुलाने मला पुस्तक दिले.(Imp हा प्रश्न सर्वांनी लक्षात ठेवा खूप महत्त्वाचा आहे ) पुस्तक मला मुलाने यापैकी नाही 27 / 51प्रथम वाक्यातील क्रियापदाचा मूळधातू शोधून काढावा व त्याला ‘णारा' प्रत्यय लावून 'कोण' असा प्रश्न करावा, म्हणजे मिळतो. क्रियापद कर्म कर्ता यापैकी नाही 28 / 51जी कर्मे क्रियापदावर अधिकार गाजवणारी असतात त्यांना कोणत्या प्रकारची कर्मे म्हणतात. प्रत्यक्ष कर्मे प्रभावी कर्मे अप्रत्यक्ष कर्मे यापैकी नाही 29 / 51" दुर्वास शकुंतलेला शाप देते ", या विधानातकिती कर्म आहेत? 1 2 3 4 30 / 51'आजीने नातीला लाडू दिला.'वाक्यातील प्रत्यक्ष कर्म सांगा. लाडू नातीला आजीने यापैकी नाही 31 / 51खालील वाक्यातील कर्ता कोणता?त्या कन्येला बिंदीया शोभते. त्या कन्येला बिंदिया शोभते 32 / 51आधुनिक भारतात स्थानिक स्वराज्य सरकार कोणी सुरू केले होते? लॉर्ड डलहौसी लॉर्ड रिपन लॉर्ड माउंट बॅटन लॉर्ड रॉबर्ट क्लाइव्ह 33 / 51भारतामध्ये दत्तक वारस नामंजूर हे धोरण कोणी स्वीकारले होते? लॉर्ड हेस्टींग विल्यम बेंटिक लॉर्ड डलहौसी लॉर्ड कॅनिंग 34 / 51" उनपदेव सुनपदेव ", ही गरम पाण्याचे झरे कोणत्या जिल्ह्यात आहेत? नाशिक जळगाव रत्नागिरी नांदेड 35 / 51पश्चिम घाटातील सर्वात उंच शिखर कोणते? कळसुबाई अनाईमुडी गुरुशिखर K3 36 / 51महाराष्ट्रातील पहिला सहकारी साखर कारखाना कोठे स्थापन झाला? प्रवरानगर वारणानगर सांगली कोल्हापूर 37 / 51भारतीय राज्यघटनेत किती परिशिष्टे आहेत? 10 11 12 13 38 / 51जम्मू-काश्मीर या केंद्रशासित प्रदेशाचे पहिले नायव राज्यपाल म्हणून कोणाची निवड केली? गिरीशचंद्र मुर्मू आर. के. माथुर एस. के. थोरात यापैकी नाही 39 / 51खालीलपैकी कोणती संख्या पूर्णवर्ग संख्या असू शकत नाही? 7396 5184 3672 4489 40 / 5122 ते 46 पर्यंतचा सर्व नैसर्गिक संख्यांची बेरीज किती? 750 450 850 442 41 / 51पुढीलपैकी जोडमूळ संख्यांची जोडी कोणती नाही? 71-73 41-43 55-57 59-61 42 / 51RBI चे पहिले गर्व्हनर जनरल कोण? माऊंट बॅटन ऑब्सबर्न अर्कल स्मिथ ऍलन स्मित आर डी गोरेवाला 43 / 51प्रत्येक देशाची स्वतःची एक निशाणी असते. त्या निशाणीलाच..... असे म्हणतात. राजमुद्रा राष्ट्रध्वज राष्ट्रगीत यापैकी नाही 44 / 51मूलभूत कर्तव्य घटनेतील कोणत्या भागामध्ये आढळतात? 4(अ) 51 (अ) 51 (ब). 4 (ब) 45 / 51छत्रपती शाहू महाराजांनी महार वतने केव्हा रद्द केली? 1919 1918 1917 यापैकी नाही 46 / 51भारताचे प्रमाण रेखावृत्त कोणते ? 82°30 पूर्व 82°15 दक्षिण 82°32 पश्चिम 82°42 पश्चिम 47 / 51'At the feet of Mahatma Gandhi' या पुस्तकाचे लेखक कोण? डॉ. राजेंद्र प्रसाद सरदार वल्लभभाई पटेल पंडीत जवाहरलाल नेहरू पंडीत मोतीलाल नेहरू 48 / 51भारतीयांना इंग्रजी शिक्षण देण्याचा धोरणाचा अवलंब ___यांच्या कारकिर्दीत करण्यात आला. लॉर्ड विल्यम बेंटिक लॉर्ड डलहौसी लॉर्ड रिपन सन जॉन शोअर 49 / 51वन्यजीव गुन्हे नियंत्रण ब्युरोचे प्रादेशिक कार्यालय महाराष्ट्रात कोणत्या शहरात आहे? मुंबई नागपूर पुणे यापैकी नाही 50 / 51मधूमेह करिता खालीलपैकी कोणती चाचणी करतात? ELISA Widal Test SGPT Test HbA1C 51 / 51आशियान (ASEAN) या आशियाच्या दहा देशांच्या संघटनेमध्ये खालीलपैकी कोणत्या राष्ट्रांचा समावेश नाही? सिंगापूर थायलंड इंडोनेशिया यापैकी नाही Your score isThe average score is 0% 0% Restart quiz Share this:Click to share on Twitter (Opens in new window)Click to share on Facebook (Opens in new window)Click to share on Telegram (Opens in new window)Click to share on WhatsApp (Opens in new window)