PYQ स्पेशल मिशन पोलीस भरती टेस्ट June 11, 2022 by Laksh Career Academy Solapur 0 PYQ मिशन पोलीस भरती टेस्ट - 1 Telegram 1 / 50पांढरे सोने पिकवणारा जिल्हा म्हणून कोणता जिल्हा ओळखला? सातारा पुणे जालना यवतमाळ 2 / 50कवी कुसुमाग्रज यांनी जिवनलहरी या मात्रावृत्ताची रचना करताना सहा मात्रांच्या एका गटाला ....... असे नाव दिले. प्रभा भृंग करणी मुद्रीक 3 / 501956 च्या भाषावार प्रांत पुनर्रचना कायद्यानुसार भारतात सर्वप्रथम अनुक्रमे किती भाषिक राज्य व केंद्रशासित प्रदेशांची निर्मिती करण्यात आली? 19 आणि 6 14 आणि 7 14 आणि 6 यापैकी नाही 4 / 50खालीलपैकी कोणती नदी पश्चिम वाहिनी आहे? कावेरी गोदावरी कृष्णा नर्मदा 5 / 50मराठीतील पहिले प्रवासवर्णन म्हणून ओळखल्या 'माझा प्रवास' या पुस्तकाचे लेखक हे होत. पु. ल. देशपांडे गोडसे भटजी कुसुमाग्रज वी.स. खांडेकर 6 / 50विधान परिषद सभागृहचा कालावधी किती असतो? 5 वर्ष 6 वर्ष 2.5 वर्ष स्थायी 7 / 50"तानाजीने ओठावरून जीभ फिरवली" या वाक्यातील प्रयोग ओळखा सकर्मक कर्तरी अकर्मक कर्तरी सकर्मक भावे कर्मनी प्रयोग 8 / 50स्पायरोगायरा' ही वनस्पती कोणत्या वर्गात मोडते? टेरिडोफायटा ब्रायोफायटा थॅलोफायटा यापैकी नाही 9 / 50आंतरराष्ट्रीय बालहक्क दिन? 20 मे 20 मार्च 20 नोव्हेंबर 20 जून 10 / 50सुकन्याचे नेत्र कमलदलाप्रमाणे सुंदर आहेत या वाक्यात कमलदल हे ...... आहे. साम्यवाचक शब्द उपमान उपमेय साधारण धर्म 11 / 50मराठी राजभाषा दिन कधी असतो? 27 जून 27 jan 27 feb 27 novb 12 / 50सर क्रिक (Sir Creek) खाडीचा प्रदेश कोणत्या दोन देशांच्या दरम्यान आहे? भारत - पाकिस्तान भारत - श्रीलंका भारत- बांग्लादेश यापैकी नाही 13 / 50इथे, आज, पुढे, मागे ही कोणती क्रियाविशेषण अव्यये आहेत? स्थानिक साधित सिद्ध प्रकार दर्शक 14 / 50'GPRS' या संज्ञेचा अचूक विस्तार ओळखा. जनरल पोलार रेडिएशन सर्व्हिस जनरल पॅकेट रेडिओ सर्व्हिस गुगल पॅकेट रेडिओ सर्व्हिस यापैकी नाही 15 / 50कार्बोनील क्लोराइड या वायू कोणत्या नावाने संबोधले जाते? फॉस्जिन मिथेन गॅस टिअर गॅस लॉफिंग गॅस 16 / 50'कोसला' हा ग्रंथ कोणी लिहिला आहे? पु. ल. देशपांडे भालचंद्र नेमाडे ग. दी. माडगुळकर शिवाजी सावंत 17 / 50प्रकाश हे तीर्थक्षेत्र खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यात आहे? धुळे नाशिक नंदुरबार यापैकी नाही 18 / 50'नद्यास्तट:' या शब्दाचा संधी विग्रह कसा ? नद्या: + तट नद्या: + स्तत नद्या: + तट: यापैकी नाही 19 / 50'भावे प्रयोगाचे वाक्य कोणते? आईने मुलास जेवू घातले अनिलने पुस्तक वाचले मी उद्या जाणार नाही सविताने तिची अंगठी हरवली 20 / 50पलामू अभयारण्य कोणत्या राज्यात आहे? छत्तीसगड झारखंड मध्यप्रदेश बिहार 21 / 50'वळणाचे पाणी वळणावरच जाते' या वाक्यातील दोन्ही ठिकाणच्या वळणाचाअर्थ...... शेतातले वळण वळचण घराण्याची रीत वळणदार अक्षर 22 / 50राष्ट्रीय मानवी हक्क आयोगाची स्थापना कधी झाली? 