मराठी व्याकरण स्पेशल टेस्ट

0

मराठी व्याकरण स्पेशल टेस्ट ( उभयान्वयी अव्यय )

All the best 👍❤️

आजचा संघर्ष उद्याचे सामर्थ्य निर्माण करतो, विचार बदला आयुष्य बदलेल...!!

आजची मराठी व्याकरण स्पेशल टेस्ट सोडवण्यासाठी खालील Start बटण वर क्लिक करा.

👇👇👇👇

1 / 15

पाणी दिले म्हणून झाडे जगली. या वाक्यातील ' म्हणून ' हे कोणते अव्यय आहे ?

2 / 15

पुढीलपैकी उभयान्वयी अव्यय असलेला शब्द ओळखा.

3 / 15

पर्यायी उत्तरातून विकल्प बोधक उभयान्वयी अव्ययाचे वाक्य शोधा .

4 / 15

' भिकाऱ्याला मी एक सदरा दिला ; शिवाय त्याला जेऊ घातले. ' या वाक्यातील उभयान्वयी अव्ययाचा प्रकार ओळखा.

5 / 15

' गड आला पण सिंह गेला ' या वाक्यातील उभयान्वयी अव्ययाचा प्रकार ओळखा .

6 / 15

' मरावे परी कीर्ति रूपी उरावे ' या वाक्यातील उभयान्वयी अव्यय कोणते ?

7 / 15

' एक डझन म्हणजे बारा वस्तू ' या वाक्यातील उभयान्वयी अव्ययाचा प्रकार ओळखा.

8 / 15

दोन शब्द किंवा दोन वाक्य जोडणाऱ्या अविकारी शब्दाला........ अव्यय म्हणतात.

9 / 15

खालीलपैकी उभयान्वयी अव्यय ओळखा.

10 / 15

' हजार रुपये म्हणजे पाचशेच्या दोन नोटा ' या वाक्यातील उभयान्वयी अव्ययाचा प्रकार ओळखा.

11 / 15

' आणि , व , शिवाय , नि , आणखी ' हे कोणत्या उभयान्वयी अव्ययाचे प्रकार आहेत?

12 / 15

' जर - तर ' हे काय आहे ?

13 / 15

खालीलपैकी उद्देशबोधक उभयान्वयी अव्यय असलेले वाक्य ओळखा.

14 / 15

खालील वाक्यातील उभयान्वयी अव्यय ओळखा. ' विजा चमकू लागल्या आणि पावसाला सुरुवात झाली '

15 / 15

पुढील उभयान्वयी अव्ययाचा प्रकार ओळखा. ' अभ्यासात सातत्य म्हणजे हमखास यश. '

Your score is

The average score is 0%

0%

हर हाल मे पाना है वर्दी ❤️

Leave a Comment

error: अहो थांबा, अस कॉपी नाही करायचं तर शेअर करायचं असत !!