मराठी मधील imp टॉपिक ‘ शब्दांच्या शक्ती’😊 June 2, 2022 by Ashwini Kadam 0 मराठी मधील imp टॉपिक ' शब्दांच्या शक्ती ' Telegramमराठी हा विषय सोपा वाटतो पण सोपा नाहीये,सोपा समजून आपले जास्त मार्क जातात.परफेक्ट स्टडी करा. 😇😍 जेव्हा एखादे बीज काळोख्या अंधारातूनकठोर जमिनीतून उगवू शकतेतर तुम्ही का नाही...!😍All the best 👍 1 / 20' मी भालचंद्र नेमाडे वाचले ' या वाक्यातील लक्षार्थ शोधा. नेमाडेंना पाहिलं. व्यंगार्थ निमाडेंशी बोललो. नेमाडे यांचे साहित्य वाचले. 2 / 20'पानिपतावर सव्वा लाख बांगड्या फुटल्या.' हे विधान कोणत्या प्रकारात आहे. अभिधा लक्षणा व्यंजना यापैकी नाही 3 / 20'आणखी आठ सहकार्यांना महामंत्री अर्धचंद्र देणार.' या वाक्यातील लक्ष्यार्थ योजक शब्द ओळखा. आठ महामंत्री अर्धचंद्र सहकाऱ्यांना 4 / 20गोरगरिबांचे रक्त शोषणाऱ्या या जळवा ठेचून काढल्या पाहिजेत. वाच्यार्थ व्यंगार्थ लक्षार्थ सरलार्थ 5 / 20शेतकरी शेतात नांगरणी करीत होता. एवढ्यात त्याचा मुलगा तेथे आला आणि म्हणाला ' सूर्य ' बुडाला. लक्षणा अभिधा व्यंजना प्रथमा 6 / 20'समाजात वावरणारे असले साप ठेचून काढले पाहिजेत.' शब्दशक्ती ओळखा. लक्षार्थ वाच्यार्थ संकेतर्थ व्यंगार्थ 7 / 20शब्दशक्ति एकूण....... आहेत. दोन तीन चार पाच 8 / 20सरळ समाजमान्य अर्थ व्यक्त करणाऱ्या शब्दाच्या शक्तीस.........असे म्हणतात. अभिधा व्यंजना लक्षणा यापैकी नाही 9 / 20प्रत्यक्ष वाक्यातील शब्दांपेक्षा वेगळा चा अर्थ घ्यावा लागत असेल तर त्या शब्द शक्तीस........ म्हणतात. अभिधा व्यंगार्थ लक्षणा यापैकी नाही 10 / 20उष:काल होता होता, काळरात्र झाली या पंक्तीतून कोणता अर्थ व्यक्त होतो. वाक्यर्थ शब्दार्थ व्यंगार्थ यापैकी ला आहे 11 / 20घरावरून हत्ती गेला .'घरावरून 'या शब्दाचा अर्थ ओळखा. घराच्या कौलारावरुन घरासमोरुन घराच्या मागच्या बाजूने घराच्या वरच्या बाजूने 12 / 20'मना झाली दैवत मयतात,' हे विधान कोणत्या प्रकाराला सूचित करते. नीरुढा लक्षणा साध्यवसाना गौण लक्षणा सरोपागौणी लक्षणा सारोपाशुद्ध लक्षणा 13 / 20अयोग्य विधान ओळखा. शब्दशक्ती एकूण तीन आहेत. सरळ अर्थाला अभिधा म्हणतात. द्विअर्थाला व्यंजना म्हणतात. लक्षणा शब्दशक्तितुन दोन अर्थ ध्वनित होतात. 14 / 20योग, रूढी, योगरूढी हे शब्द कोणत्या शब्दशक्ती चे प्रकार आहेत. अभिधा लक्षणा व्यंजना गौणी 15 / 20'मी आत्ता मुक्याची व्रत सोडणार नाही' या वाक्यातील शब्द शक्ती ओळखा. लक्षणा मुल व्यंजना लक्षण लक्षणा अभिधामुल व्यंजना सरोपा लक्षणा 16 / 20'कोल्हा' या शब्दातून कोणता लक्ष्यार्थ घेतला जातो. अचूक पर्याय सांगा. जंगलातील धुर्त प्राणी माणसाचा धूर्त, लबाड स्वभाव माळ्याचा मका खाणारा कोल्हा एक जंगली प्राणी आहे. 17 / 20'गारा' या शब्दाचे पुढीलपैकी कोणते अर्थ मराठी भाषेत होतात. पावसाळ्यात पडणाऱ्या गारा 'गार' चे पुल्लिंगी रूप चिखल पर्याय क्रमांक 1 व 3 बरोबर 18 / 20'गाई पाण्यावर काय म्हणुनी आल्या? का गं गंगा यमुनाही या मिळाल्या?' या काव्याची कोणती शब्दशक्ती आहे. अभिधा लक्षणा व्यंजना लक्षार्थ 19 / 20पुढील काव्यपंक्ती कोणत्या शब्द शक्ती चे उदाहरण आहे? ' अंबरगत पायोधराते रगडुनि पळतो |' अभिधा लक्षणा लक्षण लक्षणा श्लेषमूलक व्यंजना 20 / 20' गंगेत गवळ्यांची वस्ती' या वाक्यात कोणती शब्दशक्ती आहे. अभिधा लक्षणा व्यंजना योगरूढ Your score isThe average score is 0% 0% Restart quiz अशाच प्रकारे टेस्ट सोडवत राहा.ध्येय उंच असले की,झेप सुद्धा उंच घ्यावी लागते.♥️Share this: Click to share on X (Opens in new window) X Click to share on Facebook (Opens in new window) Facebook Click to share on Telegram (Opens in new window) Telegram Click to share on WhatsApp (Opens in new window) WhatsApp