1995 1993 2001 2004 23 / 50कर्करोगाचा उपचारासाठी... वापरतात. युरेनियम कोबाल्ट आयोडीन अल्ट्रा 24 / 50मिहान कुठे आहे? पूणे नागपूर औरंगाबाद कोल्हापूर 25 / 50'अनुरक्ता' ह्या शब्दाचा अर्थ प्रेमात पडलेली अशी जिचे गाल आरक्त आहेत अशी विनाकारण त्रास देणारी यापैकी नाही 26 / 50घड्याळातील लंबकाची गती हे गतीचे कोणत्या प्रकारचे उदाहरण आहे? त्स्थानंतरणीय गती परिवलन गती कंपन गती यापैकी नाही 27 / 50सध्या मी जातक कथांचा अभ्यास करतो आहे. वरील वाक्याचा प्रकार कोणता ? होकारार्थी नकारार्थी विधानार्थी केवल वाक्य 28 / 50___ या पुरस्काराला आशियातील नोबेल पुरस्कार म्हणून ओळखले जाते? महात्मा गांधी शांतता पुरस्कार रमण मॅगसेसे पुरस्कार नोबेल पुरस्कार मॅन बुकर पुरस्कार 29 / 50कोणत्या वेदांमध्ये संगीताचा उल्लेख केलेला आहे? ऋग्वेद सामवेद अथर्ववेद याजुर्वेद 30 / 50ज्या समासात दुसरे पद महत्त्वाचे असून समासाचा विग्रह करतांना गाळलेला शब्द, विभक्तीप्रत्यय लिहावा लागतो त्यास काय म्हणतात? अव्ययीभाव समास तत्पुरुष समास द्विगू समास बहुव्रीहि समास 31 / 50भारताने कोणत्या देशासोबत चाबहार रेल्वे प्रकल्प राबविला आहे? अफगाणिस्तान इराण दक्षिण आफ्रिका पाकिस्तान 32 / 50व्हि कुरियन हे नाव खालीलपैकी कशाशी संबंधित आहे? आर्थिक धोरण हरित क्रांती शैक्षणिक धोरण धवल क्रांती 33 / 50पुढीलपैकी प्रशंसादर्शक केवलप्रयोगी अव्यय कोणते ? भले अरेच्या अरे ओघे 34 / 50ब्रिटिशांविरुद्ध पंजाब मध्ये झालेल्या कुका विद्रोहाचे नेतृत्व कोणी केले? तेजसिंग लालसिंग दिलीपसिंग रामसिंग 35 / 50मानसशास्त्राचा संबंध वर्तनाशी तर पुरातत्वशास्त्राचा संबंध कशाशी? पूल ऐतिहासिक इमारत कमानी जुन्या संरचना 36 / 50फॅरेडचा विद्युत अपघटन नियम कशाशी संबंधित आहे? सममूलभर रेणुभर अणूभार प्रोटोन 37 / 50तपोबल, मनोरम, रजोगुण हे शब्द कोणत्या संधीची उदाहरणे आहेत ? स्वरसंधी व्यंजनसंधी विसर्गसंधी पूर्णसंधी 38 / 50ऑडिव रीडले ही कशाची जात आहे? साप कासव डॉल्फिन खेकडा 39 / 50TRIPS AND TRIMS या संज्ञा कशाशी संबंधित आहेत? WTO IBRD IMP IMF 40 / 50मुंबई-पुणे द्रुतगती मार्ग चौपदरी आहे. या वाक्यात कोणत्या प्रकारचे संख्या विशेषण आहे ? आवृत्तिवाचक क्रमवाचक पृथकत्ववाचक गणननावाचक 41 / 50SEZ....च्या विकासाशी संबंधित आहे. मत्स्यव्यवसाय शेती उद्योगधंदे पर्यावरण 42 / 50उच्च दर्जाचे लोखंड (steel) निर्मितीसाठी खालीलपैकी कोणता धातू वापरला जातो? तांबे मँगनीज बॉक्साईट यापैकी नाही 43 / 50'हायकू' हा काव्यप्रकार कोणत्या भाषेतून मराठीत आला आहे. हिंदी जपानी अरबी फ्रेंच 44 / 50ही शरीरातील सर्वात मोठी ग्रंथी असून पित्तरस स्रवते. स्वादूपिंड लाळोत्पादक ग्रंथी यकृत यापैकी नाही 45 / 50महाराष्ट्राचा रेखावृत्तीय विस्तार.... ते.... आहे 72°6' ते 80°9' 71°6' ते 81°8' 70°5' ते 80° 9' 72°12' ते 81'8' 46 / 50अपूर्णविराम हे चिन्ह केव्हा वापरतात ? एकाच जातीचे अनेक शब्द लागोपाठ आल्यावर. स्पष्टीकरण द्यायचे असल्यास दोन शब्द जोडताना छोटी छोटी वाक्ये उभयान्वयी अव्यय यांनी जोडलेले असताना 47 / 50मोरचूद ची रासायनिक संज्ञा खालीलपैकी कोणती? CaSo3 Cusl3 BaSO4 CuSo4 48 / 50कुफर या पेशी कशामध्ये आढळतात? मेंदू मुत्रपिंड यकृत प्लीहा 49 / 50वाक् + निश्चय' 'यातून संधीने सिद्ध होणारा शब्द कोणता ? वाग्निश्चय वाङनिश्चय वागनिश्चय यापैकी नाही 50 / 50'बाण खालून वर गेला' या वाक्यातील क्रियाविशेषण ओळखा. खालून वर बाण गेला Your score isThe average score is 0% 0% Restart quiz ALL THE BESTShare this: Click to share on X (Opens in new window) X Click to share on Facebook (Opens in new window) Facebook Click to share on Telegram (Opens in new window) Telegram Click to share on WhatsApp (Opens in new window) WhatsApp