100 mark revision special test April 19, 2023 by Ashwini Kadam 0 100 मार्क रिव्हीजन स्पेशल टेस्ट TelegramAll the best 👍❤️जीवन एक सफ़र है और इसमें आगे चलते जाना है ...ध्यान रहे रास्ता सही चुनना आपकी जिम्मेदारी है...!!आजची रिव्हीजन स्पेशल टेस्ट सोडवण्यासाठी खालील Start बटण वर क्लिक करा.👇👇👇 1 / 10060 दिवसात संपणारे काम 36 दिवसात पूर्ण करायचे असल्यास मजुरांची संख्या पूर्वीच्या संख्येच्या किती पट करावी ? 3/2 5/4 5/3 4/3 2 / 100दोन क्रमवार विषम संख्यांचा लसावी 143 आहे तर दोन विषम संख्या मध्ये असलेली समसंख्या कोणती ? 18 12 14 16 3 / 100सुबोध हा अमोघपेक्षा 10 वर्षांनी मोठा आहे. दहा वर्षानंतर त्यांचे एकूण वय 40 वर्षे असेल तर सुबोधचे आजचे वय किती ? 15 वर्ष 20 वर्ष 24 वर्ष 30 वर्ष 4 / 100सूर्यास्तावेळी गाडीतून जाताना हुसेनच्या डावीकडे असलेल्या खिडकीतून सूर्याची किरणे आत येत होती , तर गाडी कोणत्या दिशेकडे प्रवास करीत होती ? उत्तर दक्षिण पूर्व पश्चिम 5 / 1002014 वर्षाचा नाताळ गुरुवारी आला होता तर 2016 यावर्षी 3 जानेवारी कोणत्या दिवशी आला होता ? मंगळवार शनिवार रविवार सोमवार 6 / 100कोणत्या नामांना वेगळे अस्तित्व नसते ? सामान्यनाम विशेषनाम भाववाचकनाम धातूसाधीत नाम 7 / 100' अथर्व मुलांना हसवितो ' या वाक्यातील क्रियापदचा प्रकार ओळखा. संयुक्त सहाय्यक प्रयोजक शक्य 8 / 100' हसताना ' या क्रियावाचक अव्ययाचा प्रकार ओळखा. अव्ययसाधित प्रत्ययसाधित धातूसाधित विशेषणसाधित 9 / 100' सर्कशीतल्या विदुशकाने प्रेक्षकांना हसविले ' प्रयोग ओळखा. सकर्मक भावे अकर्मक भावे सकर्मक कर्तरी सकर्मक कर्मनी 10 / 100' हळूहळू घडून येणारा बदल ' या शब्दसमूहासाठी योग्य शब्द निवडा. क्रांती उत्क्रांती अपक्रांती क्रांतिकारक 11 / 100भारताचे सर्वोच्च न्यायालयाचे ठिकाण कोठे आहे ? मुंबई दिल्ली चेन्नई कोलकत्ता 12 / 100इंडियन मिलिटरी अकॅडमी ( IMA ) कोठे आहे ? डेहराडून दिल्ली नाशिक हैद्राबाद 13 / 100भारतातील पहिले फिल्ड मार्शल कोण आहे ? जनरल करिअप्पा जनरल एफ. माणेकशा जनरल थीमय्या राजेंद्र सिंहजी 14 / 100' गुलामगिरी ' हे पुस्तक कोणी लिहिले ? गोपाळ हरी देशमुख न्या. महादेव गोविंद रानडे गोपाळ गणेश अगरकर महात्मा फुले 15 / 100संयुक्त राष्ट्र संघटनेचे कार्यालय कोठे आहे ? लंडन रोम टोकीयो न्यूयॉर्क 16 / 100गाजर पारखी म्हणजे ? कसलीही पारख नसलेला अल्पायुषी मंदबुद्धीचा टोळभैरव 17 / 100उंबराचे फूल म्हणजे...... नेहमी भेटणारी व्यक्ती क्वचित भेटणारी व्यक्ती सुंदर व्यक्ती अप्रिय व्यक्ती 18 / 100पांढरा परीस गुणी पण दुर्लक्षित चपळ लबाड यापैकी नाही 19 / 100अमूल्य म्हणजे.... मोल नसलेले मूल्यवान मूल्यहीन मोफत 