Marathi grammar test game June 11, 2022 by Tile 0 मराठी स्पेशल टेस्ट " धातू व धातूसाधिते "♥️ TelegramImp टॉपिक आहे. सर्वांनी सोडावा.All the very best♥️ 1 / 20कृदंत म्हणजे........ धातूपासून तयार झालेल्या शब्द. होकारार्थी विधानाचा क्रियापद शब्द. नकारार्थी वाक्याचा क्रियापद शब्द. सकर्मक क्रियापदाच्या रुपास 2 / 20नाम, सर्वनाम, विशेषण आणि अव्यय यांना काही प्रत्यय लागून त्यांच्या पासून बनलेल्या शब्दाना..........म्हणतात. कृदंत उपसर्ग घटित तद्धीते धातुसाधिते 3 / 20क्रियापद आतील प्रत्येक विरहित मूळ शब्दास काय म्हणतात? कृदंत धातु मुख्य शब्द अकरनरूप 4 / 20खालील शब्दातील धातुसाधित नसलेला शब्द ओळखा. विणकर टाकाऊ चिडखोर कर्जाऊ 5 / 20'दया ' या शब्दातील धातुसाधित रूप कोणते? दयाबुद्धी दयामाया दयानिधी दयाळू 6 / 20धातूंना विविध प्रत्यय लागून क्रिया अपुरी दाखवणाऱ्या शब्दास काय म्हणतात? उभयान्वयी कृदंत विशेषण सर्वनाम 7 / 20खालीलपैकी कोणता शब्द धातुसाधित शब्द नव्हे? हसमुख हसताना हसरा हस 8 / 20धातू म्हणजे...... शब्दाचे सामान्य रूप शब्दयोगी अव्यय याचे प्रकार क्रियाविशेषण अव्यय प्रत्ययरहित क्रियावाचक शब्द 9 / 20धातुसाधित यास दुसरे नाव कोणते? शुद्ध शब्दयोगी शब्दसिद्धी उभयविध धातू कृदंत 10 / 20धातू खेरीज इतर शब्दांना प्रत्यय लागून जे नवीन शब्द तयार होतात. त्यांना काय म्हणतात? धातुसाधिते कृदंत तद्धिते सिद्ध 11 / 20बोलताना, लिहिताना शब्द प्रकार ओळखा. नाम कृदंत विशेषण वचन 12 / 20पुढील वाक्यातील कृदंत सांगा. ताजमहाल बांधल्याला खूप वर्ष झाली. ताजमहाल बांधल्याला खूप वर्ष 13 / 20' आ ' हे प्रत्यय लागून बनलेल्या धातुसाधित............आहे? चिंता चरण भर्ता यापैकी नाही 14 / 20'तो रडता रडता थांबला' हे वाक्य कोणत्या प्रकारातील आहे? विशेषण शब्दयोगी अव्यय केवलप्रयोगी अव्यय कृदंत 15 / 20पुढीलपैकी कोणती धातुसाधिते मराठी प्रत्यय पासून बनलेली आहेत. प्रार्थना, वेदना, कल्पना कर्तव्य, भवितव्य, गंतव्य श्रवणीय, माननीय, पूजनीय खोदाई, घडाई, शिलाई 16 / 20धातुसाधित आणि क्रियापद याबाबत चुकीची जोडी शोधा. चमक - चमकणे चालक-मालक प्रकाश- प्रकाशणे मुरड - मुरडणे 17 / 20रक्षक, वंदना, श्रवणीय, रसिक ही कोणते प्रत्यय लागून बनलेली धातुसाधिते आहेत? मराठी प्रत्यय व त्यापासून बनलेली. संस्कृत प्रत्यय व त्यापासून बनलेली. फरसी प्रत्यय व त्यापासून बनलेली. गुजराती प्रत्यय व त्यापासून बनलेली. 18 / 20खळखळ, सळसळ, थरथर, चुरचूर, ओरड, पीक हे शब्द कोणते धातू आहेत. कृती वाचक धातू अकर्मक धातू उभय विध क्रियापदे सकर्मक क्रियापदे 19 / 20खालीलपैकी शुद्ध धातुसाधित ओळखा. येवून जावून ठेऊन गावून 20 / 20पर्यायी उत्तरातील कोणते धातुसाधित गटाबाहेरचे आहे. कर तूट लाभ फोड Your score isThe average score is 0% 0% Share this:Click to share on Twitter (Opens in new window)Click to share on Facebook (Opens in new window)Click to share on Telegram (Opens in new window)Click to share on WhatsApp (Opens in new window)