20 / 100' शुंभ ' या शब्दाचा अर्थ सांगा. लबाड व्यक्ती धडधाकट पण निर्बुद्ध व्यक्ती दोरखंड अतिशय श्रीमंत व्यक्ती 21 / 100' चव्हाट ' या शब्दाचा अर्थ काय ? ग्रामपंचायत ची जागा चकाट्यासाठी असलेली जागा चार रस्ते एकत्र येतात ती जागा यापैकी नाही 22 / 100' स्वकपोळकल्पित ' म्हणजे काय ? स्वतःच्या कल्पनेने रचलेले दुसऱ्याने सांगितलेले एखाद्याच्या आठवण करून देणारे एकाचे सांगने ऐकून दुसऱ्याने लिहिलेले 23 / 100तुकारामबुवांची मेख अनाकलनीय व गुढतापूर्ण गोष्ट तुकारामांचे अभंग तुकारामाने ठोकलेली खुंटी फार सोपी व सुलभ गोष्ट 24 / 100' चामुंडा ' या अलंकारिक शब्दाचा अर्थ काय ? श्रीमंत स्त्री भांडखोर स्त्री शिकलेली स्त्री यापैकी नाही 25 / 100अडणीवरचा शंख असणे मोठा शंख असणे अतिशय बारीक शंख असने निरुपयोगी असणे यापैकी नाही 26 / 100ब्रह्मगाठ विवाहबंधन अपघाती मिलन न सुटणारी गाठ पर्याय अ व क दोन्ही 27 / 100हुकमी एक्का खात्रीलायक साधन हुकुमाचे पान जुलमी कारभार अत्यंत विश्वास 28 / 100मालक गण्या तर चाकर रुद्राजी. ' वाक्यातील ' रुद्राजी ' या शब्दाचा अर्थ सांगा. मवाळ व्यक्ती संतापी माणूस दयाळू कृतज्ञ 29 / 100चंदुलाल व्यापारी सोनार चैनी माणूस मेहनती 30 / 100जावयाचा बेटा नशीबवान मुलगा निरुपयोगी आप्त हुशार मुलगा सुशिक्षित मुलगा 31 / 100ब्राम्हो समाजाची स्थापना कोणी केली ? राजा राम मोहन रॉय डॉ. बाबासाहेब आंबेडकर महात्मा फुले महात्मा गांधी 32 / 100भारत व चीन दरम्यान आंतरराष्ट्रीय सीमारेषा कोणती ? ड्युरांड रेषा हिंडेनबर्ग रेषा मॅकमोहन रेषा रेड क्लिप रेषा 33 / 100भारतात कोणत्या राज्यात झाडांच्या मुलांचे नैसर्गिक पूल आहेत ? उत्तराखंड अरुणाचल प्रदेश सिक्कीम मेघालय 34 / 100सध्या चर्चेत असलेले 'chat GTP ' हे काय आहे ? व्हायरस गेमिंग ॲप आर्टिफिशियल इंटेलिजन्स चॅटबोट यापैकी नाही 35 / 100आफ्रिकेतून भारतात आलेले चित्ते हे कोणत्या राष्ट्रीय उद्यानात ठेवण्यात आले आहेत ? जीम कार्बेट कुनो कान्हा काझीरंगा 36 / 100' स्टॅच्यू ऑफ इक्वलिटी ' च्या रूपात आपल्याला समानतेचा संदेश देणारा ' रामानुजाचार्य ' यांचा पुतळा कोठे आहे ? केवाडिया कन्याकुमारी हैदराबाद अमरावती 37 / 100हॉकी विश्वचषक स्पर्धा 2023 या कोणत्या राज्यात आयोजित करण्यात आल्या होता ? पंजाब तेलंगणा आंध्र प्रदेश ओडिशा 38 / 100छ. संभाजी महाराजांनी कोणता ग्रंथ लिहिला ? नायीकाभेद सातसतक बुधभूषण वरील सर्व 39 / 100पनामा कालवा हा ......... महासागरांना जोडतो. हिंदी - पॅसिफिक अटलांटिक - पॅसिफिक हिंदी - अटलांटिक हिंदी - आर्टिक 40 / 100संयुक्त महाराष्ट्र चळवळीची जनतेला माहिती होण्यासाठी प्र. के. अत्रे यांनी कोणते दैनिक सुरू केले ? नवाकाळ मराठा मौज प्रभात 41 / 100महाराष्ट्रातील....... ह्या व्यक्तीला सर्वप्रथम भारतरत्न हा सर्वोच्च नागरी पुरस्कार मिळाला. डॉ. बाबासाहेब आंबेडकर आचार्य विनोबा भावे धोंडो केशव कर्वे पांडुरंग वामन काणे 42 / 100कवी कुलगुरु कालिदास संस्कृत विद्यापीठ...... या शहरात स्थित आहे. वर्धा रामटेक उमरेड अमरावती 43 / 100आंबोली हे थंड हवेचे ठिकाण कोणत्या जिल्ह्यात आहे ? सिंधुदुर्ग रायगड कोल्हापूर सातारा 44 / 100NITI आयोग म्हणजे...... होय. National Institution of transforming india National Institute for transforming industries National institution for trade India National institution for traditional India 45 / 100WHO ही संघटना कशाशी संबंधित आहे ? संपत्ती शिक्षण आरोग्य रोजगार 46 / 100कोणत्या शास्त्रज्ञाच्या स्मृती पित्यर्थ नोबेल पुरस्कार ? ऍलिसन नोबेल अल्फ्रेड नोबेल जॉन नोबेल ॲलेना नोबेल 47 / 10022 मार्च 1920 साली डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या नेतृत्वाखाली पहिली अस्पृश्य परिषद कोठे झाली ? कोल्हापूर रत्नागिरी पुणे नागपूर 48 / 100डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी बौद्ध धर्माची दिक्षा कोठे घेतली. औरंगाबाद मुंबई बुलढाणा नागपूर 49 / 100या संतांच्या काव्यरचना दोहो या नावाने प्रसिद्ध आहेत. संत रोहिदास संत मीराबाई संत कबीर संत तुलसीदास 50 / 100संत जनाबाई यांची समाधी....... येथे आहे. पैठण बारामती गंगाखेड पाथरी 51 / 100डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी आपला ' हू वेअर द शुद्राज ? ' हा ग्रंथ कोणी समर्पित केला आहे ? मार्टिन ल्युथर महात्मा फुले वि. रा. शिंदे महात्मा गांधी 52 / 100महात्मा फुले....... या ग्रंथाचा ' विश्व कुटुंबाचा जाहीरनामा ' या शब्दांत गौरव केला जातो ? गुलामगिरी शेतकऱ्यांचा आसूड सार्वजनिक सत्यधर्म ब्राह्मणांचे कसब 53 / 100घटक राज्यातील आणीबाणी ही भारतीय राज्यघटनेतील कलम.......अनुसार जाहीर करता येते. 356 360 352 368 54 / 100....... हे शेतकरी संघटनेचे प्रणेते होते. शरद जोशी मेधा पाटकर सुंदरलाल बहुगुणा यापैकी नाही 55 / 100भारताने.........शासनपद्धत स्वीकारलेली आहे. एकात्म संघराज्य अध्यक्षीय मर्यादित राजेशाही 56 / 100मानवी हक्क आयोगाच्या अध्यक्षाचा कार्यकाल.........वर्ष आहे. 5 6 10 4 57 / 100भारताचे राष्ट्रपती लोकसभेत........ सभासदांची नियुक्ती करतात. 12 18 2 16 58 / 100मुख्य निवडणूक आयुक्तांना बडतर्फ करण्याचा अधिकार......यांना असतो. पंतप्रधान राष्ट्रपती सर्वोच्च न्यायाधीश संसद 59 / 100इंदिरा गांधींनी राष्ट्रास अर्पण केलेले ' आनंदभवन ' हे नेहरू कुटुंबीयांचे निवासस्थान......... येथे आहे. नवी दिल्ली रायबरेली अलाहाबाद श्रीनगर 60 / 100भारतातपर्यंत किती वेळा आर्थिक आणीबाणी पुकारण्यात आली आहे ? तीन वेळा एकदाही नाही साठ वेळा फक्त एकदाच 61 / 100संघराज्याच्या कार्यकारी मंडळात खालीलपैकी कोणाचा समावेश करता येणार नाही ? राष्ट्रपती सरन्यायाधीश पंतप्रधान मंत्रिमंडळ 62 / 100दारिद्रय रेषेखालील कुटुंबीयांना........ रंगाची शिधापत्रिका असते. पिवळ्या केशरी पांढऱ्या यापैकी नाही 63 / 100भारतीय राज्यघटनेत अंतर्भूत केलेल्या हक्कांचे संरक्षक कोण आहेत ? संसद राष्ट्रपती पंतप्रधान सर्वोच्च न्यायालय 64 / 100राष्ट्रपती आणि उपराष्ट्रपती ही दोन्ही पदे रिकामी असल्यास त्यांची कर्तव्य कोण बजावतो ? पंतप्रधान गृहमंत्री सर्वोच्च न्यायालयाचे मुख्य न्यायमूर्ती लोकसभा सभापती 65 / 100भारतात सध्या....... पक्ष पद्धती आहे. एक दोन बहू एक - प्रबळ 66 / 100....... हा देश एक पक्ष पद्धतीचे उदाहरण आहे. चीन भारत अमेरिका ओमान 67 / 100मानवी हक्क संरक्षण मसुदा.......साली संमत झाला. 1992 1993 2003 यापैकी नाही 68 / 100राज्यघटनेच्या....... च्या आरक्षणाची तरतूद केली आहे. मागासवर्ग श्रीमंत उच्च जाती यापैकी नाही 69 / 100नागरी भागातील स्थानिक स्वराज्य संस्थांविषयीच्या नवीन तरतुदी......... घटनादुरुस्तीद्वारे समाविष्ट करण्यात आल्या. 73 व्या 74 व्या 76 व्या 42 व्या 70 / 100जिल्हा परिषद सदस्य संख्या किमान 50 व कमाल...... असते. 75 90 100 65 71 / 100पंचायत समिती व जिल्हा परिषद सदस्यत्वासाठी पात्र ठरवण्यासाठी उमेदवाराचे वय कमीत कमी........ वर्ष पूर्ण असावे लागते. 18 21 25 30 72 / 100महाराष्ट्रातील एकूण जिल्हा परिषद संख्या किती ? 32 34 30 36 73 / 100भारतातील स्थानिक स्वराज्य शासनाचे जनक कोणास म्हणतात ? लॉर्ड रीपन लॉर्ड मेयो लॉर्ड कॅनिंग लॉर्ड माऊंटबॅटन 74 / 100ग्रामपंचायत सचिवास काय म्हणतात ? सरपंच उपसरपंच पोलीस पाटील ग्रामसेवक 75 / 100भारतामध्ये कोणत्या राज्याने पंचायतराज पद्धतीचा सर्वप्रथम स्वीकार केला ? महाराष्ट्र मध्य प्रदेश राजस्थान गुजरात 76 / 100महापौर आपला राजीनामा कोणास सादर करतात ? उपमहापौर जिल्हाधिकारी विभागीय आयुक्त राज्य शासन 77 / 100जिल्हा निधीतून रकमा काढण्याचे आदेश कोणास आहेत ? जिल्हाधिकारी मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद अध्यक्ष यापैकी नाही 78 / 100पंचायत समितीचे अंदाजपत्रक कोण मंजूर करते ? विधानसभा राज्य सरकार पंचायत समिती जिल्हा परिषद 79 / 100पंचायत राज व्यवस्थेला कितव्या घटना दुरुस्तीने घटनात्मक दर्जा देण्यात आला ? 72 व्या 74 व्या 73 व्या 75 व्या 80 / 100खालीलपैकी कोणत्या शहरात महानगरपालिका नाही. उल्हासनगर परभणी मालेगाव जालना 81 / 100ग्रामसेवकावर प्रशासकीय दृष्ट्या कोणाचे नियंत्रण असते ? कृषी अधिकारी तहसीलदार सरपंच गटविकास अधिकारी 82 / 100महाराष्ट्रातील त्रिस्तरीय पंचायत राज मधील ग्रामस्तरावरील घटक कोणता ? ग्रामसभा न्याय पंचायत ग्रामपंचायत यापैकी नाही 83 / 100स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये महिलांना 33 टक्के आरक्षण देणारे भारतातील पहिले राज्य कोणते ? मेघालय मध्य प्रदेश महाराष्ट्र तमिळनाडू 84 / 100तराई क्षेत्र......प्रदेश आहे. जंगली नापीक दलदलीचा वाळवंटी 85 / 100वाराणसी....... साठी प्रसिद्ध आहे. रेशमी साड्या सुती साड्या लोकरीचे कपडे चामड्यांच्या वस्तू 86 / 100....... ही नदी द्विपकल्पीय पठारावर उगम पावते आणि यमुना नदीला येऊन मिळते. कोसी चंबळ लुनी गंडक 87 / 100मलबार किनाऱ्यावरील.........ला स्थानिक भाषेत कायल असे म्हणतात. नद्या पश्चजल कालवा तलाव 88 / 100दक्षिण घाटाला.......असे म्हणतात. केमनगुंडी निलगिरी अनाईमुडी अन्नामलाई 89 / 100राजस्थानच्या मैदानी प्रदेशाला........म्हणतात. सहारा वाळवंट गोबी वाळवंट कळहरी वाळवंट भारतीय महावाळवंट 90 / 100भारतीय द्वीपकल्पाचे दक्षिण टोक.......आहे. चेन्नई कन्याकुमारी तिरुवनंतपुरम मदुराई 91 / 100चांगल्या प्रतीच्या लोह खनिजाचे साठे........ देशात आहेत. भारत अफगाणिस्तान श्रीलंका नेपाळ 92 / 100आंतरराष्ट्रीय मालवाहतुकीमध्ये........मार्गाचा मोठा वाटा आहे. हवाई रेल्वे जल रस्ते 93 / 100भारतातील........ चे पठार खनिजांचे भंडार म्हणून ओळखले जाते. महाराष्ट्र छोटा नागपूर मारवाड मेवाड 94 / 100भीमा व तुंगभद्रा....... या नदीच्या उपनद्या आहेत. गोदावरी तापी कावेरी कृष्णा 95 / 100भारतीय द्वीपकल्पाच्या पठारी भागात........ मृदा जास्त प्रमाणात आढळते. गाळाची रेताड काळी तांबडी 96 / 100धुवाधार धबधबा.......या नदीवर आहे. चंबळ नर्मदा कावेरी शोन 97 / 100भारताच्या आग्नेयेस....... हे शेजारी राष्ट्र आहे. येमेन अफगाणिस्थान मालदीव इंडोनेशिया 98 / 100भारताचा दक्षिण भाग तिन्ही बाजूने समुद्राने व्यापलेला आहे. त्यास........ म्हणतात. भारतीय बेटे भारतीय द्वीपकल्प भारतीय सागर यापैकी नाही 99 / 100मराठवाड्यातील कोणत्या शहरास ' दक्षिण काशी ' म्हणून ओळखले जाते ? भूम वेरूळ जांब पैठण 100 / 100महाराष्ट्रातील सर्वात उंच किल्ला कोणता ? कळसुबाई साल्लेर शिवनेरी रायगड Your score isThe average score is 0% 0% Restart quiz हर हाल मे पाना है वर्दी ❤️Share this:Click to share on Twitter (Opens in new window)Click to share on Facebook (Opens in new window)Click to share on Telegram (Opens in new window)Click to share on WhatsApp (Opens in new window)